प्रेर्ना - चंद्राची चांदणी - ओळखा पाहू
तू चांदणी माझी
शांत, सोज्वळ, साजिरी
तुज चुम्बण्या तुज मागे धावणारा
उठवळ अश्व मी ....
घेऊन कवेत तुला
निखळ उब अंगी भरावी
प्रणय करावा मी एव्हढा
की लाजावी मजसमोरची चांदणी ....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2767
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह! शृंगारिक विडंबन. भारी!
_/\_
In reply to वाह! शृंगारिक विडंबन. भारी! by सोन्या बागलाणकर
मस्त...
पैजारजी
In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार
चंद्रमुखी हो या पारो ..... लीला हो या पैजारो .....
In reply to पैजारजी by लीलाधर