माझे पेन्सील रेखाचित्रे - लेन्डस्केप्स

Primary tabs

एकनाथ जाधव's picture
एकनाथ जाधव in मिपा कलादालन
18 Apr 2019 - 1:19 pm

Landscape
Landscape

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

18 Apr 2019 - 7:21 pm | चित्रगुप्त

चित्रकला कशी शिकावी याविषयी बरेच काही सांगण्यासारखे आहे ते लवकरच लिहेन परंतु त्यापूर्वी तुम्ही स्वतःविषयी, तुम्ही काय करता, काय करू इच्छिता, तुमच्या चित्रकलेच्या अभ्यासाविषयी, तुम्ही रहाता त्या परिसराविषयी वगैरे लिहीले तर नेमके काही सांगणे शक्य होईल.
मी चित्रकालाविषयक बरेच लेख इथे लिहीले आहेत, ते वाचावेत अशी शिफारस करतो.

अभ्या..'s picture

20 Apr 2019 - 3:58 pm | अभ्या..

सहमत आहे,
चित्रगुप्तजींचे सल्ले उपयोगात आणा, स्केचेस चालू ठेवा आणि जे काही कराल ते आनंदाने, आनंदासाठीच करा.
शुभेच्छा

एकनाथ जाधव's picture

22 Apr 2019 - 11:01 am | एकनाथ जाधव

धन्यवाद, चित्रगुप्त साहेब. मी पेशाने ग्राफीक डिदिझायनर आहे. मुम्बईमध्ये जाहीरात एजन्सीत कामाला आहे. चित्रकलेचा विषेश अभ्यास असा केलेला नही. फक्त छन्द म्हणुन चित्रे कढतो. नवीमुम्बई मध्ये राहतो. तुमचे बरेचसे लेख वाचले आहेत. मार्गदशन केलेले नक्कीच आवडेल.

चौथा कोनाडा's picture

24 Apr 2019 - 1:04 pm | चौथा कोनाडा

मी पेशाने ग्राफीक डिदिझायनर आहे.

वा, भारीच की !
ह्याचा तुम्हा ला चित्रकलेत पुढे फारच उ प यो ग होइल !

मराठी कथालेखक's picture

20 Apr 2019 - 2:51 pm | मराठी कथालेखक

रंगीत स्केचेस पण येवूद्यात

बबन ताम्बे's picture

20 Apr 2019 - 3:23 pm | बबन ताम्बे

अजून सराव चालू द्या.

एकनाथ जाधव's picture

22 Apr 2019 - 1:28 pm | एकनाथ जाधव

धन्यवाद. ताम्बे साहेब.

चौकटराजा's picture

23 Apr 2019 - 9:11 am | चौकटराजा

प्रमाण हे चित्रात फार महत्त्वाचे आहे ! जर केवळ शैली म्हणून चित्रात परस्पेक्टेव्ह नको असेल तर गोष्ट वेगळी अन्यथा प्रमाण व पस्पेक्टीव्ह हवाच ! तसंच शक्यतो शेडिंग करताना एकच शैली वापरावी . हे कसे करावे याचे मार्गदर्शन नेटवर अनेक ठिकाणी आहे .

झेन's picture

23 Apr 2019 - 9:54 pm | झेन

चित्रगुप्त आणि चौरा काकांचे मार्गदर्शन असेलच तेंव्हा इथे नवनवीन स्केचेस मात्र टाकत रहा.

एकनाथ जाधव's picture

24 Apr 2019 - 3:02 pm | एकनाथ जाधव

चौरा साहेब तुमची लिन्क दिसत नाही.

बोलघेवडा's picture

24 Apr 2019 - 3:10 pm | बोलघेवडा

चित्रगुप्त साहेब, आपणही काही मार्गदर्शनपर लेख लिहावेत हि विनंती. इथे माझ्यासारखे अनेक लोक उत्सुक आहेत.

खिलजि's picture

30 Apr 2019 - 7:24 pm | खिलजि

छान आहे ... माझा हा प्रांत नाही तरीदेखील मी काही निरीक्षणे नोंदवू इच्छितो . ती खालीलप्रमाणे आहेत

१ घराशेजारी झाडे बहरलेली आहेत पण ते झाड जे किनारी आहे ते मात्र सुकलेले आहे ...

२ ती नाव आहे तर मग तिची प्रतिकृती जी पाण्यात पडलेली आहे ती थोडी वेगळी भासते आहे

मी जर चुकत असेन तर मला आपण मार्गदर्शन करा पण एक आहे हि माझी निरीक्षणे तुम्हाला तुमच्या चित्रासाठी माझ्याकडून मिळालेली पोचपावती आहे असे समजा कारण मी आज पाहिल्यान्दाच इथे या कलादालनात प्रतिसाद देत आहे .. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा