सरमद कशानी
कशानी हे मराठी क्रियापद नाही भारतात आलेल्या एका इराणी अवलीयाचे नाव आहे. 'सरमद कशानी' भारतात येऊन प्रेमळ आणि उदार भारतीय सम्राट औरंगजेबाने फाशीवर चढवलेला एक इराण मार्गे आलेला अर्मेनियन नग्न अवलिया होता.
मूळचा कदचित ज्यू असून मुस्लिम धर्म स्विकारून त्यागला अथवा सोबतच राम - लक्ष्मण स्विकारले, व्यापारासाठी भारतात आल्यावर त्याला अभयचंद नावाचा जिवश्च मित्र भेटला सर्वस्वाचा त्याग करून अभयचंदा सोबत त्याने भारत भ्रमंती केली. काव्य स्पिरिच्युआलीझम मध्ये त्याला रस असावा. पण धर्मांधतेला प्रखर आव्हान देण्याचा स्वभाव असावा. मुघल राजपूत्र दारा शिकोहला सोबत काही प्रमाणात तरी त्याची उठबस झाली असावी.
बादशहा औरंगजेबाने सत्तेवर आल्यावर या दिगंबर फकीराला अटक केली आणि शांततेच्या धर्माच्या ईश्वराच्या निंदेच्या आरोपावरून त्यास फाशी दिले.
त्याचे काही काव्य आणि अनुवादही असवेत. नास्तिक ईश्वर निंदेचे वेगवेगळे मार्ग शोधतात धर्मांध औरंगजेबाला त्वेष देणारी त्याची ईश्वर निंदेची त्याची तर्हाही निराळीच होती. शांततेच्या धर्माच्या ईश्वराची एकेरी एकाधिकारशाही असल्याचे पुन्हा पुन्हा उद्घोषित करताना ' जगात (दुसरा) ईश्वर नाही पण अमुकच ईश्वर आहे' अशा उद्घोषणेचे स्वरुप असावे. हा अवलिया सरमद त्या उद्घोषणेचा पहिला अर्धाभाग 'जगात ईश्वर नाही..' एवढाच म्हणत असे . जेव्हा बादशहाने उर्वरीत भाग म्हणण्याची सक्ती केली तेव्हा मी उद्घोषणेच्या पहिल्या भागानेच खूप भारावलो आहे त्यामुळे दुसर्या भागाकडे पोहोचण्यास अवकाश आहे असे गंमतीशीर उत्तर मोठ्या हिमती ने दिले.
आणि एका नागड्या नास्तिकाने आपल्या स्वातंत्र्यासाठी जिवाची बाजी लावली. शांततेच्या धर्माचे आणि प्रेमळ बादशहाचे औदार्य उजागर करून इतिहासाच्या पानांवर भाषणस्वातंत्र्यासाठी जिव गमावलेल्यांच्या यादीत सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवली.
संदर्भ https://en.wikipedia.org/wiki/Sarmad_Kashani
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
विषय फारच जड आणि अवघड आहे
मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार
मला वाटते भाषिक अनुबादात घोळ
हा औरंग्या, तत्कालीन “डिवाइडर
अलिकडे एक नवा डावा प्रवाह
अवलीया सरमद कोणत्याही राजकीय
(*) ते 'बंच ऑफ थॉट्स'
महाराजांना आणखी दहा वर्षे आणि
दावा बादशाह का करते, दुवा
व्वा ह्या निपट निरंजन आणि
Times मधल्या लेखाचे लेखक.
श्रद्धा स्थानावर टीका अमान्य
ह्योच बघा
ओ तो comrade आहे.
अकबराच्या सगळ्या जावयांना फाशी देण्याची गोष्ट माहिती आहे का ?
काही तरी चुकतंय
नास्तिक्य धर्मावर टिकाकरून स्व विचारातील त्रुटी झाकणे याला काय
ऋग्वेद आणि छांदोग्य उपनिषदातील थट्टा
घण्टा राजेशभाई
https://books.google.co.in
रोचक व्यक्ती आणि ग्रंथ
सुफी व राजकारण
शीख गुरु आणि काही सुफी
औरंगझेबावर चर्चा आली आहे,
१
सरमद कशानी 'गे' होता!
मुस्लिम समाजात,
ईतिहासातील पूर्ण खरे खोटे
इतिहासातील आपल्याला जेवढे हवे
विजुभाऊ आपल्याच वाक्यात खालील परिवर्तनावर आपली प्रतिक्रीया काय
सरसकट काही ठरवता येत नाही
सेक्युलर या व्याख्येत कोण मोडते ? औरंगजेब की शिवाजी आणि दारा शुक
सरमद प्रसंगात सहिष्णू कोण औरंगजेब की दारा शुकोह?
माहितीगारजी तुमचं बरोबर आहे,
जखमेवर मीठ टाकून औरंगजेबाचे कोड कौतुक करणारी पोथी वाचन
हिंदूंची लोकसंख्या
वेगळा धागा लेख लिहिलाय
खुद ही खुदा है तो पाना कहाँ है?
खरे म्हणजे शांततेच्या
मुक्त ज्ञानकोष विकिपीडिया से
अनल हक कहने का मंसूर का आशय
‘अनल हक‘, अर्थात, मैं सत्य
कोण हयो सरमद कशानी?
औचित्य, उद्दीष्ट आणि साशंकता
माहितगार साहेब,
उगीच ओढून नका घेऊ.
धन्यवाद माहितगार साहेब
कसली सहिष्णुता घेऊन बसले राव?
फटीचर नसलेला हे सुद्धा आठवणीने लिहा.
दुसरे भेटलात काल पासून