✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हिंदी चित्रपट गीतांचा संस्कृत भावानुवाद

ध
धर्मराजमुटके यांनी
Mon, 03/11/2019 - 09:22  ·  लेख
लेख
युट्यबवर सहज फिरता फिरता संस्कृत रुपांतरीत केलेली काही गाणी आढळली. मला संस्कृत येत नसल्यामुळे ती गाणी अर्थाच्या दृष्टीने, व्याकरणाच्या दृष्टीने किती परीपुर्ण आहेत माहित नाही पण ऐकायला मात्र गोड वाटतात. गायकांचा आवाज देखील मस्त आहे. एकंदरीत वेगळा प्रयोग म्हणून बघायचे तर नक्कीच सुंदर प्रयत्न ! काही दुवे येथे देत आहे. उत्सुकांनी एकदा ऐकायला हरकत नाही. १. धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना २. मेरे रश्के कमर ३. मिले हो तुम हमको ४. शोले ( कितने आदमी थे ) ५. कोरा कागज था यह दिल मेरा ६. अगर तुम मिल जाओ
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
4550 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

आवडलं

आरवी
Mon, 03/11/2019 - 17:45 नवीन
मेरे रश्के कमर मूळ गाणे ऐकताना किंवा सहज गुणगुणताना शब्दार्थाबद्दल एवढा विचार केला नव्हता, मात्र संस्कृत अनुवाद ऐकल्यानंतर कुतूहल वाटून हिंदी, उर्दू चा संस्कृत व मराठी अर्थ गुगल केला. मस्त मस्त. आवडलं.
  • Log in or register to post comments

शोले ( कितने आदमी थे ) मस्तंच

सचिन काळे
Mon, 03/11/2019 - 20:14 नवीन
शोले ( कितने आदमी थे ) मस्तंच आहे.
  • Log in or register to post comments

रोचक! बघते आणि ऐकते. धन्यवाद!

यशोधरा
Mon, 03/11/2019 - 22:00 नवीन
रोचक! बघते आणि ऐकते. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

शोले मधील अमजद खानच्या तोंडी

वकील साहेब
Tue, 03/12/2019 - 10:07 नवीन
शोले मधील अमजद खानच्या तोंडी जो हरामजादो शब्द आहे तो भाषांतरित न करता अमजद खानच्याच आवाजात जसाच्या तसा दिला आहे. हरामजादो ला संस्कृत प्रतिशब्द नसेल का ?
  • Log in or register to post comments

हरामजादे = ....

गामा पैलवान
Tue, 03/12/2019 - 21:53 नवीन
हरामजादे = हे दास्यालयजाते -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वकील साहेब

शोले चे संस्कृत रूपांतर वाईट आहे

हुप्प्या
Tue, 03/12/2019 - 21:43 नवीन
संस्कृत भाषेशी केवळ तोंड ओळख असणाऱ्या कुणीतरी हा दयनीय अनुवाद केला आहे. अनेक चुका आहेत. अजिबात आवडला नाही.
  • Log in or register to post comments

प्रकार आवडला.... गंमत

चौथा कोनाडा
Fri, 03/15/2019 - 17:33 नवीन
प्रकार आवडला.... गंमत वाटते ऐकताना !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा