Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विशाल कुलकर्णी on Mon, 03/16/2009 - 13:01
  • Log in or register to post comments
  • 4544 views

प्रतिक्रिया

Submitted by अनिल हटेला on Mon, 03/16/2009 - 13:30

Permalink

कुरुक्षेत

कुरुक्षेत्रावर आश्वासन दिलं होतस ना "यदा यदा ही धर्मस्य ......." म्हणुन. त्या शिशुपालाचे शंभर अपराध भरले म्हणुन त्याचा लगेच वध केलास.....आजच्या शिशुपालांना कसली सवलत देतोहेस.....? आता नाही धीर धरवत कृष्णा ! ये आता सखा, आज तुझी खुप गरज आहे रे !!! शब्द न शब्द खराये !! :-) उत्तम !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Mon, 03/16/2009 - 14:04

Permalink

फार सुंदर!

खूप छान लिहिलेत. अश्वत्थामाच काय.. महाभारतातील कोणाही पात्राच्या हृदयात डोकावून पाहिलंतरी वेगळेच विश्व जन्माला येतं अन् मुख्य आश्चर्य म्हणजे ते मनुष्यस्वभावाला कालानुरूप लागू पडतं. काय प्रतिभा असेल व्यासांची! "व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं" हेच खरं! राघव
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 03/16/2009 - 16:48

Permalink

अनेक अश्वत्थामा

माझी वेदना कुणाला सांगु? इथे सगळेच अश्वत्थामा आहेत! रोज एक अश्वत्थामा जन्माला येतोय? प्रत्येकाच्याच माथ्यावर एक भळभळती जखम आहे. त्यांनी कुणाकडे तेल मागायचं?
खरय ब्वॉ सतत खपल्या निघतात कि परत जखम! जगण्याचे अर्थ शोधताना जगणच राहुन जायच भय देखिल वाटत प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on Mon, 03/16/2009 - 17:03

Permalink

व्यथा

माझी वेदना कुणाला सांगु? इथे सगळेच अश्वत्थामा आहेत! रोज एक अश्वत्थामा जन्माला येतोय? प्रत्येकाच्याच माथ्यावर एक भळभळती जखम आहे. त्यांनी कुणाकडे तेल मागायचं? हि व्यथा प्रत्येक जन्माला आलेल्या मनुष्यप्राण्याची आहे मग ती एखादी स्त्री असो अथवा पुरुष ......... कधिही न दिसणार्‍या जखमा अंगावर बाळगुनच जगतोय सगळे.................या वेदनेला अंत जिवंतपणी तरी नाही हे मात्र नक्की......... "अनामिका"
  • Log in or register to post comments

Submitted by नरेश_ on Mon, 03/16/2009 - 19:18

Permalink

अश्वत्थम्याच्या नजरेतून

अश्वत्थम्याच्या चष्म्यातून जीवन-मृत्यूवर भाष्य केलंत. विशेषत: दुर्योधनाला 'सुयोधन' संबोधणं विशेष आवडले. सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Mon, 03/16/2009 - 22:22

Permalink

अश्वत्थामा

अप्रतिम लिहिलय. शब्द न शब्द काळजाचा ठाव घेणारा! प्रत्येकजण खरच अश्वत्थामा आहे! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Mon, 03/16/2009 - 22:41

Permalink

डायरी

डायरी चांगली आहे... आजच्या शिशुपालांना कसली सवलत देतोहेस.....? आता नाही धीर धरवत कृष्णा ! ये आता सखा, आज तुझी खुप गरज आहे रे !!! हे अचानक आलेले वाक्य ( ज्याचा संदर्भ लक्षात आला तरी संपूर्ण लेखाशी विसंगत वाटल्याने ) खटकले..... कीर्तन चालू असताना एकदम कडव्या उजव्यांच्या सभेत आल्यासारखे वाटले.. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by टायबेरीअस on Tue, 03/17/2009 - 00:59

Permalink

श्रीकृष्णाचे काय?

? की त्याने लोकांचे प्रोब्लेम्स सोडवत इथेच जन्मत रहावे? बेटर थिंग्स! :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Wed, 03/18/2009 - 21:14

Permalink

अप्रतिम भावना जडविल्यात अश्वत्थामाच्या...

प्रत्येकाची स्वत:चीच समस्या आहे आणी न॑तर त्याच सामाजिक समस्या॑वरही प्रकाश टाकलात.. अप्रतिम लेख सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक पाचलग on Wed, 03/18/2009 - 23:58

Permalink

उत्तम

इतिहास आणि वर्तमान यांचा मिलाफ साधणार लेखन आणी हो महर्षी व्यासाना प्रणाम When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES विनायक पाचलग
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 03/19/2009 - 00:20

In reply to उत्तम by विनायक पाचलग

Permalink

फारच छान!

When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES फारच छान वाक्य आहे. >>>कुरुक्षेत्रावर आश्वासन दिलं होतस ना "यदा यदा ही धर्मस्य ......." म्हणुन. त्या शिशुपालाचे शंभर अपराध भरले म्हणुन त्याचा लगेच वध केलास.....आजच्या शिशुपालांना कसली सवलत देतोहेस.....? आता नाही धीर धरवत कृष्णा ! ये आता सखा, आज तुझी खुप गरज आहे रे !!! शिशुपालाला कृष्णाने मारले ते विधिलिखित होते - शिशुपालाचे आणि कृष्णाचे. फक्त स्वतःच्या बहीणीस त्याने वचन देऊन इतकेच सांगितले होते की मी ते विधिलिखीत १०० अपराध होईपर्यंत लांबवीन म्हणून... गळून जात असे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना,अधर्म उठतो भारी, तेंव्हा मी जन्म घेतसे | राखावया जगी संता, दुष्टा दूर करावया, स्थापावया पुन्हा धर्म, जन्मतो मी युगे युगे || आता असे म्हणल्याप्रमाणे कृष्णाने धावायचे म्हणजे काय करायचे? त्याने धर्म स्थापायचा, मग विश्वासात घेऊन माणसाच्या हातात सोपवायचा आणि माणसाने काय करायचे? तर अशा कृती, ज्यांनी धर्माला परत ग्लानी येणार... मला वाटते आता कृष्णपण कंटाळला असावा. तो म्हणतोय मी काही तुमच्या पासून वेगळा नाही, स्वतःतील, स्वतःच्या भोवतालचा कृष्ण जागा करा एकच काय अनेक शिशुपालांना त्यांचे शंभर अपराध होण्याच्या आत जागा दाखवता येईल..."असेल माझा हरी" म्हणून मी काही तुम्हाला तुमच्या बसल्याजागी मदत करायला येणार नाही. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 03/20/2009 - 10:57

In reply to फारच छान! by विकास

Permalink

+१

सुंदर ! * लेखन आवडले व विकासरावांचा प्रतिसाद ही ! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेश देशमुख on गुरुवार, 03/19/2009 - 01:48

Permalink

अप्रतिम

अप्रतिम लेख
  • Log in or register to post comments

Submitted by विष्णुसूत on गुरुवार, 03/19/2009 - 08:56

Permalink

सुन्दर !

सुन्दर !!!!! साहित्यिक प्रतिभे ला प्रणाम ! लेखन आवडलं !
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Fri, 03/20/2009 - 11:31

Permalink

धन्यवाद

सगळ्यांचे मनापासुन आभार. विकासराव, हे आवाहन कृष्णाला आहे. कृष्ण ही केवळ एक व्यक्तिरेखा नाही. तो एक विचार आहे, आदर्श आहे. मानदंड आहे. प्रत्येकाच्या मनात जसा एक कंस असतो तसाच एक कृष्णही असतो. हे आवाहन आपल्यातच असलेल्या कृष्णाला जागवण्यासाठी आहे. धन्यवाद. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 03/21/2009 - 07:27

In reply to धन्यवाद by विशाल कुलकर्णी

Permalink

एकाच पानावर...

>>>>विकासराव, हे आवाहन कृष्णाला आहे... हे आवाहन आपल्यातच असलेल्या कृष्णाला जागवण्यासाठी आहे. मग आपण दोघे एकाच पानावर आहोत. (we are on the same page :-) ) -------------------------------- Behind every argument is someone's ignorance. - Robert Benchley
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Fri, 03/20/2009 - 11:48

Permalink

खुप छान

खुपच छान लिखाण आहे. अगदी पारायण करण्यासारखे.
  • Log in or register to post comments

Submitted by ढ on Fri, 03/20/2009 - 11:52

Permalink

छान!

अतिशय सुरेख लिहिलंय. आवडलं.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com