Skip to main content

भारतातील हिन्दु लोकसन्ख्या

लेखक अबोलि यांनी बुधवार, 18/03/2009 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकराना नमस्कार, आजच हि मेल मला मिळाली. आपल्या प्रतिक्रिया आपेक्शित.... (लवकरच भारतात कायमचे जाण्याच्या तयारित असलेलि) अबोलि मिपाच्या धोरणानुसार सदर मजकूर अप्रकाशित करत आहे याची नोंद घ्यावी. -- (संपादक) अदिती

वाचने 2407
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

तै देवनागरीत टंकता का ? मला विंगर्जी येत नाही हो जास्ती :( आणी हो संघपरीवाराच्या साईटवर saugato Banerjee नावाचे लेखक माहित आहेत का हो ? तुमच्या मेलमधले विचार ह्यांच्याशी फारच जुळतात बुव्वा ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

कोणत्या मेलवर प्रतिक्रिया द्यायची? मिपाच्या धोरणानुसार सदर मजकूर अप्रकाशित करत आहे. म्हणजे काय? खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by मराठी_माणूस

अबोलितैना भारतात परतण्यापुर्वि हिन्दुन्ची लोक्सन्ख्या माहित करुन घ्यायची आहे.बहुदा त्यान्चा व्यवसाय सन्ख्याशास्त्राशी निगडीत असावा. -------------------------------------------------------------------------------------------- भेन्डि(बेन्गळुरु-बरिच जुनी हिन्दु मन्दिरे असलेले शहर)