शाळा — जागु, Wed, 03/25/2009 - 13:12 प्रतिक्रिया द्या 2240 वाचन 💬 प्रतिसाद (5) शाळेची सँडी Wed, 03/25/2009 - 13:54 नवीन शाळेची आठ्वण! नेहमीप्रमाणे सुंदर कविता. छान आनंदयात्री Wed, 03/25/2009 - 15:40 नवीन छान कविता आहे जागु. आठवते मज शाळा शाळेतील फळा पृथ्वीचा तो गोळा अन बेकंबे चा पाढा ! हे पहिले कडवे फारच मस्त !! +१ क्रान्ति Wed, 03/25/2009 - 17:57 नवीन पहिले कडवे खरच मस्त! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} आठवते मज अनामिक Wed, 03/25/2009 - 19:24 नवीन आठवते मज शाळा शाळेतील फळा पृथ्वीचा तो गोळा अन बेकंबे चा पाढा ! हे पहिले कडवे मस्तंच!! "बेकंबे चा पाढा" वाचताना कानात पाढे म्हणतानाचे सुर ऐकु आले... सहज, सोप्या शब्दातली सुंदर कविता -अनामिक बालपणींच्या ..... सुधीर कांदळकर गुरुवार, 03/26/2009 - 19:19 नवीन निरागस विश्वातल्या आठवणी जाग्या झाल्या. साध्या सोप्या शब्दांत थेट अंतरंगात नेणारी मस्त कविता. सुधीर कांदळकर.
छान आनंदयात्री Wed, 03/25/2009 - 15:40 नवीन छान कविता आहे जागु. आठवते मज शाळा शाळेतील फळा पृथ्वीचा तो गोळा अन बेकंबे चा पाढा ! हे पहिले कडवे फारच मस्त !!
आठवते मज अनामिक Wed, 03/25/2009 - 19:24 नवीन आठवते मज शाळा शाळेतील फळा पृथ्वीचा तो गोळा अन बेकंबे चा पाढा ! हे पहिले कडवे मस्तंच!! "बेकंबे चा पाढा" वाचताना कानात पाढे म्हणतानाचे सुर ऐकु आले... सहज, सोप्या शब्दातली सुंदर कविता -अनामिक
बालपणींच्या ..... सुधीर कांदळकर गुरुवार, 03/26/2009 - 19:19 नवीन निरागस विश्वातल्या आठवणी जाग्या झाल्या. साध्या सोप्या शब्दांत थेट अंतरंगात नेणारी मस्त कविता. सुधीर कांदळकर.
शाळेची
छान
+१
आठवते मज
बालपणींच्या .....