माझ्या बाबांची काही ड्रॉइंग,स्केचेस,व काही रांगोळी प्रदश्रनामधिल काही कलाक्रूती.
https://picasaweb.google.com/mayuragupte/ArunPradhanSDrawings?authkey=G…...
वाचने
6856
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुवा उघडत नाहीये.
दुवा उघडत नाहीये.
बिपिन कार्यकर्ते
दुवा उघडणे के लिये
In reply to दुवा उघडत नाहीये. by बिपिन कार्यकर्ते
दुवा उघडणे के लिये दुआ करो !
हम वाट बघेंगे ;-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
दुवा उघडत नाहीये.
दुवा उघडत नाहीये.
चित्र उपलब्ध नाही
दुवा उघडत नाहीये
दुवा उघडत नाहीये
मी परत प्रयत्न करते.
हा माझा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे मी थोडी गोंधळले आहे.
https://picasaweb.google.com/mayuragupte/ArunPradhanSDrawings?authkey=G…
ह्या लिंक वर पुन्हा क्लीक करुन बघा. नाही जमल्यास क्रूपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद.
मयुरा.
आता लिंक
In reply to मी परत प्रयत्न करते. by मयुरा गुप्ते
आता लिंक दिसत आहे नीट. चित्रं पण छान आहेत.
बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम!
फारच उच्च दर्जाची आहेत चित्रे आणि रांगोळ्या.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
वा फारच
वा फारच सुंदर चित्रे आहेत.
नटराज, दिलीप कुमार आणि गांधी तर एकदम आवडले.
-- लिखाळ.
फारच सुंदर
फारच सुंदर रांगोळ्या आहेत..
आपल्या वडिलांचे मनापासून अभिनंदन..
तात्या.
धन्यवाद तात्या.
In reply to फारच सुंदर by विसोबा खेचर
खरंतर खुप पुर्वी म्हणजे साधारण १९६० च्या दशकात काढलेली चित्रे आहेत. अजुनही बरीच होती पण कालऔघात काही खराब झाली तर काही फाटुन गेली. त्यावेळेस विशेष जाणवलं नाही पण मागे वळुन बघताना कळतं काय हरवले ते.
फार फार फार
फारच सुंदर आहेत चित्र व रांगोळ्या.
मला शिकवतील का?
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
सध्यातरी
In reply to फार फार फार by नरेश_
सध्यातरी आई-बाबा माझ्या घरी ओस्टीन्,टेक्सास मध्ये आहेत,पण मी त्यांना नक्की विचारीन. ठाण्याला परत आले की कदाचित जमु शकेल.
धन्यवाद
In reply to सध्यातरी by मयुरा गुप्ते
धन्यवाद मयुरीताई
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
तुमच्या
तुमच्या वडीलांनाही मिपा सभासद बनवा आणी मग त्यानांचा टाकू दे की चित्रे.
नक्की
In reply to तुमच्या by खरा डॉन
अगदी बरोबर... मिपा आणि कम्प्युटर ट्रेनिंग चालु आहे. होतील लवकरच सभासद .
सुरेख
सुरेख चित्रं आणि रांगोळ्या.
खूपच सुंदर
खूप सुंदर चित्र आणि रांगोळ्या !!!
खुप खुप आनंद झाला.
मयुरी,
तू तुझ्या वडीलांची सुरेख चित्रें मि. पा. वर टाकल्या बद्दल कौतुक. वडीलांच्या कलेबद्दल तुला असलेला अभिमानच दिसून येतो. या अभिमानाचे कौतुक!!
सुरेख चित्रे
खरच खूप छान आहेत. दिलीपकुमार तर अगदी सही
उच्च
उच्च दर्जा!
सगळी चित्र आवडली.
अजुनही बरीच होती पण कालऔघात काही खराब झाली तर काही फाटुन गेली.
ह्या अनमोल कलकॄती जतन करुन ठेवा...अजुन येऊ द्यात!
सुरेख
कलाकृती आवडल्या. मयुरातै काकांना सभासदत्व देउन मिपावर लवकर सक्रिय करावे.
आईशप्पथ!
काय भारी चित्र आहेत हो! अन् रांगोळ्यांत तर ही कलाकुसर करताच कशी येते हा मला पडलेला सनातन प्रश्न आहे @)
खूप सुंदर :)
राघव
सुरेख चित्रे
अप्रतिम .. चित्र क्रमांक ५ कोणत्या प्रसंगा बद्द्ल आहे ? चित्रामागची पार्श्वभुमी कळेल का ?
सुरेख चित्रे
खूप सुंदर
अतिसुंदर
चित्र आणि रांगोळ्या फार छान आहे. :) :) :)
तुझ्या बाबाचे अभिनंदन करते =D> =D> =D>
अशीच छान छान चित्र अजून येऊ द्यात..
चित्र उपलब्ध नाही
सुरेख
सुरेख! =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
कोणताच दुवा उघडत नाहीय !
कोणताच दुवा उघडत नाहीय !