Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by भोचक on Fri, 03/20/2009 - 19:19
  • Log in or register to post comments
  • 4692 views

प्रतिक्रिया

Submitted by लिखाळ on Fri, 03/20/2009 - 19:21

Permalink

झाले का

झाले का उद्घाटन.. वा वा ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 03/20/2009 - 19:27

Permalink

उद्घाटन!!टन टना टन!!

उद्घाटन!!टन टना टन!! त्यापेक्षा चा॑गले साहित्यीक(मी सोडुन) मिपावर असतात आणी "मानापमानाचे प्रयोग"करून एकत्र रहातात. जरा धडा घ्या म्हणाव(हे चा॑गल्या भाषेत आहे साध्या भाषेत जरा खा म्हणाव) सुहास.. (द गुड)
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Fri, 03/20/2009 - 20:00

Permalink

राजकारणच जास्त

गन्गेत घोड न्हाल म्हणायच.! रुसवे,फुगवे बघितले तर सम्मेलनात राजकारणच जास्त दिसतय.
रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकरांनी आनंद यादवांचे भाषण वाचून दाखवावे असा आग्रह धरला होता म्हणे. मुख्य कार्यक्रमात तर फुटाणेंनी कौतिकरावांचे भाषण थांबवून त्यांना यादवांच्या भाषणांच्या प्रती वाटायचे आश्वासन घेतले
भलतीच complications दिसता आहेत्.कोण कोणाशी 'पन्गा' घेतोय(आणि का घेतोय) हेच कळत नाही आहे.सरळ मार्ग म्हणजे पुढच्यावेळी नाणेफेक करा मग निवडा अध्यक्ष आणि शहर.असो. बेन्गळुरुमध्ये मराठी पुस्तके कुठे मिळतिल्?फुटाणे/नायगावकर्/कौतिकराव सान्गतिल काय? ---- भेन्डि(बेन्गळुरु)
  • Log in or register to post comments

Submitted by सुहास on Fri, 03/20/2009 - 23:18

In reply to राजकारणच जास्त by चिरोटा

Permalink

बेन्गळुरुमध्ये

बेन्गळुरुमध्ये मराठी पुस्तके कुठे मिळतिल्? गान्धीनगरच्या महाराश्ट्र मंडळाच्या इमारती त चवकशी करणे.. सुहास
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Fri, 03/20/2009 - 20:13

Permalink

या असल्या नाटकांमुळे दर्जेदार साहीत्य वाचायला मिळत नाही :-(

कमाल आहे असे मोठ मोठाले लेखक असून ही ईतके फड्तूस ईगो ते का बाळगतात कळ्त नाही. :-( बहिणाबाईंसारख्या कवियत्री जर आज असत्या तर कळाले असते साहीत्याची कमान ही nonsense राजकारणांच्या किती पल्याड आहे ते ! त्यांना तर अश्या राजकारणाचा लवलेश ही नव्हता ! पण आशाताईंनी भाषणात त्यांना काही कोपरखळ्या ही दिल्या आहेत .. पण त्यांच्या भाषणात द.मा. मिरासदारांचा उल्लेख नव्हता याचे वाईट वाट्ले ! कवी ग्रेस च्या ओळी आशाताईंनी खुप च सुंदर म्हंट्ल्या ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 03/20/2009 - 23:40

Permalink

हातकणंगले

हातकणंगलेकरांचा नेमका कोणता अपमान झाला ते कळलेले नाही, ( स्टार माझावर ते मोघम बोलून गायबले) मला कोणी सांगेल काय/? ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by सनविवि on Sat, 03/21/2009 - 19:07

In reply to हातकणंगले by भडकमकर मास्तर

Permalink

ग्रंथदिंड

ग्रंथदिंडीचे उद्घाटन हातकणंगलेकर येण्याआधीच महामंडळाच्या पदाधिकार्यांनी केले. हा हातकणंगलेकरांना स्वतःचा अपमान वाटल्यामुळे ते संमेलनात फिरकले नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by उनाड on Sat, 03/21/2009 - 21:23

Permalink

कौतिक्रावान्चा आचरट पणा .

आशा भोसलेन्च्या सुन्दर भाष्णानन्तर अत्यन्त रटाळ आणी आक्षेपार्ह जातियवादी भाषण करून कौतिकरावान्नी चव घालविली. कौतिकरावानी फुकट अमेरिका वारी घडवून आणल्याने महामन्डळाचे सारे सदस्य मिन्धे आहेत. त्यान्चा आचरटपणाचा जाब विचारायचे धाडस नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सनविवि on Sun, 03/22/2009 - 10:39

In reply to कौतिक्रावान्चा आचरट पणा . by उनाड

Permalink

गोषवारा

कौतिकरावांच्या (वा! काय नाव आहे! ;)) भाषणाचा गोषवारा किंवा एखादा दुवा दिलात तर बरे होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Mon, 03/23/2009 - 08:43

In reply to कौतिक्रावान्चा आचरट पणा . by उनाड

Permalink

कौतिकरावा

कौतिकरावानी फुकट अमेरिका वारी घडवून आणल्याने महामन्डळाचे सारे सदस्य मिन्धे आहेत ह्या क्षुल्ल्क गोष्टीनी ते मिंधे होत असतील तर ह्या वरुनच त्यांचा दर्जा समजतो
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sun, 03/22/2009 - 07:57

Permalink

अध्यक्षांशिवाय संमेलन...!!!!!

कल्पना जरा नवी वाटली. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 03/22/2009 - 16:19

Permalink

एकुणातच

एकुणातच मराठी साहित्य संमेलन हा एक हास्यास्पद प्रकार असतो असे आमचे मत आहे! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sun, 03/22/2009 - 17:26

Permalink

आशा भोसले

आशा भोसले यांचे भाषण आंतरजालावर कोठे वाचण्यासाठी वा ऐकण्यासाठी उपलब्ध आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by भोचक on Mon, 03/23/2009 - 13:12

Permalink

इथे सगळा वृत्तांत वाचायला मिळेल.

इथे सगळा वृत्तांत वाचायला मिळेल. http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/sahityasammelan09/ (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com