१. भारतात शाकाहारी भोजनालये आपल्या नावामागे / पुढे वेगवेगळ्या पदव्या लावतात.
उदा. प्युअर व्हेज / शुद्ध शाकाहारी / वैष्णव रसोई इ. इ. जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे ही पदवी हाय क्लास / हाय क्वालिटी व्हेज अशी बदलत जाते. एका ठिकाणी तर चक्क प्युअर व्हेज आणि नॉनव्हेज अशीही पाटी बघीतल्याचे आढळते.
अशाच एका हाय क्वालिटी भोजनालयाची अखेर होणार काय ?
बातमी : अर्श से फर्श तक: भारत के 'डोसा किंग' के पतन की कहानी
२. अमेरीकेतील संभाव्य मंदीच्या बात म्यांनंतर सोने हा परत गुंतवणू कीचा फायदेशीर पर्याय बनणार का ?
याद्या
41990
प्रतिक्रिया
86
वर्गीकरण
मिसळपाव
तुम्ही दिलेल्या बातमीतील डोसा
बरोबर आहे !
In reply to तुम्ही दिलेल्या बातमीतील डोसा by डॉ सुहास म्हात्रे
मी आता काँग्रेसचा अध्यक्ष
आता काय होइल पुढे ?
In reply to मी आता काँग्रेसचा अध्यक्ष by चौथा कोनाडा
:-)
आर्थिक युद्ध.
शून्यातून विश्व निर्माण करणारे
पवित्र भोजनालय
आणी सिक्युलस मिडियाला जाग आली !
नरेंद्र मोदीनी महात्मा न बनता
In reply to आणी सिक्युलस मिडियाला जाग आली ! by डँबिस००७
नव्या सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाईल.
इसरो च्या क्षमतेचा व्यापारी लाभ घेण्याकरता...
In reply to नव्या सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाईल. by mayu4u
न्यू स्पेस इंडिया लिमिटेड
चंद्रावर जाणे किंवा मंगळावर जाणे
१०० वर्षं पाठी = ?
In reply to चंद्रावर जाणे किंवा मंगळावर जाणे by Rajesh188
.>>> पृथ्वी व्यतिरिक्त
In reply to चंद्रावर जाणे किंवा मंगळावर जाणे by Rajesh188
Vovager सूर्य माला सोडून पुढे गेले
अवकाश संशोधनामागचा खरा उद्येश
In reply to Vovager सूर्य माला सोडून पुढे गेले by Rajesh188
हो चांगला माहीत आहे
In reply to अवकाश संशोधनामागचा खरा उद्येश by डॉ सुहास म्हात्रे
पृथ्वी वर होणारी एक सुधा
In reply to हो चांगला माहीत आहे by Rajesh188
तुम्हाला काही गोष्टी
In reply to हो चांगला माहीत आहे by Rajesh188
चूक मान्य आहे
In reply to तुम्हाला काही गोष्टी by डॉ सुहास म्हात्रे
मनाचा मोठेपणा दाखवून चूक कबूल
In reply to चूक मान्य आहे by Rajesh188
मनाचा मोठेपणा दाखवून चूक कबूल
In reply to चूक मान्य आहे by Rajesh188
चंद्रावर सोळा सोमवार करायचे
News वाहिन्या आणि तिवरे धरण फुटी
इंग्रजी चित्रप्टातील हिंदूत्व
30 साल पहले लिए 200 रुपये का कर्ज लौटाने मुंबई आए !
असेही लोक ह्या दुनियेत आहेत काय अजून ?
ईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर
कुलभूषण जाधव यांच्यासंबंधातील
पंधरा विरुध्द एक मतांनी हा निर्णय आला
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा
Cops bust Rs 5,000 crore
प्रियंका गांधी - उद्दामतेला दिलेले आव्हान् !
सोनभद्र येथिल दुर्दैवी व
सोनभद्र येथिल दुर्दैवी व निषेधार्ह हत्याकांड
या दुर्दैवी आणि निषेधार्ह हत्याकांडातील पिडित लोकांना मदत व्हावी असे काही करण्याऐवजी या प्रसंगाचे राजकारण करण्याचाच जास्त प्रयत्न केला जात आहे... त्यात, उत्तर प्रदेशच्या कॉन्ग्रेस प्रभारी असलेल्या प्रियंका गांधी सर्वात पुढे आहेत, आणि इतर पक्ष व स्वतःच्या राज्यातल्या अराजकाकडे सतत दुर्लक्ष करणार्या ममता बॅनर्जीही फार मागे नाहीत. :( १. Explained: What happened in Sonbhadra, what's happening now | All you need to know २. गुगल विचारणा करून मिळू शकणारे अजून काही दुवे या प्रकरणाची त्रोटक पार्श्वभूमी : (अ) सन १९५५ साली, तत्कालीन कॉन्ग्रेसच्या राजवटीत, जमिन हडप करण्यासाठी, अवैधरित्या एक सोसायटी स्थापन करण्यात आली व तिच्याकडे जमिनीची मालकी देण्यात आली. (आ) नंतर, सन १९८९ मध्ये तत्कालीन कॉन्ग्रेसच्या राजवटीत, ती जमीन सोसायटीकडून एका व्यक्तीकडे अवैधरित्या हस्तांतरीत करण्यात आली. (आ) त्यासंबंधीचा खटला कोर्टात दीर्घकाळ आजपर्यंत प्रलंबित आहे आणि म्हणून सद्य सरकार या बाबतीत कारवाई करू शकत नाही. (इ) त्यामधील दोन बाजूत असलेले दीर्घकालचे वैर अचानक चिघळून हिंसा केली गेली. अश्या पार्श्वभूमीवर, योगी सरकारच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेऊन आणि १४४ कलमाचा भंग करत गुन्ह्याच्या जागेवर जाण्याचा आग्रह धरून, प्रियंका गांधींनी टेलिव्हिजनच्या झगमगाटात राजकिय भाकरी भाजून घेण्यापलिकडे काय साध्य केले आहे? लोक हुशार झाले आहेत आणि आता अश्या नौटंकी त्यांना मोहवत नाहीत, हे समजून घेण्यात कॉन्ग्रेस अजूनही कमी पडत आहे. किंबहुना, "राजकारण्यांनी यामध्ये पडून या गुन्ह्याला राजकिय रंग देवू नये" असे स्थानिक लोकांनी म्हटल्याचे माध्यमात पाहिले असेलच. यावरून तरी राजकारण्यांनी बोध घ्यायला हवा. सततची नकारात्मकता टाळून, काहीतरी सकारात्मक कार्य आणि योजना राबविल्याशिवाय, लोकांना कॉन्ग्रेसबद्दल ममत्व वाटणार नाही, ही बाळबोध जाण हुशार, मातब्बर आणि जुन्या-जाणत्या कॉन्ग्रेसी नेत्यांना अजूनही येत नाही, हे अनाकलनिय आहे. सरकार पक्षाला ओढूनताणून विरोध करणे आणि आंतरराष्ट्रिय मुद्द्यांवर पाकिस्तानची तळी उचलणे (पक्षी : आपलेच नाक कापून सरकारला अपशकून होईल अश्या समजात राहणे) यापुढे त्यांची बुद्धी जात नाही असेच दिसत आहे. एक वेळ प्रियंका राजकारणात नवीन असल्यान त्यांना हे समजत नसेल. पण, दुर्दैवाने, "कौन बनेगा पक्षाध्यक्ष?" या वैयक्तिक राजकिय चढाओढीच्या नाटकाचे अनेक उलटसुलट प्रयोग करण्यात गुंतलेल्या कॉन्ग्रेसच्या नेत्यांनाही, प्रियंका गांधींना यावेळीही योग्य सल्ला देण्यासाठी वेळ मिळालेला दिसत नाही. असेच होत राहिले तर, दुर्दैवाने, भारतात सबळ विरोधी पक्ष असण्याचे मनोरथ, केवळ दिवास्वप्नच राहतील. :(एअर कंडिशनिंग? हाही ओबामाचाच दोष!
"तुम्ही पक्ष सोडून का जात
नविन नौटंकी !
बराक भाऊ बघितले होते
In reply to नविन नौटंकी ! by प्रसाद_१९८२
असू दे
In reply to नविन नौटंकी ! by प्रसाद_१९८२
पुलवामा इथे सिआरपिएफच्या
डोले मिटून राऊलबाबाच्या मांगे
In reply to पुलवामा इथे सिआरपिएफच्या by प्रसाद_१९८२
मस्त!
In reply to डोले मिटून राऊलबाबाच्या मांगे by गब्रिएल
मियाँ गिरा लेकीन तंगडी
In reply to मस्त! by नगरीनिरंजन
करेक्ट!! =)) =))
In reply to मियाँ गिरा लेकीन तंगडी by गब्रिएल
अचानक गुपचुप 20 / 25 दिवस
=))
In reply to अचानक गुपचुप 20 / 25 दिवस by ट्रम्प
आपलं ठ्येवावं झाकून आनि
In reply to =)) by नगरीनिरंजन
आमच्या गावचा ममद्या
In reply to =)) by नगरीनिरंजन
तो कुठं का जाईना, तो
In reply to आमच्या गावचा ममद्या by भंकस बाबा
अर्थव्यवस्था
In reply to तो कुठं का जाईना, तो by नगरीनिरंजन
१९९० मध्ये पहिल्या दहातही
In reply to अर्थव्यवस्था by भंकस बाबा
अर्थव्यवस्था
In reply to १९९० मध्ये पहिल्या दहातही by नगरीनिरंजन
सुटी
In reply to अर्थव्यवस्था by भंकस बाबा
मनमोहनसिंह
In reply to सुटी by सुनील
प्रतिवाद
In reply to मनमोहनसिंह by भंकस बाबा
पहिली गोष्ट म्हणजे मी काही
In reply to अर्थव्यवस्था by भंकस बाबा
सरकारवर टीका करणे प्रत्येक
In reply to पहिली गोष्ट म्हणजे मी काही by नगरीनिरंजन
फक्त ती पूर्वग्रहदूषित नसावी
In reply to सरकारवर टीका करणे प्रत्येक by सुबोध खरे
फक्त ती पूर्वग्रहदूषित नसावी एवढीच अपेक्षाअसं कसं, असं कसं. पूर्वग्रहदूषित टीका करणे हा जन्मसिद्ध हक्क आहे असे काहीजण समजतात (फक्त, उघडपणे, ते त्याला विचारस्वातंत्र्य म्हणतात, इतकेच) ! ...आणि स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीला वेसण घालून आणि मानभावीपणे जे असे करू शकतात त्यांना विचारवंत, मानवी अधिकारांचे रखवाले, बुद्धीवादी, इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. ;) =))अंधभक्ती केली की
In reply to फक्त ती पूर्वग्रहदूषित नसावी by डॉ सुहास म्हात्रे
=))
In reply to सरकारवर टीका करणे प्रत्येक by सुबोध खरे
ब्वॉर्र
In reply to =)) by नगरीनिरंजन
@ नगरीरंजन साहेब, लक्ष्य नका
In reply to =)) by नगरीनिरंजन
खांद्यावर संपूर्ण देशाची
In reply to @ नगरीरंजन साहेब, लक्ष्य नका by उपेक्षित
आपले आकलन खरंच मर्यादित आहे;
In reply to खांद्यावर संपूर्ण देशाची by सुबोध खरे
गुहेत जाऊन बसल्याने
In reply to आपले आकलन खरंच मर्यादित आहे; by नगरीनिरंजन
कोणी एक किंवा तुमची जोडी
In reply to @ नगरीरंजन साहेब, लक्ष्य नका by उपेक्षित
अरे वाह जोडगोळी ला बाण वर्मी बसला बहुतेक :)
In reply to कोणी एक किंवा तुमची जोडी by डॉ सुहास म्हात्रे
चालू द्या करमणूक ! मिपाकर
In reply to अरे वाह जोडगोळी ला बाण वर्मी बसला बहुतेक :) by उपेक्षित
हायला आम्ही करू ती वैचारिक
In reply to चालू द्या करमणूक ! मिपाकर by डॉ सुहास म्हात्रे
तुमचे वरचे प्रतिसाद, विशेषतः
In reply to हायला आम्ही करू ती वैचारिक by उपेक्षित
हल्ली हल्ली तुमच्या जोडगोळीचे
In reply to तुमचे वरचे प्रतिसाद, विशेषतः by डॉ सुहास म्हात्रे
बाकी,
आत्ता कोणती निवडणूक आहे??
In reply to बाकी, by प्रसाद_१९८२
पब्लिसिटी स्टंट, माझ्या मते.
अखेर तीन तलाक गुन्हा ठरविण्याचा कायदा पास झाला
वंशपरंपरागत चाललेली दुकाने
In reply to अखेर तीन तलाक गुन्हा ठरविण्याचा कायदा पास झाला by धर्मराजमुटके
गोवा रोड बांधकाम ठेकेदारांची
केव्हढं मोठं काम
असुदे की, कितीही झाले तरी
In reply to केव्हढं मोठं काम by रविकिरण फडके
हा नाही होत आणि कोस्टल रोडचं
काश्मीरात
काश्मीरात
धागा ज्या विषयाने चालू केला