Skip to main content

Jmeter testing tool बद्दल माहिती हवी आहे

लेखक राघव यांनी सोमवार, 22/07/2019 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
Jmeter tool चा उपयोग करून load test करून बघायची आहे. एका विडिओ लिंक ला एकाच वेळेस १०० हिट्स आल्या तर काम योग्य चालतंय किंवा नाही असा screnario आहे. त्याचं configuration करतांना plugin वापरल्यानंतर काम कसं चालतं ते समजून घ्यायचं आहे. कुणास काही माहिती असल्यास सांगावे. ता. क. : हा धागा प्रश्नोत्तर सदरात टाकायचा होता.. पण तो विभाग वापरू शकत नाहीये म्हणून चर्चा सदरात टाकलाय.

वाचने 4097
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by राघव

कृपया मिपाच्या नादी न लागता गुगल करावे सर्व काही इंग्रजीत व्यवस्थित उपलब्ध आहे.