१०० टक्के मतदान
गेल्या काही निवडणूकांचा आढावा घेतला तर असं दिसतं की भारतातील जवळपास ४०% मतदार जनता आपला मतदानाचा हक्क बजावत नाहीत.
सर्व जनतेने मतदान करावं, नोकरी धंद्याच्या व्यापामुळे मतदान केंद्रावर जायला जमत नाही अश्याप्रकारची कोणतीही अडचण कोणाला होऊ नये यासाठी सरसकट सर्वच कार्यालयांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या दिवशी हल्ली (सक्तीची) सुट्टी असते. तरीही ४०% जनता आपला अधिकार वापरत नाही. शहरांमध्ये मतदान न करण्याचं प्रमाण खूपच जास्त आहे. उदाहरणार्थ, पुण्यामध्ये यावर्षी केवळ ४९.८४% मतदान झालं. (दुवा पहा)
जवळजवळ १००% मतदान व्हावं यासाठी काय करता येईल? मतदान अनिवार्य करता येईल का? यातही अडचणी येऊ शकतात. मुख्य म्हणजे मतदान केलं याचा पुरावा काय? बोटावर शाई दिसली म्हणजे मतदान केलं असं ग्राह्य धरणं पुरेसं ठरावं का?
की मग आजच्या multimodal, multichannel च्या काळात मोबाईल फोनवरून मतदान करणं हा पर्याय वापरता येऊ शकेल का?
अजून काही प्रश्न -
याद्या
7515
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
100 टक्के मतदान
पहिला मुद्दा - शंभर टक्के
In reply to 100 टक्के मतदान by ओम शतानन्द
१०० % मतदान हे कधीच शक्य होत
सर्वात आधी सर्व मतदारांचे नाव
सगळ्या गोष्टी नियम, कायदे
आशयाशी बहुतांशी सहमत
वेबपेज ला हॅकिंगचा धोका आहेच
In reply to आशयाशी बहुतांशी सहमत by श्रीरंग_जोशी
तांत्रिक बाब
In reply to वेबपेज ला हॅकिंगचा धोका आहेच by महासंग्राम
खालील आजच्या टाइम्सच्या लिंक
१०० टक्के मतदान
एका जिल्ह्यात येणार्या विविध
काही पुरुषही शारिरिकदृष्ट्या
धन्यवाद
In reply to काही पुरुषही शारिरिकदृष्ट्या by इरामयी
माझा अनुभव