नमस्कार मंडळी.
पुढील महिण्यात ४-५ दिवसा साठी सिक्कीम ला जायचे नियोजन करत आहे. आम्ही एकूण 3 जोडपी आहोत.वय २५-30.
साधारणतः नियोजन असे आहे की २१ सप्टेंबर रोजी मुंबईतून विमानाने सिलिगुरी ला जायचे आणि 26 तारखेला माघारी यायचे.एखाद दुसरा दिवस कमी जा
स्त होऊ शकतो.
दार्जिलिंग आणि आसपासच्या परिसरासाठी एक दिवस आणि सिक्कीम मध्ये राहिलेले दिवस भटकणे असा विचार आहे. सिलिगुरी तुन टॅक्सी करून जायचा विचार आहे.
३-४ दिवस सिक्कीम ला फिरून शेवटचा एक दिवस दार्जिलिग मध्ये घालवायचया आणि शेवटी विमानाने मुंबई गाटायाची.
तर माझे काही प्रश्न आहेत तरी जाणकारांनी उत्तरे द्यावीत.
काही उपयुक्त सल्ले दिले तरी चालतील.
१. सिक्कीम मधील कोण कोणती ठिकाणे पहाण्यायोग्य आहेत.
आणि ती पहायची असतील तर मार्ग कोणता ठरवावा.
२. काही ठिकाणी परमिट काढावे लागते असे ऐकले आहे तरी ते किती दिवस आदी आणि कुठून मिळेल.
३ काही माहितीची हॉटेल्स ची नावे सांगावीत.
४- सप्टेंबर मध्ये तेथील वातावरण साधारणतः कसे असते.
वाचने
12008
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम धागा. नोर्थ इस्ट मध्ये फिरणे आनन्ददायक होवो
तुला मिपावर बघून छान वाटले.
In reply to उत्तम धागा. नोर्थ इस्ट मध्ये फिरणे आनन्ददायक होवो by सागर
आपलाही एखादा गणपती पूर्व लेखन धमाका होऊन जाउदे
In reply to तुला मिपावर बघून छान वाटले. by प्रचेतस
तुम्ही काही माहिती जमवली असेल
तुम्हाला हवी असलेली माहिती
धन्यवाद
In reply to तुम्हाला हवी असलेली माहिती by हरवलेला
सिक्किम
मि जाउन आलोय सिक्किमला
धन्यवाद
In reply to मि जाउन आलोय सिक्किमला by चारु राऊत
मी स्वत: सिक्कीमला गेले नाही
उत्तर सिक्कीम बघायचे झाल्यास
In reply to मी स्वत: सिक्कीमला गेले नाही by गोरगावलेकर
धन्यवाद
In reply to मी स्वत: सिक्कीमला गेले नाही by गोरगावलेकर
तिथे पाऊस केव्हा /कोणत्या
सप्टेंबर अखेर पावसाळा जवळपास
In reply to तिथे पाऊस केव्हा /कोणत्या by कंजूस
वर गोरेगावकर यांनी सांगितलेली
गंगटोक
ज्वेल थीफ आता खुप जुना झाला
In reply to गंगटोक by साबु
योगेश आलेकरींना संपर्क करा.
आलेकरींनी हा दुवा पाठवला आहे