Amazing .. money transfer
आजकाल टीव्हीवर येणार्या अनेक जाहिरातींतून उत्पादन/सेवेच्या जाहिरातीसोबतच स्त्री-पुरुष समानतेला हलकेच स्पर्श केलेला असतो.
मुली मुलांपेक्षा कमी नाहीत , कर्तृत्वात मागे नाहीत हे अधोरेखित करण्याची जणू स्पर्धा असते.
अमेझॉन मनी ट्रान्सफरच्या जाहिरातीत मात्र एक मुलगी आपल्या मित्राला अर्थिक मदत करताना दिसते. स्मार्ट वॉचकरिता जमवलेले पैसे ती मित्राला विमानाच्या तिकिटाकरिता देते असं दाखवलंय.
छान वाटली ही जाहिरात.. तुम्ही पाहिलीय का ?
याद्या
4284
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
छान आहे
केहना क्या
जाहिरातीतून पैसे ट्रान्सफर करायची सोय
बहूतेक मी मला काय म्हणायचं
In reply to जाहिरातीतून पैसे ट्रान्सफर करायची सोय by जेम्स वांड
सध्या विश्वकप च्या वेळी
यात विशेष काहीच वाटलं नाही ..
बाकी स्त्री-पुरुष असमानतेची
In reply to यात विशेष काहीच वाटलं नाही .. by हर्मायनी
१) विमानाचे तिकिट स्मार्ट
रेल्वेची मानहानी