१. भारतात शाकाहारी भोजनालये आपल्या नावामागे / पुढे वेगवेगळ्या पदव्या लावतात.
उदा. प्युअर व्हेज / शुद्ध शाकाहारी / वैष्णव रसोई इ. इ. जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे ही पदवी हाय क्लास / हाय क्वालिटी व्हेज अशी बदलत जाते. एका ठिकाणी तर चक्क प्युअर व्हेज आणि नॉनव्हेज अशीही पाटी बघीतल्याचे आढळते.
अशाच एका हाय क्वालिटी भोजनालयाची अखेर होणार काय ?
बातमी : अर्श से फर्श तक: भारत के 'डोसा किंग' के पतन की कहानी
२. अमेरीकेतील संभाव्य मंदीच्या बात म्यांनंतर सोने हा परत गुंतवणू कीचा फायदेशीर पर्याय बनणार का ?
वर्गीकरण
वाचने
42038
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
चालू द्या करमणूक ! मिपाकर
In reply to अरे वाह जोडगोळी ला बाण वर्मी बसला बहुतेक :) by उपेक्षित
हायला आम्ही करू ती वैचारिक
In reply to चालू द्या करमणूक ! मिपाकर by डॉ सुहास म्हात्रे
तुमचे वरचे प्रतिसाद, विशेषतः
In reply to हायला आम्ही करू ती वैचारिक by उपेक्षित
हल्ली हल्ली तुमच्या जोडगोळीचे
In reply to तुमचे वरचे प्रतिसाद, विशेषतः by डॉ सुहास म्हात्रे
बाकी,
आत्ता कोणती निवडणूक आहे??
In reply to बाकी, by प्रसाद_१९८२
पब्लिसिटी स्टंट, माझ्या मते.
अखेर तीन तलाक गुन्हा ठरविण्याचा कायदा पास झाला
वंशपरंपरागत चाललेली दुकाने
In reply to अखेर तीन तलाक गुन्हा ठरविण्याचा कायदा पास झाला by धर्मराजमुटके
गोवा रोड बांधकाम ठेकेदारांची
केव्हढं मोठं काम
असुदे की, कितीही झाले तरी
In reply to केव्हढं मोठं काम by रविकिरण फडके
हा नाही होत आणि कोस्टल रोडचं
काश्मीरात
काश्मीरात
धागा ज्या विषयाने चालू केला