सरमद कशानी
कशानी हे मराठी क्रियापद नाही भारतात आलेल्या एका इराणी अवलीयाचे नाव आहे. 'सरमद कशानी' भारतात येऊन प्रेमळ आणि उदार भारतीय सम्राट औरंगजेबाने फाशीवर चढवलेला एक इराण मार्गे आलेला अर्मेनियन नग्न अवलिया होता.
मूळचा कदचित ज्यू असून मुस्लिम धर्म स्विकारून त्यागला अथवा सोबतच राम - लक्ष्मण स्विकारले, व्यापारासाठी भारतात आल्यावर त्याला अभयचंद नावाचा जिवश्च मित्र भेटला सर्वस्वाचा त्याग करून अभयचंदा सोबत त्याने भारत भ्रमंती केली. काव्य स्पिरिच्युआलीझम मध्ये त्याला रस असावा. पण धर्मांधतेला प्रखर आव्हान देण्याचा स्वभाव असावा. मुघल राजपूत्र दारा शिकोहला सोबत काही प्रमाणात तरी त्याची उठबस झाली असावी.
बादशहा औरंगजेबाने सत्तेवर आल्यावर या दिगंबर फकीराला अटक केली आणि शांततेच्या धर्माच्या ईश्वराच्या निंदेच्या आरोपावरून त्यास फाशी दिले.
त्याचे काही काव्य आणि अनुवादही असवेत. नास्तिक ईश्वर निंदेचे वेगवेगळे मार्ग शोधतात धर्मांध औरंगजेबाला त्वेष देणारी त्याची ईश्वर निंदेची त्याची तर्हाही निराळीच होती. शांततेच्या धर्माच्या ईश्वराची एकेरी एकाधिकारशाही असल्याचे पुन्हा पुन्हा उद्घोषित करताना ' जगात (दुसरा) ईश्वर नाही पण अमुकच ईश्वर आहे' अशा उद्घोषणेचे स्वरुप असावे. हा अवलिया सरमद त्या उद्घोषणेचा पहिला अर्धाभाग 'जगात ईश्वर नाही..' एवढाच म्हणत असे . जेव्हा बादशहाने उर्वरीत भाग म्हणण्याची सक्ती केली तेव्हा मी उद्घोषणेच्या पहिल्या भागानेच खूप भारावलो आहे त्यामुळे दुसर्या भागाकडे पोहोचण्यास अवकाश आहे असे गंमतीशीर उत्तर मोठ्या हिमती ने दिले.
आणि एका नागड्या नास्तिकाने आपल्या स्वातंत्र्यासाठी जिवाची बाजी लावली. शांततेच्या धर्माचे आणि प्रेमळ बादशहाचे औदार्य उजागर करून इतिहासाच्या पानांवर भाषणस्वातंत्र्यासाठी जिव गमावलेल्यांच्या यादीत सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवली.
संदर्भ https://en.wikipedia.org/wiki/Sarmad_Kashani
याद्या
30745
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
विषय फारच जड आणि अवघड आहे
मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार
In reply to विषय फारच जड आणि अवघड आहे by ज्योति अळवणी
मला वाटते भाषिक अनुबादात घोळ
In reply to मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार by माहितगार
हा औरंग्या, तत्कालीन “डिवाइडर
अलिकडे एक नवा डावा प्रवाह
In reply to हा औरंग्या, तत्कालीन “डिवाइडर by mrcoolguynice
अवलीया सरमद कोणत्याही राजकीय
In reply to अलिकडे एक नवा डावा प्रवाह by माहितगार
(*) ते 'बंच ऑफ थॉट्स'
In reply to अवलीया सरमद कोणत्याही राजकीय by mrcoolguynice
महाराजांना आणखी दहा वर्षे आणि
दावा बादशाह का करते, दुवा
व्वा ह्या निपट निरंजन आणि
In reply to दावा बादशाह का करते, दुवा by तनमयी
Times मधल्या लेखाचे लेखक.
श्रद्धा स्थानावर टीका अमान्य
ह्योच बघा
In reply to श्रद्धा स्थानावर टीका अमान्य by Rajesh188
ओ तो comrade आहे.
In reply to ह्योच बघा by अभ्या..
अकबराच्या सगळ्या जावयांना फाशी देण्याची गोष्ट माहिती आहे का ?
In reply to श्रद्धा स्थानावर टीका अमान्य by Rajesh188
काही तरी चुकतंय
In reply to अकबराच्या सगळ्या जावयांना फाशी देण्याची गोष्ट माहिती आहे का ? by माहितगार
नास्तिक्य धर्मावर टिकाकरून स्व विचारातील त्रुटी झाकणे याला काय
In reply to काही तरी चुकतंय by Rajesh188
ऋग्वेद आणि छांदोग्य उपनिषदातील थट्टा
In reply to नास्तिक्य धर्मावर टिकाकरून स्व विचारातील त्रुटी झाकणे याला काय by माहितगार
घण्टा राजेशभाई
In reply to श्रद्धा स्थानावर टीका अमान्य by Rajesh188
https://books.google.co.in
रोचक व्यक्ती आणि ग्रंथ
In reply to https://books.google.co.in by तनमयी
सुफी व राजकारण
शीख गुरु आणि काही सुफी
In reply to सुफी व राजकारण by गामा पैलवान
औरंगझेबावर चर्चा आली आहे,
१
In reply to औरंगझेबावर चर्चा आली आहे, by मनो
सरमद कशानी 'गे' होता!
मुस्लिम समाजात,
In reply to सरमद कशानी 'गे' होता! by टर्मीनेटर
ईतिहासातील पूर्ण खरे खोटे
In reply to सरमद कशानी 'गे' होता! by टर्मीनेटर
इतिहासातील आपल्याला जेवढे हवे
विजुभाऊ आपल्याच वाक्यात खालील परिवर्तनावर आपली प्रतिक्रीया काय
In reply to इतिहासातील आपल्याला जेवढे हवे by विजुभाऊ
सरसकट काही ठरवता येत नाही
सेक्युलर या व्याख्येत कोण मोडते ? औरंगजेब की शिवाजी आणि दारा शुक
In reply to सरसकट काही ठरवता येत नाही by Rajesh188
सरमद प्रसंगात सहिष्णू कोण औरंगजेब की दारा शुकोह?
In reply to सरसकट काही ठरवता येत नाही by Rajesh188
माहितीगारजी तुमचं बरोबर आहे,
जखमेवर मीठ टाकून औरंगजेबाचे कोड कौतुक करणारी पोथी वाचन
In reply to माहितीगारजी तुमचं बरोबर आहे, by mrcoolguynice
हिंदूंची लोकसंख्या
वेगळा धागा लेख लिहिलाय
In reply to हिंदूंची लोकसंख्या by Rajesh188
खुद ही खुदा है तो पाना कहाँ है?
खरे म्हणजे शांततेच्या
In reply to खुद ही खुदा है तो पाना कहाँ है? by तनमयी
मुक्त ज्ञानकोष विकिपीडिया से
अनल हक कहने का मंसूर का आशय
‘अनल हक‘, अर्थात, मैं सत्य
कोण हयो सरमद कशानी?
औचित्य, उद्दीष्ट आणि साशंकता
In reply to कोण हयो सरमद कशानी? by गड्डा झब्बू
माहितगार साहेब,
In reply to औचित्य, उद्दीष्ट आणि साशंकता by माहितगार
उगीच ओढून नका घेऊ.
In reply to माहितगार साहेब, by भंकस बाबा
धन्यवाद माहितगार साहेब
In reply to उगीच ओढून नका घेऊ. by माहितगार
कसली सहिष्णुता घेऊन बसले राव?
फटीचर नसलेला हे सुद्धा आठवणीने लिहा.
In reply to कसली सहिष्णुता घेऊन बसले राव? by गड्डा झब्बू
दुसरे भेटलात काल पासून
In reply to फटीचर नसलेला हे सुद्धा आठवणीने लिहा. by माहितगार
गड्डा साहेब
गड्डा साहेब
सहमत
In reply to गड्डा साहेब by भंकस बाबा
एकांगी लिहिणे हा हक्कच
In reply to सहमत by गड्डा झब्बू
भंकस बाबा, माहितीगार