Skip to main content

माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

लेखक मार्गी यांनी सोमवार, 21/01/2019 17:11 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 12580
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

मस्तच. अभिनंदन

छान लिहीलंय. मॅरेथॉन करणाऱ्यांना कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागते याची जाणीव झाली. शुभेच्छा.

फुल मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! देश

भारी

अभिनंदन

अभिनंदन मुंबई मैराथॉन दमट हवामानामुळे कठीण समजल्या जाते.

अभिनंदन. मुंबईच्या दमट हवामानाची सवय नसतानाही अपेक्षेपेक्षा कमी वेळात ही शर्यत पूर्ण करतानाचा तुमचा अनुभव इतर स्पर्धातही वापरण्यासारखा - जसे प्रचन्ड पूर्वतयारी, प्रत्यक्ष स्पर्धेत आपल्या पुढे छोटे छोटे टप्पे ठेवत जाणे. Well done!!

एकदम भारी ! हार्दीक अभिनंदन ! मॅराथॉन पुरी करणे आणि ती ५ +/- तासांत पुरी करणे, हेच मोठे काम आहे. पुढच्या अश्या अनेक प्रकल्पांसाठी अनेक शुभेच्छा !

मॅरेथॉन ही शारीरिक पेक्षा मानसिक कसोटी जास्त असते. साधारण 25 किमी नंतर माणूस जिद्दीनेच पळत असतो आणि शरीर साथ देत असते. आपल्या जिद्दीला आणि मानसिक कसोटीला सलाम

धन्यवाद सर!! @ mrcoolguynice आपलेही अभिनंदन!!

वा निरंजन पहिल्या वाहिल्या पूर्ण मॅरेथॉन सती अभिनंदन :) ताईच नाव डॉ अश्विनी हेही लिहायच न रे :) अश्विनी आणि पराग दोघांना ओळखतो

एकदा हाफ मॅरेथॉनचा टप्पा गाठायची ईच्छा आहे, पण हा लेख वाचुन अजुन किती पल्ला पार करायचाय याची कल्पना आली.