आज पहाटे जरा लवकरच उठलो व जवळच असलेल्या मित्राच्या मामांच्या फार्म हाऊस वर आलो, व थोडे जॉगिंग होईल व ताजे हवा पाणी मिळेल हा उद्देश, तर तेथे रुम वर कॅमेरा ठेवलेला दिसला व सुर्य देव उगवायच्या तयारीत होते तेव्हा आकाशामध्ये मेघांनी वेग वेगळे डिझाइन्स तयार केले होते त्यांचे खेचलेले फोटो !
कॅमेरामधील ओ कि ठो कळत नाही फक्त बटन दाबले की फोटो निघतो येवढंच माहीत आहे.. जे आहे ते गोड मानून घ्या... वाईट / चुका काढणारे प्रतिसाद देऊ नका ;)
************
************
************
************
************
************
************
************
************
************
************
************
************
************
वाचने
3971
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहेत
>>सुर्य
In reply to छान आहेत by भाग्यश्री
स्पूकी
फक्त ४५-५०
In reply to स्पूकी by सहज
सुर्यबिंब
ते
In reply to सुर्यबिंब by सँडी
युएफओ कुठे
भिंत आणी
In reply to युएफओ कुठे by अवलिया
फोटू लंबर १,२,३
मस्त फोटो !
बरोबर
In reply to मस्त फोटो ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ठ्ठो!!!!
In reply to बरोबर by दशानन
वाह!
छान आलेत!
सूर्य खासच!