Skip to main content

जुनं ते सोनं

लेखक मयुरा गुप्ते यांनी शनिवार, 21/03/2009 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बाबांची काही ड्रॉइंग,स्केचेस,व काही रांगोळी प्रदश्रनामधिल काही कलाक्रूती. http://picasaweb.google.com/mayuragupte/ArunPradhanSDrawings?authkey=Gv1...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6814
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

हा माझा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे मी थोडी गोंधळले आहे. http://picasaweb.google.com/mayuragupte/ArunPradhanSDrawings?authkey=Gv… ह्या लिंक वर पुन्हा क्लीक करुन बघा. नाही जमल्यास क्रूपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. मयुरा.

फारच उच्च दर्जाची आहेत चित्रे आणि रांगोळ्या. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

वा फारच सुंदर चित्रे आहेत. नटराज, दिलीप कुमार आणि गांधी तर एकदम आवडले. -- लिखाळ.

फारच सुंदर रांगोळ्या आहेत.. आपल्या वडिलांचे मनापासून अभिनंदन.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

खरंतर खुप पुर्वी म्हणजे साधारण १९६० च्या दशकात काढलेली चित्रे आहेत. अजुनही बरीच होती पण कालऔघात काही खराब झाली तर काही फाटुन गेली. त्यावेळेस विशेष जाणवलं नाही पण मागे वळुन बघताना कळतं काय हरवले ते.

फारच सुंदर आहेत चित्र व रांगोळ्या. मला शिकवतील का? सही /- आगरी बोली - आगरी बाना.

In reply to by नरेश_

सध्यातरी आई-बाबा माझ्या घरी ओस्टीन्,टेक्सास मध्ये आहेत,पण मी त्यांना नक्की विचारीन. ठाण्याला परत आले की कदाचित जमु शकेल.

In reply to by मयुरा गुप्ते

धन्यवाद मयुरीताई सही /- आगरी बोली - आगरी बाना.

तुमच्या वडीलांनाही मिपा सभासद बनवा आणी मग त्यानांचा टाकू दे की चित्रे.

In reply to by खरा डॉन

अगदी बरोबर... मिपा आणि कम्प्युटर ट्रेनिंग चालु आहे. होतील लवकरच सभासद .

सुरेख चित्रं आणि रांगोळ्या.

खूप सुंदर चित्र आणि रांगोळ्या !!!
आज एकादशीला चिकन खाल्ल्यानंतर खूप आनंद झाला ! :)

मयुरी, तू तुझ्या वडीलांची सुरेख चित्रें मि. पा. वर टाकल्या बद्दल कौतुक. वडीलांच्या कलेबद्दल तुला असलेला अभिमानच दिसून येतो. या अभिमानाचे कौतुक!!

उच्च दर्जा! सगळी चित्र आवडली. अजुनही बरीच होती पण कालऔघात काही खराब झाली तर काही फाटुन गेली. ह्या अनमोल कलकॄती जतन करुन ठेवा...अजुन येऊ द्यात!

कलाकृती आवडल्या. मयुरातै काकांना सभासदत्व देउन मिपावर लवकर सक्रिय करावे.

काय भारी चित्र आहेत हो! अन् रांगोळ्यांत तर ही कलाकुसर करताच कशी येते हा मला पडलेला सनातन प्रश्न आहे @) खूप सुंदर :) राघव

अप्रतिम .. चित्र क्रमांक ५ कोणत्या प्रसंगा बद्द्ल आहे ? चित्रामागची पार्श्वभुमी कळेल का ?

चित्र आणि रांगोळ्या फार छान आहे. :) :) :) तुझ्या बाबाचे अभिनंदन करते =D> =D> =D> अशीच छान छान चित्र अजून येऊ द्यात..

सुरेख! =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}