Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चाफा on Wed, 10/29/2008 - 23:03
  • Log in or register to post comments
  • 5656 views

प्रतिक्रिया

Submitted by रामदास on Wed, 10/29/2008 - 23:30

Permalink

वा चाफा वा!

खरी अस्सल भयकथा !
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 10/29/2008 - 23:37

Permalink

कथा

छान उतरलीये. बाकी अस्मादिक भित्रीभागुबाई असल्याने फारच घाबरले हे सांगायला नकोच. एकदम हॅलोविनिय कथा आहे. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 10/30/2008 - 00:11

Permalink

ख त र ना क

मस्त लिहितोस रे चाफ्या ... कथा आवडली ... अजुन येउन देत .. आपण तुझा फॅन आजपासनं अवांतर : तु प्रोफेशनल मांत्रिक नाहीस ना ? इथे ऍड केलीतर पहा --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments

Submitted by मूखदूर्बळ on गुरुवार, 10/30/2008 - 00:22

Permalink

अफलातून

अफलातून कथा :) जबरदस्त :)
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 10/30/2008 - 01:08

Permalink

हॅलोविन डे जोरदार साजरा होईल.

भयकथा आवडली. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on गुरुवार, 10/30/2008 - 10:15

Permalink

भयकथा ..

आवडली ...
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 10/30/2008 - 10:57

Permalink

चाफा

चाफा तुझ्या ल्हिण्याच्या श्टाइल वरुन आत्ता समजले . मला मायबोलीवरची टेलीफोनची कथाहीखूप आवडली होती. असाच लिहीत रहा . झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on गुरुवार, 10/30/2008 - 11:58

Permalink

सुरेख ..

सुरेख कथा. लग्नाचा सिझन चालु असल्याने तिची अनेक ठिकाणी वाट पाहील्या जात होती. हे खरे वाट पाहिली जात होती असे हवे होते. "अनेक ठिकाणी" वापरल्यामुळे मुळातच अनेकवचन अभिप्रेत आहेच. कथा खरोखर सुरेख आहे. अजुन येऊ देत :)
  • Log in or register to post comments

Submitted by भास्कर केन्डे on Fri, 10/31/2008 - 20:55

In reply to सुरेख .. by अभिरत भिरभि-या

Permalink

अजून एक सल्ला

कथा खरेच सुरेख आहे. मजा आली वाचून. आजपासून आपण पण तुमचा पंखा. एक छोटासा सल्ला... "कॉपीटीटर्सन", "बेड" सारख्या इंग्रजी शब्दांऐवजी "स्पर्धक", "पलंग्/बिछाना/आंथरुन" सारखे साधे सोपे मरठी शब्दही उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करु शकलात तर लेखन आणखी जास्त परिपक्व होईल असे वाटते. "वाहिल्या जात होती"... काय हो चाफेकर, तुम्ही विदर्भातले का? :) आपला, (वाचक) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on गुरुवार, 10/30/2008 - 12:09

Permalink

भयकथा

आवडली !!!! अजुनही येउ देत !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by अत्तु on Fri, 03/20/2009 - 16:13

Permalink

आवडली...

छान आहे. जुन्या मायबोलीवर वाचल्याचं आठवतय.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेश_ on Fri, 03/20/2009 - 17:32

Permalink

भयकथा आवडली

पण दंतकथा वगैरे आहे का ? पार्श्वभूमीबद्दल विस्ताराने सांगितल्यास बरे होईल. सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Fri, 03/20/2009 - 18:04

Permalink

जबर्‍या

जबर्‍या चाफ्या जबर्‍या ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

Submitted by ढ on Fri, 03/20/2009 - 18:21

Permalink

खतरनाक!

भयकथा छानच. अजुन वाचायला आवडेल आपलं लिखाण.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 03/20/2009 - 19:21

Permalink

मस्तच..

आवडली कथा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Fri, 03/20/2009 - 19:28

Permalink

छान कथा ..

छान कथा .. आवडली. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक पाचलग on Fri, 03/20/2009 - 23:24

In reply to छान कथा .. by लिखाळ

Permalink

लय भारी

लय भारी शंभर नंबरी मला पण पार्श्वभुमीविषयी उत्सुकता वाटत आहे When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES विनायक पाचलग
  • Log in or register to post comments

Submitted by समिधा on Fri, 03/20/2009 - 23:38

Permalink

सहमत

मस्त कथा, आवडली.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com