साहित्यः
१/४ किलो फ्लॉवर बारीक चिरुन.
१/४ किलो मटार
मोहरी
तेल
तिखट
हळद
मीठ
कोथिंबिर भरपूर
ओला नारळ अर्धी वाटी
कणीक ३ वाट्या
बेसन १ वाटी
जीरं १ टी स्पून
कृती:
कढईत २ टेबलस्पून तेल तापवून फोडणीला मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की त्यावर बारीक चिरलेला फ्लॉवर आणि मटार घालावे. त्यात चवीनुसार तिखट, हळद, मीठ घालून, बेताचे पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी. मटार नीट शिजले की ओला नारळ घालून परतावे. भाजीतील सर्व पाणी आटले पाहीजे. मग त्यावर भरपूर (आवडी नुसार) कोथिंबीर घालून, नीट मिसळून, भाजी खाली उतरवावी.
कणीक व बेसनात हळद, तिखट, मीठ, जीरे चवीनुसार घालून पाणी घालून पीठ भिजवावे. (पुर्यांसाठी भिजवतो तसे)
तळणीसाठी तेल तापत ठेवावे.
कणीक-बेसनाची एक पुरी लाटावी. (फार पातळ नको). त्यात २ टेबलस्पून फ्लॉवर मटारची भाजी भरून पुरीच्या दोन्ही कडा जुळवून घ्याव्यात. त्याची कडा नीट बोटाने चेपून सीलबंद करून कातण्याने कातावी.
आता ही करंजी मध्यम आंचेवर तळून घ्यावी.
शुभेच्छा....!
ह्या करंज्यांबरोबर इतर काही लागत नाही. थोडा बदल हवा असेल तर सारणात उकडलेला बटाटा कुस्करून घालता येईल.
माहिती स्रोत : ति. आई.
वाचने
12823
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
अच्छा
सध्या नाही....
In reply to अच्छा by श्रावण मोडक
ओके....
In reply to सध्या नाही.... by प्रभाकर पेठकर
सुंदर
मला फ्लॉवर
ब्रोकोली..
In reply to मला फ्लॉवर by मि माझी
चितळे बंधू
मस्त फोटु...
हरकत नाही...
In reply to मस्त फोटु... by स्मिता श्रीपाद
मी पण
मस्त
ए-१
वा , फोटू
+१
In reply to वा , फोटू by पक्या
वा..
वा..
In reply to वा.. by लिखाळ
हा हा हा!
In reply to वा.. by शाल्मली
डायरेक्ट पाणी नघालता
+१
In reply to डायरेक्ट पाणी नघालता by यन्ना _रास्कला
झकास..
सॉरी... चुकुन मिस्टेक झाली..
In reply to झकास.. by स्वाती दिनेश
निषेध!
नको.. नको....
In reply to निषेध! by विसोबा खेचर
मस्त! मस्त!!
जोरदार ..
क्षमस्व....
In reply to जोरदार .. by प्राजु
खल्लास!! पेठकरकाका किती त्रास द्याल??
खूप छान पाकृ
जबरदस्त !!
व्वा ! पेठकर साहेब !
धन्यवाद.
अशी चूक
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
कस्ली भारी
झकास!
>>कणकेने
In reply to झकास! by पिवळा डांबिस
असे म्हणू नकात हो
In reply to झकास! by पिवळा डांबिस
एकत्र करा..
In reply to झकास! by पिवळा डांबिस
मलाही
मस्तच
वा वा!! जबरदस्त फोटू व पाकृ
धन्यवाद.
पेठकरकाका,
धन्यवाद....
In reply to पेठकरकाका, by रेवती