सरकार इडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करत आहे काय?
आजच शरद पवार आणि अजित दादा पवार यांच्या विरोधात इडी कारवाई करणार आहे. अशी बातमी वाचली. या अगोदर राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती व चौकशी केली गेली होती. भुजबळ सुध्दा तुरुंगात होते.
नेमकं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इडी तत्परतेने कारवाई करायला बघत आहे. यापाठीमागे सरकारचा हात असावा काय? नुकतेच शरद पवार मी अजून तुरुंगात गेलो नाही. असं म्हणाले होते. या त्यांच्या वक्तव्याला धरुन कारवाई होत आहे काय. मिपाकरांची मते जाणून घेण्यासाठी धागा काढला आहे. धन्यवाद.
याद्या
19334
प्रतिक्रिया
40
वर्गीकरण
मिसळपाव
माबोकरां ऐवजी मिपाकर अशी
हा प्रकार नवीन खचितच नाही,
सरकारच या संस्थांंना आदेश देत
धन्यवाद संपादक महाशय.
सरकार इडीचा वापर विरोधकांना
मान्य ,पण नेमक्या निवडणूक
In reply to सरकार इडीचा वापर विरोधकांना by मामाजी
+1
In reply to सरकार इडीचा वापर विरोधकांना by मामाजी
माझ्या मते
बारामतीकरांवर चौकीपहारे बसवणं
ईडी ला बोलावले म्हणजे
डभोईच्या लढाईत निर्णायक विजय
थोडक्यात पेशव्यांनी
In reply to डभोईच्या लढाईत निर्णायक विजय by महासंग्राम
सरकार इडीचा गैरवापर करते आहे का?
तीन वर्षे जेलमध्ये जावे लागते
In reply to सरकार इडीचा गैरवापर करते आहे का? by अर्धवटराव
अजीत दादा गेले तर काकांना आनंदच होईल ;)
In reply to तीन वर्षे जेलमध्ये जावे लागते by राजे १०७
अर्धवटराव
In reply to सरकार इडीचा गैरवापर करते आहे का? by अर्धवटराव
इडिचा झटका
ज्याने काहीच केले नाही
+१
+१
In reply to +१ by नाखु
बहुमतात आहोत हमारा कोयी कुछ बिगाड नही सकता ?
भाजपचा कावा
अहो सरळ हिशोब आहे इथे..
खर तर BJP हा तत्व सांभाळणारा
सौ प्रतिशत सहमत!
In reply to खर तर BJP हा तत्व सांभाळणारा by उपेक्षित
कसला तत्व पाळणारा ? अमित शहा
In reply to खर तर BJP हा तत्व सांभाळणारा by उपेक्षित
एकदम सहमत
In reply to खर तर BJP हा तत्व सांभाळणारा by उपेक्षित
सणसणीत भावा ! एकुणच देशातील
In reply to खर तर BJP हा तत्व सांभाळणारा by उपेक्षित
खर तर BJP हा तत्व सांभाळणारा
In reply to खर तर BJP हा तत्व सांभाळणारा by उपेक्षित
@ विजुभाऊ अहो हे माझे वयक्तिक
In reply to खर तर BJP हा तत्व सांभाळणारा by विजुभाऊ
उत्तम
सरकारला राष्ट्रवादी ने
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
हो ना बिनशर्त पाठिंबा दिला होता
In reply to सरकारला राष्ट्रवादी ने by हस्तर
#PawarCheats pic.twitter.com
चर्चेत भाग घेतल्याबद्दल
http://jagatapahara.blogspot
लिंकसाठी अतिशय धन्यवाद
In reply to http://jagatapahara.blogspot by शाम भागवत
आता राऊत गेले तिकडे समजूत
:)
In reply to आता राऊत गेले तिकडे समजूत by कंजूस
फाटाफुटीचे राजकारण करता करता