Skip to main content

मुलाखत: सुमीत राघवन

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


मुलाखत : सुमीत राघवन




सुमीत राघवन ह्यांच्याशी अनौपचारिक गप्पा.

20191016-122815
अनुक्रमणिका

वाचने 6587
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

खुप सुरेख मुलाखत. सहज सुंदर अभिनय, अत्यंत सुरेल गळा आणि अफाट कॉमिक सेन्स. चार पाच वर्षांपूर्वी सोनी सब वर 'बड़ी दूर से आए हैं' नावाची एक सिरीयल आली होती, त्यात सुमीतजींनी 'वसंत घोटाला' च्या भुमीकेत अगदी धमाल उडवून दिली होती :) रंग उमलत्या मनाचे मधला टीनएजर असो किंवा साराभाईमधे साहिल साराभाई... फास्टर फेणे असो किंवा डॉक्टर लागूंची व्यक्तिरेखा .. रोल कुठलाही असु देत, हा माणूस त्या रोलला शंभर टक्के न्याय देणार हे नक्की. ज्योति, आपल्या मिपासाठी सुमीत राघवन यांची मुलाखत आणल्याबद्दल तुझे खूप खूप आभार __/\__

ज्योति, तुला मिपाची ऑफिशियल मुलाखतकार म्हणून घोषित करायला हरकत नाही! सुरेख जमली आहे मुलाखत. सुमीत राघवन उत्तम बोलले आहेत, तूही चांगले प्रश्न विचारून त्यांना बोलतं केलं आहेस. ह्या अष्टपैलू कलाकाराची मुलाखत मिपाकरांसाठी घेऊन आल्याबद्दल तुझे अनेक आभार!

सुमीत राघवन गुणी अभिनेते आहेत. मला अभिमान वाटतो की ते आणि पुष्कर श्रोत्री व काही प्रमाणात गोवींदा उत्कृष्ट मराठीत संवाद साधतात. मुलाखत वेळ असेल तेव्हा पाहतो.

छान मुलाखत . "बिनधास्त" सिनेमा यामधे तो रोल राहुल अवस्थी ( " प्रिय आईस" नाटक फेम ) याने केला होता . ( हा सुमीत राघवन यांचा समकालीन मराठी अभिनेता ) .

सुमीत राघवनवरील चित्रित हे गीत मला भावते. रंग दे तू मोहे गेरुवा ची आठवण येते ... व्यवस्था व निर्मिती गुलराज सिंग अतिरिक्त व्यवस्था - रोहन रोहन रेकॉर्ड केलेले अमे लोंढे @ ऑडिओ गॅरेज मिक्सर्ड आणि शास्तब रायणे यांनी मास्टर्ड केले - नवीन अभिषेक सोरटे यांनी सहाय्य केले कलाकार - सुमित राघवन आणि माधुरी दीक्षित-नेने प्रॉडक्शन हाऊस - ब्लू मस्टंग क्रिएशन्स आणि डार मोशन पिक्चर्स प्रस्तुत प्रस्तुत धर्म निर्मात्यांनी - सेतुमाधवन नपन, अरुण रंगाचारी आणि विवेक रंगाचारी दिग्दर्शक - तेजस प्रभा विजय देवस्कर

खरं तर चिन्मयी आणि सुमीत दोघेही माझे आवडते कलाकार आहेत. मुलाखत खरच खुप छान झाली. यात म्हणाल्याप्रमाणे दोघांचीही एकत्र मुलाखत पुढे बघायला नक्की आवडेल.

छान झाली आहे मुलाखत! सुमीत राघवन अभिनित फक्त फास्टर फेणे पाहिल्याचे आठवते, बाकी त्यांच्या भूमिका असलेले काहीही पाहिलेले नाही. तरी कुठल्याही वादापासून लांब राहणारा, काहीसा प्रसिद्धीपराडमुख आणि चारित्र्यवान अभिनेता म्हणून त्यांच्याबद्दल आदर वाटतो. धन्यवाद.