मिसळपाव वर टिंगलटवाळी करण्यावर मात कशी करावी
चर्चा ह्या सत्रात मुळ विषयावर न लिहता टिंगलटवाळी करणाऱ्या वर मिसळपाव चे काही बंधन नाही आहे का? काही जण केवळ शुद्ध लेखनावरून मुळ विषयाला बाधा आणतात. तर काही जण धागा च कापून टाकावा असे लिहितात. मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती चा विषय काठला की विरोध करतात. महाराष्ट्रात संस्कृती व भाषा टिकण्यासाठी लिहिल्यास विरोध करतात म्हणजे हे नेमके आहेत तरी कोण?शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापने आधी अशाच विरोध झाला होता. पण आता महाराष्ट्राच्या प्रगती साठी हे मावळे आई भवानी ची शप्पथ धेऊन मुळीच घाबरणार नाहीत.
याद्या
25739
प्रतिक्रिया
62
वर्गीकरण
मिसळपाव
थट्टा , चेष्टा , खिल्ली ,
@ स्वामि १
तुम्ही चालू ठेवा.धागे काढत
धन्यवाद
In reply to तुम्ही चालू ठेवा.धागे काढत by आनन्दा
साहेब,
In reply to धन्यवाद by स्वामि १
आम्ही मिपाकर मागे हटणारच नाही
In reply to धन्यवाद by स्वामि १
मला वाटलं :
याच गतीने
व्यवहारात पण जुलाब लागला की
In reply to याच गतीने by भंकस बाबा
"घेवून" की "धेवून"?
"घेवून" की "धेवून"?
"घेवून" की "धेवून"?
"घेवून" की "धेवून"?
"घेवून" की "धेवून"?
..
न 'लिहता',विषय 'काठला', 'अशाच' विरोध
मिसळपाव वर टिंगलटवाळी करण्यावर मात कशी करावी (?)
विचार पूर्वक लिहावे
चालू द्या तुमचं..
एकूणच
In reply to चालू द्या तुमचं.. by मराठी कथालेखक
मिपावर सर्वसाधारण शुद्ध
+१
In reply to मिपावर सर्वसाधारण शुद्ध by डॉ सुहास म्हात्रे
+१००१
In reply to +१ by राघव
व्हा पुढे
उगी उगी
In reply to व्हा पुढे by अभ्या..
:-) हा .... हा ... हा ...
In reply to व्हा पुढे by अभ्या..
अभ्या..
In reply to व्हा पुढे by अभ्या..
ए बंधू .
In reply to व्हा पुढे by अभ्या..
तुमच्या अशुद्धलेखनाला विरोध
=))))))))
कोणतीही ध्येयासाठीची तळमळ येश
अगर वो मुझसे रूठे है तो मेरीही खता होगी
मस्करी खूप झाली
राजेशभाई , एक शंका
हेहेहे आत्ता ईचारता व्हय
In reply to राजेशभाई , एक शंका by भंकस बाबा
अभ्या भाऊ,
In reply to हेहेहे आत्ता ईचारता व्हय by अभ्या..
आन्भव कै नै इतका
In reply to अभ्या भाऊ, by भंकस बाबा
भंकस बाबा
आकडा चुकला
In reply to भंकस बाबा by Rajesh188
मस्त... प्रतिसाद आवडला..
In reply to आकडा चुकला by अनन्त अवधुत
टवाळा आवडे विनोद
मला एक राहून राहून प्रश्न पडत
रीस्क नको
In reply to मला एक राहून राहून प्रश्न पडत by सुबोध खरे
आज" पैसा"सर्वात महत्त्वाचा आहे.
In reply to रीस्क नको by झेन
सर्व जण मावळेच व्हायची जिद्द धरतात, कारण ...
In reply to मला एक राहून राहून प्रश्न पडत by सुबोध खरे
शिवाजी महाराज ऑलरेडी आहेतच,
In reply to सर्व जण मावळेच व्हायची जिद्द धरतात, कारण ... by चित्रगुप्त
ह्यापुढे काही न लिहिणे हेच योग्य
मुळ धागा चा उगम मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती आहे
In reply to ह्यापुढे काही न लिहिणे हेच योग्य by रविकिरण फडके
एक दिवस तुम्हालाच या टिंगल
कितीही टिका झाली तरी मराठी माणसे थांबणार नाहीत
In reply to एक दिवस तुम्हालाच या टिंगल by प्रकाश घाटपांडे
शुद्धलेखन हाच एकमेव तरणोपाय
In reply to कितीही टिका झाली तरी मराठी माणसे थांबणार नाहीत by स्वामि १
टिंगल टवाळी होईल असे, दिवसाला
व ताई,
In reply to टिंगल टवाळी होईल असे, दिवसाला by यशोधरा
कशावरही लावण्याइतके आणि
In reply to व ताई, by आनन्दा
@स्वामी !!!!!
ट्रम्प महोदय, सदर धागाकर्ते
In reply to @स्वामी !!!!! by ट्रम्प
बऱ्याच प्रतिसदकांनी
टाईमपास चित्रपटातील डायलॉग
मात नै करायची.
#वाटाणा :D
बिरुटे मास्तर आणि टका आले
बाब्बो, मला प्रा.डॉं.च्या
In reply to बिरुटे मास्तर आणि टका आले by आनन्दा