✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कलादालन मुक्तपीठ - चित्रसंग्रह भाग १ - दरवाजा

स
समर्पक यांनी
Mon, 03/11/2019 - 23:31  ·  लेख
लेख
काही वर्षांपूर्वी मिपावर विषयवार छायाचित्रण स्पर्धा झाल्या तेव्हा बरीच सुरेख चित्रे पाहायला मिळाली होती. तशाच धरतीवर पण स्पर्धात्मक नसलेला खुला धागा किंवा तशी मालिका करण्याचा एक प्रयत्न. प्रतिसादानुसार ठरवू कसे पुढे न्यायचे ते. या धाग्याचा विषय "दरवाजा". कवाड, महाद्वार, कमान, तोरण, ... असा विषयाचा बराच विस्तार होऊ शकतो... तर मिपाकरांनो, येउद्यात या विषयावरची तुम्ही काढलेली चित्रे... (चित्रे स्वतः काढलेली असावीत असा आग्रह, पण नियम नाही. परिचितांमध्ये कोणी काढली असतील आणि इथे द्यावी वाटली तर त्यांच्या परवानगीने तशा उल्लेखासहीत द्या... हा धागा केवळ आनंदासाठी आहे त्यामुळे नियमांची फार सक्ती नाही...)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19255 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

जीवधन किल्ल्याचा कोकणदरवाजा.

प्रचेतस
Fri, 03/29/2019 - 06:06 नवीन
जीवधन किल्ल्याचा कोकणदरवाजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक

(No subject)

प्रचेतस
गुरुवार, 03/28/2019 - 11:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

धाग्याची कल्पना आवडली आणि

निशाचर
Fri, 03/29/2019 - 04:42 नवीन
धाग्याची कल्पना आवडली आणि विषयही मस्त आहे. एकापेक्षा एक सुरेख फोटो पाहायला मिळाले.

Image removed.सिंहद्वार (Lion Gate): ख्रिस्तपूर्व तेराव्या शतकात घडविलेले मायसिनी किल्ल्याचे प्रवेशद्वार

  • Log in or register to post comments

हंपी...

जयंत कुलकर्णी
Fri, 04/12/2019 - 08:39 नवीन
हंपी... Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर!

निशाचर
Sun, 04/14/2019 - 05:35 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

क्लासिक !

चौथा कोनाडा
Sun, 04/14/2019 - 10:31 नवीन
क्लासिक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

काही खास कमानी/दरवाजे. कुठले

राघव
Mon, 04/15/2019 - 22:00 नवीन
काही खास कमानी/दरवाजे. कुठले ते वेगळे सांगावयास नकोच! :-) Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

राघवा खुप छान फोटो (असतील )

चौथा कोनाडा
Tue, 04/16/2019 - 11:13 नवीन
राघवा खुप छान फोटो (असतील ) रे बाबा ! येक बी फुटु दिसत नय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

आँ.... फ्लिकर व चढवून इथे

राघव
Wed, 04/17/2019 - 11:33 नवीन
आँ.... फ्लिकर व चढवून इथे लिंकले... मला दिसताहेत.. access ची अडचण असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

असते की. सगळ्यांना अॅक्सेस

यशोधरा
Wed, 04/17/2019 - 17:45 नवीन
असते की. सगळ्यांना अॅक्सेस दिलाय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

आता दिलाय. दिसतंय का?

राघव
Wed, 04/17/2019 - 20:17 नवीन
आता दिलाय. दिसतंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

नाही.

यशोधरा
गुरुवार, 04/18/2019 - 17:38 नवीन
नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

राघवा, तरी बी फुटु दिसत नयत

चौथा कोनाडा
Wed, 04/24/2019 - 17:47 नवीन
राघवा, तरी बी फुटु दिसत नयत ! कुटं तरी दुसरीकड्ं सायटीला लावता येतेत का ते बग जरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

रोम मधील काही दरवाजे

चित्रगुप्त
Tue, 04/16/2019 - 05:14 नवीन
गेल्या वर्षी केलेल्या रोम-भ्रमणात गवसलेले काही दरवाजे, कमानी वगैरे: Image removed. रोमचा किल्ला (हॅड्रियन स्मारक) मधील भुयारमार्गाचा दरवाजा. Image removed. कॉर्सिनी प्रासाद्/संग्रहालयातील सतराव्या शतकातील एक चित्रित दरवाजा. Image removed. Villa Giulia मधील एक प्रवेशद्वार. Image removed. Image removed. Image removed. Barberini Palace मधील काही दरवाजे. Image removed. Image removed. कोलोना प्रासादातील दरवाजे
  • Log in or register to post comments

हे दरवाजे नव्हेतच

चौथा कोनाडा
Wed, 04/24/2019 - 17:49 नवीन
हे केवळ दरवाजे नव्हेतच, तर थक्क करणार्‍या अप्रतिम कलाकृती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

पद्मदुर्ग किल्ल्याचा दरवाजा

दिपस्वराज
Tue, 04/30/2019 - 17:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सेल्युलर जेल, अंदमान

दिपस्वराज
Tue, 04/30/2019 - 17:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त धागा! थोडा उशिरा वाचनात आला.

टर्मीनेटर
Tue, 04/30/2019 - 21:54 नवीन
मस्त धागा! थोडा उशिरा वाचनात आला. थोडीशी शोधाशोध करून माझ्याकडे विषयाशी सुसंगत काही फोटो मिळाले तर पेस्टवतो!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा