नमस्कार मंडळीनो !
काल ' जागतिक महिला दिन' (International Women 's Day ) झाला. सगळ्या महिलांनी एकमेकीना शुभेच्छा दिल्या. ज्या working आहेत, त्यांनी छान Day Out त्यांचा enjoy केला. बऱ्याच पुरुषांनी त्यांच्या मुलीना,आई ला, बायकोला, मैत्रिणी ना, girlfriend ला वेगवेगळ्या पद्धतीने wish केले. Such a kind gesture! परत Men - Women Equality, women and their rights ह्या सगळ्या विषयांवर चर्चा झाल्या ofcourse on different platforms ..
मी स्वतः एक स्त्री आहे पण मुळात मला ह्या Women 's Day celebration वर थोडासा आक्षेप आहे. आपण सगळे जण Men - Women Equality वर तास न तास बोलत असतो आणि कसे बायकांना थोडे कमी पणे वागवले जाते ह्या वर बोलत असतो. पण आपण जसा Women 's Day celebrate करतो मग तसा men 's Day का नाही. हो, जागतिक पुरुष दिन पण असतो :) नोव्हेंबर १९ ला. किती जणांना हे माहित आहे? आणि माहित असेल,तर किती बायका हे acknowledge करतात?
खूप पूर्वी पुरुषांनी आपली शक्ती दाखवून बायका कशा त्यांच्या पेक्षा कमी level ला आहेत हे दाखवले. आणि स्त्रियानी सहन केले. मग हळूहळू काळ बदलला. मुली शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या पण घर आणि स्वयंपाक ची जबाबदारी अजूनही त्यांच्या वर च . आणि आता २०१९ मध्ये घर आणि स्वयपाक ची जबाबदारी outsource :) हा जो बदल झालाय तो खरंच commandable आहे. पण हे सगळे करताना बायकांनी स्वतःच्या thought process मध्ये किती बदल kelay हे, हे पण थोडे लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे काही प्रश्न विचारतेय आणि जर त्याची उत्तरे positive असतील तर I really want to congratulate them and appriciate them , and get inspired from them .
जर तुम्ही working असाल, पगार कमी-जास्त कसाही असेल,
१. पण समजा तुमचा नवरा house -husband असेल तर तुम्हाला चालेल का ? तुमचा तो संसार करायची तयारी असेल का? असा एखादे 'स्थळ' आले तर त्याचा विचार कराल का?
house wife ही concept आपल्याकडे खूप रुळली आहे. त्या mentality तुन बाहेर पडायची तयारी आहे का?
आणि जर ही तयारी नसेल तर आपण पुरुषाकडे एक आर्थिक security म्हणून च बघणार का? (अर्थात च लग्न करताना प्रेम हे महत्वाचे असतेच आणि बाकी पण बऱ्याच गोष्टी, पण आत्ता तो मुद्दा नाहीए)
२. नवऱ्याला sabbatical leave चा option कधी सुचवाल का ? आणि तेंव्हा तुम्ही घराची सगळी finantial जबाबदारी घ्याल का?
३. "मी नोकरी सोडली तरी चालेल, पण माझ्या नवऱ्याने काम केले च पाहिजे after all he is the head of the family " हा विचार बरोबर वाटतो का?
समजा तुम्ही well settled आहात
१. तुमच्या मुली ला नोकरी कर, पैसे कमव, स्वतःच्या पायावर उभे राहा असा सांगणार का ? जरी ती अभ्यासात थोडी कमी असेल तरी? का असुदे, थोड्या वर्षांनी लग्न करायचे आहे, आत्ता अराम करुदे असा विचार कराल ?
मला basically हे बघायचे आहे कि, स्त्रिया स्वतःला खरंच equal मानतात का? equality फक्त हक्क दाखवताना च असते का? resposibility घेताना नाही का? आम्ही पण job करतो, पैसे कमवतो म्हणजे आपण equal झालो का? पुरुषांनी नेहमीच स्त्रियांना कमी लेखले आहे, हे मान्य पण स्त्री सुद्धा कुठेतरी अजाणते पणे हे मान्य करते का?
आपण किती बदललो आहोत हे फक्त पडताळून बघायचे आहे त्या साठी हा एक छोटासा प्रयत्न!
हा माझा पहिलाच लेख आहे. चूक भूल द्यावी घ्यावी. आणि आपले प्रामाणिक मत द्यावे.
Thank you for taking some time out for reading !
ता.क. मला house wives साठी नितांत आदर आहे. मी कुठे हि त्यांना कमी लेखत नाही. उलट ती एक अत्तिशय महत्वाची जबाबदारी आहे आणि स्त्रिया ती जबाबदारी कुठलाही training ना घेता चोख पणे पार पडतात. house wife ही सुद्धा तिच्या नवऱ्या किंवा इतर बाकी पुरुषांइतकीच समान आहे.
वाचने
15455
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही article खूप awesome
Wishesh wishes म्हणायचे आहे
In reply to तुम्ही article खूप awesome by प्रचेतस
appology
In reply to Wishesh wishes म्हणायचे आहे by यशोधरा
+ 1 अगदी awesome!!
In reply to तुम्ही article खूप awesome by प्रचेतस
Thank you !
In reply to तुम्ही article खूप awesome by प्रचेतस
महिला दिनानिमित्त एक व्हाट्स अपीय फॉरवर्ड वाचले.
Haha! Good one :)
In reply to महिला दिनानिमित्त एक व्हाट्स अपीय फॉरवर्ड वाचले. by चामुंडराय
awesome Article
Thank you!
In reply to awesome Article by ज्ञानोबाचे पैजार
Ho
Thank you . Yes circumstances
In reply to Ho by nanaba
सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक अशा
Agreed
In reply to सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक अशा by एमी
खुप amazing lekh आहे, बरेच
Khup abhari ahe.. :)
In reply to खुप amazing lekh आहे, बरेच by चौथा कोनाडा
लेखातल्या विचारांवर मिपावर
Ok..
In reply to लेखातल्या विचारांवर मिपावर by टवाळ कार्टा
tumhala
mala sarcastic ani genuine
In reply to tumhala by अभिदेश
प्लिज अशाच रहा. सुखी रहाल.
In reply to mala sarcastic ani genuine by माउ
तुम्ही दोघे एकमेकांचे परफेक्ट
In reply to प्लिज अशाच रहा. सुखी रहाल. by वीणा३
माझा नवरा असाच आहे, २ मिनिटात
In reply to प्लिज अशाच रहा. सुखी रहाल. by वीणा३
मजा आली वाचायला!!!
विष्णुशास्त्री चिपळूणकरां
जाहिरात
तर मिंग्लिंशनेच काय घोडे मारले आहे ?
मिपाकरांनो, लिवा क्याळं :D
In reply to तर मिंग्लिंशनेच काय घोडे मारले आहे ? by माहितगार
Cool Man Cool
In reply to तर मिंग्लिंशनेच काय घोडे मारले आहे ? by माहितगार
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचे समर्थन होत नाही.
In reply to Cool Man Cool by ज्ञानोबाचे पैजार
ठीक आहे पण...
In reply to अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचे समर्थन होत नाही. by माहितगार
एक चांगला विनोद असू शकेल पण आदर्श विधान नव्हे.
In reply to ठीक आहे पण... by ज्ञानोबाचे पैजार
ह्याचं मराठी भाषांतर देता का
In reply to Cool Man Cool by ज्ञानोबाचे पैजार
हे मराठी काही झेलपे नाही राव.
In reply to Cool Man Cool by ज्ञानोबाचे पैजार
@माहितगार
In reply to तर मिंग्लिंशनेच काय घोडे मारले आहे ? by माहितगार
सामाजिक उतरंड लादणारी शुद्ध लबाड पळवाट
In reply to @माहितगार by सुबोध खरे
मुख्य म्हणजे हि पळवाट उद्या
In reply to सामाजिक उतरंड लादणारी शुद्ध लबाड पळवाट by माहितगार
आपण सरकारी कर्मचारी आहात आणि
In reply to सामाजिक उतरंड लादणारी शुद्ध लबाड पळवाट by माहितगार
काहिही
In reply to सामाजिक उतरंड लादणारी शुद्ध लबाड पळवाट by माहितगार
भाषा वाहती असते
In reply to तर मिंग्लिंशनेच काय घोडे मारले आहे ? by माहितगार
खरंय
In reply to भाषा वाहती असते by मराठी कथालेखक
भाषा या टॉपिकवर
अनेक आभार
In reply to भाषा या टॉपिकवर by चौथा कोनाडा
+१
In reply to अनेक आभार by माहितगार