Jmeter tool चा उपयोग करून load test करून बघायची आहे.
एका विडिओ लिंक ला एकाच वेळेस १०० हिट्स आल्या तर काम योग्य चालतंय किंवा नाही असा screnario आहे.
त्याचं configuration करतांना plugin वापरल्यानंतर काम कसं चालतं ते समजून घ्यायचं आहे.
कुणास काही माहिती असल्यास सांगावे.
ता. क. : हा धागा प्रश्नोत्तर सदरात टाकायचा होता.. पण तो विभाग वापरू शकत नाहीये म्हणून चर्चा सदरात टाकलाय.
वाचने
4097
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हाला इंग्रजी समजावले तर समजून घेऊ शकाल काय ?
जरुर. का नाही?
In reply to तुम्हाला इंग्रजी समजावले तर समजून घेऊ शकाल काय ? by जॉनविक्क
ऑस्स्सम
In reply to जरुर. का नाही? by राघव
https://youtu.be/iaJGle6m9Wc
कोणता प्लगिन वापरणार आहात
In reply to https://youtu.be/iaJGle6m9Wc by आनन्दा
UbikLoadPack streaming plug
In reply to कोणता प्लगिन वापरणार आहात by आनन्दा