मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आशा भोसलेंच्या हस्ते झाले आहे. वादात अडकलेल्या साहित्य संमेलनाला त्या उपस्थित राहिल्या हेच खूप. त्यांनी भाषणही बरं केलं. त्यात साहित्यापेक्षा त्यांनी गायलेल्या गाण्यांशी संबंधित काव्याचा जास्त उल्लेख होता. मानापमानाचे नाट्यप्रयोग इथेही रंगले. माजी संमेलनाध्यक्ष म. द. हातकणंगलेकर तर अपमान झाल्याने निघूनच गेले. रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकरांनी आनंद यादवांचे भाषण वाचून दाखवावे असा आग्रह धरला होता म्हणे. मुख्य कार्यक्रमात तर फुटाणेंनी कौतिकरावांचे भाषण थांबवून त्यांना यादवांच्या भाषणांच्या प्रती वाटायचे आश्वासन घेतले. एकुणात वाद काही या संमेलनाची पाठ सोडत नाहीयेत. (तसे कुठल्या संमेलनात वाद झाले नाहीत म्हणा.) इकडे आमच्या हिंदी प्रांतात, मराठी साहित्याचे दरवर्षी संमेलन होते आणि त्यात साहित्यिक, रसिक एकत्र येतात. साहित्याची काहीबाही चर्चा करतात. मुख्य म्हणजे लोक वाचतात याचेच खूप 'कौतिक' आहे.
इथेही संमेलनविषयक काही माहिती मिळाली.
http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/sahityasammelan09/
वाचने
4718
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
झाले का
उद्घाटन!!टन टना टन!!
राजकारणच जास्त
बेन्गळुरुमध्ये
In reply to राजकारणच जास्त by चिरोटा
या असल्या नाटकांमुळे दर्जेदार साहीत्य वाचायला मिळत नाही :-(
हातकणंगले
ग्रंथदिंड
In reply to हातकणंगले by भडकमकर मास्तर
कौतिक्रावान्चा आचरट पणा .
गोषवारा
In reply to कौतिक्रावान्चा आचरट पणा . by उनाड
कौतिकरावा
In reply to कौतिक्रावान्चा आचरट पणा . by उनाड
अध्यक्षांशिवाय संमेलन...!!!!!
एकुणातच
आशा भोसले
इथे सगळा वृत्तांत वाचायला मिळेल.