राघव यांची अतिशय सुंदर कविता ...उदयात शोध काही! वाचल्यावर अतिशय आनंद झाला आणि शोधाशोध करणारे आपण एकटेच नाही ह्या जाणिवेने बरे वाटले! ;)
अजुनी उपास का रे खाण्यावयास काही?
की घातलेस पुन्हा ओठांस बांध काही?
नेहमीच लाडु दिसतो फडताळ शोधताना..
चैतन्य जागवाया, उदरात ढकल काही!
पेटावयास वणवा फक्की जरा पुरेशी..
बोकाणण्यास चिवडा पुरतात क्षणच काही!
घे वाडगा पुढे तू खाण्यावयास जगणे
श्रीखंड केशराचे उरले अजून काही!
काट्यास मोडण्याचा घे ध्यास अंतरी तू!
भातात फोडणीच्या, दाणे मिळोत काही!
न्याहरीतल्या शिर्याचे अस्तित्व संपताना..
पुढच्याच जेवणाला रंगा यथेच्च खाई!!
चतुरंग
वाचने
3234
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
उच्च
मलाही अशीच
In reply to उच्च by बिपिन कार्यकर्ते
नाही हो, तसे काही नाही!
In reply to मलाही अशीच by लिखाळ
वा ..
उडंबन!!!
In reply to वा .. by लिखाळ
उडंबन
In reply to उडंबन!!! by बिपिन कार्यकर्ते
असेच म्हणतो
In reply to वा .. by लिखाळ
भारी
In reply to वा .. by लिखाळ
++१
In reply to वा .. by लिखाळ
व्वा..
वा! मस्तच !!
ठ्ठ्यॉ....!
वावा
हो 'च' जरा भरीचाच आहे!
In reply to वावा by श्रावण मोडक
मस्त विडम्बन
भई वा !