मी एका समूहात (मला जमेल तितकी) मराठी अन्य भाषिकांना शिकवत असतो.ती शिकवताना काही उद्भवलेले प्रश्न.
१.'काढ' या शब्दासाठी नेमका असा एकच इंग्रजी शब्द आहे का?
२.पहा की पाहा?
३.पहातोस,पाहतोस,पाहातोस यातलं अचूक कोणतं?
४. बघणे आणि पाहणे या दोन्हीत फरक काय?
५. लाव या शब्दासाठी कोणतातरी एकच इंग्रजी शब्द वापरता येईल का? कारण आपण रोपही लावतो आणि टिव्हीही लावतो आणि मलमही लावतो. या तिन्ही कृती भिन्न आहेत.
६.असाच प्रकार 'घाल' बाबत कारण आपण कपडे घालतो,सॉकेटमधे पीन घालतो,कव्हर घालतो.
७.धर आणि पकड या दोन्हींत फरक काय?
८.चालवणे म्हणजे Ride,Drive,Conduct यातलं नेमकं कोणतं?
९. सांग आणि बोल या दोन्हींत फरक काय?
१०. अोढणे आणि खेचणे या दोन्हीत फरक काय?
११.भोगणे आणि उपभोगणे या दोन्हींत फरक काय?
नेमके अर्थ स्पष्ट करुन चुका होण्याची शक्यता कमी करण्याचा उद्देश आहे. _/\_
वर्गीकरण
वाचने
12820
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझा मर्यादित प्रयत्न
चांगले प्रश्न आहेत.
पाहणे नाही पाहन
चांगला उपक्रम.
पैलवान, सौंदर्य,कंजूस
मुळ पोस्ट मध्येच खूप अशुद्ध शब्द आहेत
शक्य
In reply to मुळ पोस्ट मध्येच खूप अशुद्ध शब्द आहेत by Rajesh188
दादा कोंडक्यांचे पिक्चर
१, ५ , ६, ११
In reply to दादा कोंडक्यांचे पिक्चर by अभ्या..
बोली भाषा आणि लिहण्याची भाषा वेगळी असते
In reply to दादा कोंडक्यांचे पिक्चर by अभ्या..
उदा .
In reply to दादा कोंडक्यांचे पिक्चर by अभ्या..
भाषांतर करताना एका भाषेतला
मुळात ही तुलनाच अस्थानी आहे
मराठी भाषा .लय भारी
बोलीभाषेमुळे भाषा बदलत असते
खिलजि
In reply to बोलीभाषेमुळे भाषा बदलत असते by खिलजि
.
मला खरे तर हा चर्चा विषयच
In reply to . by शब्दानुज
का नको?
In reply to मला खरे तर हा चर्चा विषयच by आनन्दा
असे अजिबात नाही..
In reply to का नको? by उपयोजक
आनंद यांच्याशी १००% सहमत,
In reply to असे अजिबात नाही.. by आनन्दा
.
In reply to असे अजिबात नाही.. by आनन्दा
तुमचे मत बरोबर आहे, ग्राह्य
In reply to . by शब्दानुज
दादा
माझ्यामते
हे राहिले
In reply to माझ्यामते by आनन्दा