Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विशाल कुलकर्णी on Mon, 03/23/2009 - 11:59
  • Log in or register to post comments
  • 6496 views

प्रतिक्रिया

Submitted by नरेश_ on Mon, 03/23/2009 - 12:19

Permalink

अरे

अरे तुम्ही तर छुपे रुस्तम निघालात, काय छान लिहीता हो! तुमच्या लिखाणाची शैली मनाला भावली. खरंच मला तुमचा हेवा वाटतो, एक - भावस्पर्शी लिहीता म्हणून दोन- तुम्हाला येरगुंडे गुरुजी लाभले म्हणून !! असेच लिहीत रहा !! सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Mon, 03/23/2009 - 12:33

Permalink

खूप छान!

विशालराव, खूप छान लिहिले आहे. येरगुंडे गुरुजी अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. आपली मनगटे बळकट करणारी अशी बरीच माणसे आपल्या आयुष्यात येऊन जातात आणि आपल्याला अमुल्य असे काहीतरी देऊन जातात. शिक्षक, मित्र, आई-वडील आणि बरीच्...आपणही असे कुणाला काहीतरी देऊ शकू का जे आपल्या पश्चात कित्येकांना जगण्याचे बळ देईल? --समीर
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on Mon, 03/23/2009 - 12:38

Permalink

उत्तम

आपल्या ओघवत्या लिखाणातून "चितळे मास्तरांची" पुन्हा एकदा भेट घडवून पी एल सारख्या महान माणसाची आठवण जागी केलीत!! धन्यवाद आणि पुलेशु!
  • Log in or register to post comments

Submitted by भिडू on Mon, 03/23/2009 - 14:08

In reply to उत्तम by विंजिनेर

Permalink

हेच

हेच म्हणतो.... पु.लं. च्या चितळे मास्तरांची आठवण आली.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Mon, 03/23/2009 - 17:37

In reply to हेच by भिडू

Permalink

असेच..

चितळे मास्तर आठवले, लेख आवडला. पुलेशु. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Mon, 03/23/2009 - 18:29

In reply to असेच.. by स्वाती दिनेश

Permalink

+१

सहमत. छान लिहिले आहे . असे कोणी तरी वळण देणार असते प्रत्येकाच्या आयुष्यात. :)
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Mon, 03/23/2009 - 18:46

In reply to +१ by शितल

Permalink

+२

सहमत खुपच छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 03/26/2009 - 17:04

In reply to +२ by निखिल देशपांडे

Permalink

+३

सुंदर ... आणखी शब्दच नाहीत. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्ता २० on Mon, 03/23/2009 - 12:40

Permalink

सुंदर लिहिलय..

खरंच छान लेख..!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by समिधा on Mon, 03/23/2009 - 12:40

Permalink

छान

छान लिहीलय तुम्ही. :) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 03/23/2009 - 12:40

Permalink

मस्तच

खूप छान लिहले आहे विशाल. सर्व प्रसंग डोळ्यासमोर घडत आहेत असे लिहले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गोमट्या on Mon, 03/23/2009 - 12:43

Permalink

छान

अतिशय छान लेख .
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Mon, 03/23/2009 - 12:44

Permalink

छान

येरगुंडे गुरुजीचे चित्रण आवडले, भावले. झोपडपट्टीतली १० वी पर्यंतची मुले येतात. मी शक्य होईल तेवढे त्यांना इंग्रजी आणि गणित हे विषय शिकवतो, अगदी विनामुल्य. उत्तम काम करत आहात. तुम्हाला शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुप्रिया on Mon, 03/23/2009 - 13:40

Permalink

सुरेख!

खूप सुरेख आणि भावस्पर्शी लेखन. पुलेशु. (देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.)
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on Mon, 03/23/2009 - 13:49

Permalink

सुंदर

फारच सुंदर. डोळ्यातून पाणी काढायला लावले राव. पु.ले.शु. मोहन
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Mon, 03/23/2009 - 14:26

Permalink

सुंदर !!

सुंदर लिहीताये विशालराव !! येउ द्यात अजुनही !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by केशवराव on Mon, 03/23/2009 - 15:24

Permalink

प्रती 'चितळे मास्तर'

विशाल भाऊ, कमालच केलीत. काय मस्त शब्दचित्र साकारलय तुम्ही ! पुलंची आठवण झालीच आणि प्रती 'चितळे मास्तरांची' आठवणही करुन दिलीत ! असे येरगुंडे मास्तर आपल्याला खरोखर भेटले असतील [ म्हणजे हे काल्पनिक शब्दचित्र नसेल ] तर आपण धन्य आहात. मलाही असे भावे सर भेटले होते. ११वी एस्.एस्.सी. ला. भला मोठठा पंजा होता त्यांचा. रपाटा मारला कि आमची अख्खी पाठच त्याखाली यायची.[ म्हणून रुंदी कळायची ] पण निरोप समारंभाला बाहेर पडताना दारात दह्याचा वाडगा घेवून उभे होते .. आमच्या हातावर दही घालायला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 03/23/2009 - 17:12

Permalink

सुंदर व्यक्तिचित्र

विशाल अगदी डोळ्यासमोर चित्र उभे केले.
अजुनही मी मुद्दाम सगळ्यांना पत्रे लिहीतो. लिहिताना मुद्दाम काहीतरी चूक करतो आणि इकडे तिकडे पाहतो. वाटतं, येरगुंडे गुरुजी कुठूनतरी येतील आणि म्हणतील... "विशाल, ती वेलांटी चुकलीय, चल आजपासुन पुन्हा तास काढायला सुरुवात कर !"
वा छानच सुंदर प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 03/23/2009 - 17:17

Permalink

अजुनही मी

अजुनही मी मुद्दाम सगळ्यांना पत्रे लिहीतो. लिहिताना मुद्दाम काहीतरी चूक करतो आणि इकडे तिकडे पाहतो. वाटतं, येरगुंडे गुरुजी कुठूनतरी येतील आणि म्हणतील... "विशाल, ती वेलांटी चुकलीय, चल आजपासुन पुन्हा तास काढायला सुरुवात कर !" वा! सुंदर.. बर्‍याच दिवसांनी एक सुंदर व्यक्तिचित्र वाचायला मिळालं. विशालभैय्या, और भी जरूर लिखना.. आपला, (व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 03/23/2009 - 18:12

Permalink

सुरेख व्यक्तिचित्र!

विशालभाऊ तुमचे "चितळे मास्तर", येरगुंडे गुरुजी भावले! :) तुमची लिहिण्याची शैली छान आहे. अजून लिहा! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Mon, 03/23/2009 - 20:19

In reply to सुरेख व्यक्तिचित्र! by चतुरंग

Permalink

सहमत!

रंगरावांसारखेच म्हणतो. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 03/23/2009 - 18:40

Permalink

अतिशय

अतिशय उत्तम व्यक्तिचित्र. खूप भावनिक न करता अगदी योग्य रंगवलं आहे. शेवट पण आवडला. खूपच छान. आणि असेच लिहिते रहा. खूप खूप शुभेच्छा!!! बिपिन कार्यकर्ते (कुर्डूकर)
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Mon, 03/23/2009 - 18:44

Permalink

ज्याचे त्याचे कुंभार

विशाल... एकदम 'चितळे मास्तर' आठवले. प्रत्येकाच्या आयुष्यातले हे वेडे कुंभार खूप खूप महत्वाचे असतात ना?
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Mon, 03/23/2009 - 19:34

Permalink

सुंदर

लेख आवडला..असे गुरुजी सर्वाना लाभोत आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Mon, 03/23/2009 - 19:37

Permalink

सुन्दर!

सुन्दर व्यक्तिचित्रण! कुर्डुवाडीचा उल्लेख जुन्या काळात घेऊन गेला. माझ सासर आहे ते, पण अलिकडे बर्‍याच वर्षात जाण नाही झाल. लेख खूपच छान लिहिलाय. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 03/23/2009 - 20:28

Permalink

उत्तम व्यक्तिचित्र..

सुरेखच.. लगे रहो!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 03/23/2009 - 20:45

Permalink

व्यक्तीचि

व्यक्तीचित्र आवडले. दिडेक वर्षाच्या काळात जे गुरूजींचे संस्कार आपल्यावर घडले तो काळ काही फार मोठा नव्हता तरी आयुष्यभर पुरेल असे विचार मिळाले. यावरूनच त्यांची महानता कळते. रेवती
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 03/23/2009 - 21:39

Permalink

छान लिहले

छान लिहले आहेत... :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Mon, 03/23/2009 - 21:50

Permalink

व्यक्तीचि

व्यक्तीचित्रण आवडले !! :)
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on Tue, 03/24/2009 - 07:04

Permalink

सुंदर व्यक्तिचित्र

अतिशय समर्थपणे उभे केलय. तुमच्या गुरुजींना खूप अभिमान वाटेल तुमचा.
  • Log in or register to post comments

Submitted by मि माझी on Tue, 03/24/2009 - 11:46

Permalink

छान..

अप्रतिम ले़ख...!!! मी माझी.. पुणेकर होण्यासाठी तूम्हांला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगण आवश्यक आहे..!!
  • Log in or register to post comments

Submitted by ढ on Tue, 03/24/2009 - 11:44

Permalink

मस्त लेखन.

विशालराव, खूपच छान लिखाण! व्यक्तिचित्र सुरेख उभं केलंत आपण डोळ्यांसमोर.
  • Log in or register to post comments

Submitted by रम्या on Tue, 03/24/2009 - 13:34

Permalink

आवडले

वा! छानच! उत्तम व्यक्तिचित्रण! असेच लिहीत रहा! पुलेशु आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Tue, 03/24/2009 - 14:29

Permalink

छान आवडले..

विशालभाऊ, तुम्ही खरचं नशीबवान..कारण तुम्हाला असे शिक्षक लाभले.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 03/24/2009 - 14:38

Permalink

मनापासुन आभार

सगळ्यांचे मनापासुन आभार. खरेच असे शिक्षक लाभणे याला सुद्धा भाग्यच लागते. मी भाग्यवान आहे हे या सगळ्या प्रतिसादांवरुन पुन्हा एकदा अधोरेखित झाले. धन्यवाद. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत on गुरुवार, 03/26/2009 - 16:43

Permalink

विशाल भाऊ

गुरुजी मनात उतरले, शेवट तर फारच भावला. असेच लिहित राहा
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on गुरुवार, 03/26/2009 - 18:16

Permalink

माझ्याही डोळ्यांसमोर ......

चितळे मास्तरच आले. झकास. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com