तू ट्रोल माझा
वरिज्नल प्रेर्ना क्र. १ https://www.misalpav.com/node/44410
प्रेर्ना क्र. २ https://www.misalpav.com/node/44413
प्रेर्ना क्र. ३ https://www.misalpav.com/node/44417
तू ट्रोल माझा
गुप्त, मास्क्ड, चोम्बडा
पिंक टाकण्या मज मागे उडणारा
उठवळ टोळ तू ....
करुनि ब्लॉक तुजला
असुरी आनंद मनी भरावा
दुर्लक्ष करावे मी एव्हढे
की नामशेष व्हावी टोळधाड तुझी....
कोण डिक्रा सांगेन काय ?
एडिट बॉक्सवरचे डावीकडून दुसरे
अरे व्वा, जम्या !! धन्स म्हात्रे साहेब.
छान झालंय इडंबन .. आवडलं
वा वा