दर महा १०% परतावा शक्य आहे का?
लोक हो
केवळ कल्पना यावी यासाठी काल संपलेल्या ४ आठवड्यामध्ये १०% किंवा जास्त परतावा दिलेल्या ३४ कंपन्यांची यादी
देत आहे. या कंपन्या निफ्टी५०० मध्ये आहेत (म्हणजे तुलनेने चांगल्या आहेत).
सांगायचा मुद्दा १०% किंवा अधिक परतावा मिळवायच्या अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला त्या ओळखता याव्यात यासाठी नियमित अभ्यास लागतो.
खालील आकृतीत परताव्यासाठी ३रा कॉलम पहावा. बाकी दूर्लक्ष करावेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुमची जी काही स्ट्रेटेजी आहे,
योग्य प्रश्न
मला वाटते त्यांना प्रश्न
माझा दावा ८ ते १०% पर्यंत
अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे
मी सध्या जे मिळवत आहे, त्यात
हायला
आपला बघायचा दृष्टीकोन
कोण गंडे आणि ताईत वाले ?
शेअर ट्रेडिंगमधून चांगला नफा मिळवता येतो
अन्यथा मी बाजारात १३ वर्षे
तुम्ही इतके हास्यास्पद दावे
https://www.quora.com/Is-it
There are several investors
There are several investors
चढत्या बाजारात असं काही महिने
पडत्या बाजारात असे काही महिने
पडत्या बाजारात असे काही महिने
पडत्या बाजाराचा मला पुरेसा
एक साधा प्रश्न विचारतो आहे
दर महिन्याला ८-१० % मिळवणे शक्य असते तर एवढे सगळे म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर जे हुशार असून वर्षानुवर्षे याच क्षेत्रात आहेत आणि ते रोजच्या रोज सकाळी नऊ ते साडे तीन पर्यंत आपल्या संगणकाला चिकटून बाजारातच असतात आणि ज्यांचा रोजगार त्यावर अवलंबून असतो ते कधीही असा दावा करताना का आढळत नाहीत? या साध्या प्रश्नाचे उत्तर मिळतंय का ते पहा सर्वोत्तम म्युच्युअल फंडाचा कोणत्याही श्रेणीतील परतावा वार्षिक २१ टक्क्यापेक्षा का जास्त दिसत नाहीये? खालील दुव्यात पहा. https://www.moneycontrol.com/mutual-funds/best-funds/equity.html एक सोडून सगळेच्या सगळे उत्कृष्ट फंड हे १४ ते १८ % वार्षिक परतावा देताना दिसत आहेत. https://www.moneycontrol.com/mutual-funds/performance-tracker/returns/large-cap-fund.htmlएक साधा प्रश्न विचारतो
आपले अगदी बरोबर आहे
ते सर्वच्या सर्व फंड मॅनेजर
मी ज्या कंपन्यामध्ये व्यक्ती
लिन्क पाहिली . एक छोटीशी
एका अत्यंत प्रथितयश
सबुरीचा सल्ला देणे आवश्यक
इतके दिवस मी शांत होतो पण
आभार.
युयुत्सु सेठ...
सविस्तर, लेखन करा.
अशा लोकांच्या मुलाखाती बघुन
अशा लोकांच्या मुलाखाती बघुन
मंडळी
साहेब
:)
ओह
त्याचप्रमाणे
निगेटीव्ह बातमीमुळे शेअर
प्रश्न तो नाहीये
@ट्रेड मार्क
@ट्रेड मार्क - २
वर दिलेली यादी १०% आणि अधिक
काही प्रश्न
१. मूळ मुद्दा हा आहे की
गोंधळ
तुम्ही दरमहा १०% परतावा असं
स्विंग ट्रेड करून प्रत्येक ट्रेडमागे ८ ते १०% परतावा मिळू शकतो