आदिमाया ती आदिशक्ती
स्वयें चित्कला मायमुक्ती
ज्ञानराज सोपान मुक्तीचा
साधन ते अवघे निवृत्ती
मन मारुनी उन्मन करावे
ज्ञानराया शिकवली युक्ती
त्याग मायेचा मार्ग प्रभुचा
मिटविली चांग्याची भ्रांती
अहं नाम्याचा कच्चे मडके
गोरा म्हणे ती स्वयं भक्ती
क्लेश साहुनी क्षमा करावी
मुक्ती म्हणे मग मिळे शांती
नभात तेजें ज्योत उजळली
माय चित्कला मुक्त जाहली
विशाल
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2452
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
भक्तीरसपूर्ण कविता आहे.
धन्यवाद
वा! छान!
अप्रतिम!
हेच म्हणते.
In reply to अप्रतिम! by क्रान्ति
गुलशन
In reply to हेच म्हणते. by प्राजु
गुलशन
In reply to गुलशन by टारझन
कविता खरंच
In reply to गुलशन by विसोबा खेचर
गुलशन
In reply to गुलशन by टारझन
सहमत..
In reply to अप्रतिम! by क्रान्ति
नभात तेजें
मुक्ताई
मस्तच.