Skip to main content

विरोधकांवर मात

मिसळपाव वर टिंगलटवाळी करण्यावर मात कशी करावी

लेखक स्वामि १ यांनी गुरुवार, 02/05/2019 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
चर्चा ह्या सत्रात मुळ विषयावर न लिहता टिंगलटवाळी करणाऱ्या वर मिसळपाव चे काही बंधन नाही आहे का? काही जण केवळ शुद्ध लेखनावरून मुळ विषयाला बाधा आणतात. तर काही जण धागा च कापून टाकावा असे लिहितात. मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती चा विषय काठला की विरोध करतात. महाराष्ट्रात संस्कृती व भाषा टिकण्यासाठी लिहिल्यास विरोध करतात म्हणजे हे नेमके आहेत तरी कोण?शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापने आधी अशाच विरोध झाला होता. पण आता महाराष्ट्राच्या प्रगती साठी हे मावळे आई भवानी ची शप्पथ धेऊन मुळीच घाबरणार नाहीत.