हिंदीला पर्याय असू शकतो?
मराठी तसेच अन्य हिंदीतर भाषांवर हिंदीचे आक्रमण वाढते आहे.आपल्या मराठी बाबत सांगायचे झाले तर तरसणे,बातचीत असे कितीतरी मराठी नसलेले शब्द वृत्तवाहिन्यांमुळे मराठीत शिरतायत.हिंदी व्याकरणाचाही प्रभाव पडून 'मी बोलली',मी आली,मी गेली,आवाज दिला का?(हाक मारली का?) हे असे कितीक हाल मराठी सोसतेय.वर्धा महाराष्ट्रात असूनही तिथे हिंदी विद्यापीठ आहे.
केवळ मराठीच नव्हे तर बाकीच्याही हिंदीतर भारतीय भाषांबाबतही होतंय.फेसबुकवर या हिंदीच्या आक्रमणाची खंत मांडणारी पाने,समूह सुरु झाली आहेत.खालील दुव्यांवर आपण ते पाहू शकता.
मातृभाषेबाबत आग्रही राहण्याचं एक उदाहरण म्हणून तामिळनाडूचं नाव नेहमी पुढं केलं जातं.त्याच कट्टर अशा तामिळनाडूतल्या बांधकाम व अन्य क्षेत्रातल्या अभियंत्याना,कंत्राटदारांनाही या हिंदीनं वाकवलेलं आहे.दि हिंदूमधील ही ९ वर्षांपूर्वीची बातमी वाचा.यावरुन आता तिकडे किती हिंदी पसरली असेल याचा विचार करा.
T Selvakumar
Chennai
Posted: 10 May 2010 by 00:00 IST
Tamil architectures and field engineers are learning Hindi in order to work in 80% of North Indian workers engaged in construction work in Tamil Nadu. Hindi, Polytechnic, ITI, and those who come to work in Hindi are preferred.
A large number of North State workers are working in various industries, including the construction industry, hotels, small shops and the supermarket, beauty products and sales centers. There are substantial numbers of Bihar, Odisha and Rajasthan. There are also workers in Andhra Pradesh.
Particularly 70 to 80 percent of North Indian workers work in the construction industry. Since they know only Hindi language, there is a great deal of difficulty for the Tamil-speaking maestro, field engineer, project engineer, project manager and contractor during construction. So they have been forced to learn Hindi. At the same time, interested North American workers are also learning Tamil.
Tamil and Telugu
In this regard, Sivagurunathan, Vice Chairman of the Chennai Real Estate Corporation Association (Gretai)
The workforce in Tamil Nadu is about 70 to 80 percent of the workers from the North. It is inevitable that they speak Hindi. The remaining 20 percent are Tamils and Telugu people.
Most of them do the same as a field supervisor, manager, and a senior officer. Therefore, Hindi has to know the building designer, field engineer, project engineer and project manager to work with the Northern state workers during construction. It is essential that the Knight Engineer and the field engineer in particular need to know Hindi.
Last 5 years ago, the architect did not know Hindi. Let's say that there is no magician who does not speak Hindi today. The field engineers who come to work after completing the PE, Polytechnic and ITI have become basic knowledge in Hindi because of the priority in the work. Thus, there are no restrictions on 400 construction projects in Tamil Nadu that cost around Rs 28,000 crore.
He said so.
Job integration
Nandakumar, former head of the Tamil Nadu unit of the Federation of Real Estate Management Societies (Gretai) said, "The integration of work in the construction industry is essential. Most of the people in the industry are in the Northern province, and even 10 to 15 years of professional experience, even building materielals can not afford them to work properly. The Hindi masters have learned to speak half-spoke to them, since they have learned Hindi to be able to easily work in the North. But they do not know how to write Hindi. "
या उत्तर भारतीय,बिहारी कामगारांना स्थानिक भाषा शिका म्हटलं तर ते शिकत नाहीत.आपली हिंदीच सुरु ठेवतात."अरे भैय्या हम तो पेट भरने के लिए आए हैं।ये नई भासा वगैरा सीखना हमसे तो ना हो पाएगा।" अशी उत्तरं मिळतात.कंत्राटदारसुद्धा कुठं यांना समजावत बसता? कमी दरात मजूर मिळतोय त्याबदल्यात मोडक्या तोडक्या हिंदीत का असेना संवाद साधा आणि काम उरकून घ्या असा विचार करतात.
तामिळनाडूतल्या शाळांमधेही आता हिंदी शिकवा असा सूर उमटू लागला आहे.हा व्हिडिओ पहा.
https://youtu.be/18ilO98UhUg
हिंदीच्या आक्रमणामुळे कट्टर असा तमिळनाडूसुद्धा आता हळूहळू असा बदलतोय.
थोडक्यात हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नसूनही ती भारतात वेगानं हातपाय पसरते आहे.
नोटा,सेन्सॉरकडून मिळणारं प्रमाणपत्र या गोष्टी सर्व भारतीयांसाठी आहेत.पण यांवरचा मुख्य मजकूर हा फक्त हिंदीत असतो.हे कशाकरता? एकीकडे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही म्हणायचं आणि दुसरीकडून असा प्रचार आणि लादणूक करायची,शासकीय बँकांमधून हिंदी दिन साजरा करण्याची सक्ती करायची.कस्टमर केअरवाले थेट हिंदीतंच सुरु करतात.
याबदल्यात हिंदी भाषिक काय करतात ते बघा.ते दुसर्या राज्यात गेल्यावर स्थानिक भाषा शिकत नाहीत.त्रिभाषासूत्रातून हिंदी आपल्या माथी मारली आहे.पण हे लोक स्वत:च्या हिंदी पट्ट्यात मात्र हिंदीतर भारतीय भाषा जसे की मराठी, तामिळ, तेलुगू , बंगाली, कन्नड शिकवत नाहीत.असं का?
ज्यांना भारतातल्या भारतात बराच प्रवास करावा लागतो त्यांना प्रत्येक राज्याची भाषा शिकणं शक्य नाही.किंवा हल्ली फेसबुक,व्हॉटसअॅप अशा समाज माध्यमांद्वारा बहुभाषिक लोक मित्र म्हणून जोडले जाणे शक्य होते.त्या प्रत्येक मित्राची मातृभाषा शिकणं काही शक्य नाही.
सर्वांना जोडणारी भाषा म्हणून हिंदी स्विकारल्याचे दुष्परिणाम म्हणजे हिंदीची दादागिरी आणि हिंदीभाषिकांचा वरचष्मा, स्थानिक भाषा न शिकणे,हिंदी राष्ट्रभाषा आहे असा खोटा प्रचार करणे.
ही दादागिरी टाळण्यासाठी काय करता येईल? किंवा हिंदीला पर्याय म्हणून कोणत्याच राज्याची किंवा भाषिक पट्ट्याची स्थानिक भाषा नसणारी 'भारती' किंवा असंच काहीतरी चांगलंसं नाव देऊन नवीन भाषा व लिपी निर्माण करावी का? जिच्यात प्रत्येक राज्यातले शब्द समान संख्येने असतील? कारण भारत जोडला गेला पाहिजे हे खरं असलं तर तो एकाच भाषेच्या मिंध्यात राहणेही चांगले नाही.ही मक्तेदारी मोडून काढणे कसे शक्य व्हावे? तुम्हाला काय वाटतं? पर्याय निर्माण होऊ शकतो हिंदीला?
याद्या
28875
प्रतिक्रिया
65
वर्गीकरण
मिसळपाव
वर चुकून फेसबुक पानांच्या
शेवटचा परिच्छेद दोनदा वाचला.
उगा काहीतरीच
In reply to शेवटचा परिच्छेद दोनदा वाचला. by उगा काहितरीच
१) हिंदी भाषीक पट्ट्यातील
विजुभाऊ
In reply to १) हिंदी भाषीक पट्ट्यातील by विजुभाऊ
मराठी च नाही तर हिंदी सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे
Rajesh188
In reply to मराठी च नाही तर हिंदी सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे by Rajesh188
Agreed
In reply to मराठी च नाही तर हिंदी सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे by Rajesh188
छान प्रस्ताव. उत्तम लेख !
हिंदी आणि इंग्लिश बरोबरी होवूच शकत नाही
In reply to छान प्रस्ताव. उत्तम लेख ! by चौथा कोनाडा
जोपर्यंत
In reply to हिंदी आणि इंग्लिश बरोबरी होवूच शकत नाही by Rajesh188
हिंदी आणि इंग्लिश बरोबरी होवूच शकत नाही
In reply to छान प्रस्ताव. उत्तम लेख ! by चौथा कोनाडा
चौथा कोनाडा
In reply to छान प्रस्ताव. उत्तम लेख ! by चौथा कोनाडा
त्या पेक्षा असे केले तर
अगे बाय माझ्या! ह्या केलंस तर
In reply to त्या पेक्षा असे केले तर by जालिम लोशन
जालिमभाई ,कोंकणी आणि मालवणी
In reply to त्या पेक्षा असे केले तर by जालिम लोशन
मुळातूनच नवीन भाषा निर्माण
गवि!
In reply to मुळातूनच नवीन भाषा निर्माण by गवि
------ आपली सोडून अन्य भाषा
In reply to गवि! by उपयोजक
अच्छा
In reply to ------ आपली सोडून अन्य भाषा by गवि
भारत सरकारने आणि सर्व राज्य
हिंदी लोकप्रिय का
मराठी भाषा टिकवणे आणि समृद्ध करणे हे आपलंच कर्तव्य आहे
देशातील महाराष्ट्र आणि गोवा
In reply to मराठी भाषा टिकवणे आणि समृद्ध करणे हे आपलंच कर्तव्य आहे by Rajesh188
>उलट आपण देशात चांगल्या
+1
In reply to >उलट आपण देशात चांगल्या by कानडाऊ योगेशु
संस्कृती
शुद्ध मराठी वापरण्याची सवय
In reply to संस्कृती by Rajesh188
स्वतः लाच*स्वतःलाचमहानगर मध्ये*शहरामध्ये / महानगरामध्येमहाराष्ट्रीयनमराठीऑर्डर करण्याचेमागवण्याचे / मागविण्याचेtipin (tiffin)डबास्वतः ला*स्वतःलाsouth ची लोकदाक्षिणात्य (दक्षिणेकडील) लोकmaharshtrianमराठीआपण च* nalikeआपणच नालायक ======================= * मराठीत प्रत्यय शब्दाच्या शेवटी चिकटवला जातो; हिंदीत तो शब्दानंतर स्वतंत्रपणे लिहिला जातो. ही हिंदीची सवय मराठीत आणू नये... ती व्याकरणदृष्ट्या चूक आहे.सुहासजी,
In reply to शुद्ध मराठी वापरण्याची सवय by डॉ सुहास म्हात्रे
हिंदी ला पर्याय कशासाठी?
+१०० सहमत.
In reply to हिंदी ला पर्याय कशासाठी? by फेरफटका
Rajesh188
हिन्दी आणि इंग्लिशचा दुस्वास
In reply to Rajesh188 by उपयोजक
डॉक्टरसाहेब या यशस्वी
In reply to हिन्दी आणि इंग्लिशचा दुस्वास by डॉ सुहास म्हात्रे
फेरफटका आणि सोन्या बागलाणकर
हिंदीचा त्रास नाहीये तर
In reply to फेरफटका आणि सोन्या बागलाणकर by उपयोजक
चोथा कोनाडा
In reply to हिंदीचा त्रास नाहीये तर by चौथा कोनाडा
चौथा कोनाडा
In reply to हिंदीचा त्रास नाहीये तर by चौथा कोनाडा
हा .... हा ..... हा .... !
In reply to चौथा कोनाडा by उपयोजक
दादागिरी
In reply to फेरफटका आणि सोन्या बागलाणकर by उपयोजक
खूळ
आयला सगळ्या सोशल मीडियावर हा
हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसाराचे मुख्य कारण म्हणजे ...
मी काय म्हणतो , हिंदी भाषेचे
आम्हाला तर नाही चालणार
In reply to मी काय म्हणतो , हिंदी भाषेचे by उगा काहितरीच
आम्हाला तर नाही चालणार
In reply to मी काय म्हणतो , हिंदी भाषेचे by उगा काहितरीच
ओके ! प्रस्ताव मागे. हाकानाका
In reply to आम्हाला तर नाही चालणार by Rajesh188
भारतातल्या
चित्रगुप्त आणि टका
तामिळनाडू ही ही सुरंगाची वात आहे
जावडेकरांनी सांगितलं
हिंदी भाषेबद्दल इतकी अढी का
गावडे सर!
कुण्या हिंदी भाषिकाने तुमची
In reply to गावडे सर! by उपयोजक
ठासलेली
In reply to कुण्या हिंदी भाषिकाने तुमची by सतिश गावडे
हिंदी न समजणारे / बोलता येणारे द. भारतीय
In reply to गावडे सर! by उपयोजक
भाषेला विरोध नाही
मांडा आपापली मतं
हिंदी भाषा असलेली यूपी आणि बिहार राज्य समस्येची शिकार आहेत
राजेश भाऊ,
In reply to हिंदी भाषा असलेली यूपी आणि बिहार राज्य समस्येची शिकार आहेत by Rajesh188
हिंदी बोलनेकाच मगर
बाबूभैय्यासे डायरेक्ट बाबूराव
In reply to हिंदी बोलनेकाच मगर by धर्मराजमुटके
भाषे बरोबर संस्कृती पण येते
दिदी हे संबोधन पण मराठी
In reply to भाषे बरोबर संस्कृती पण येते by Rajesh188
संस्कृती
In reply to भाषे बरोबर संस्कृती पण येते by Rajesh188