सर्जीकल स्ट्राईक रिटर्न
शत्रू सीमेच्या आत येईपर्यंत गाफील राहणे हे भारतीय इतिहासाचे व्यवच्छेदक लक्षण. (अर्थात यास नक्कीच सन्माननीय अपवाद आहेत)
आमचा आदर्श हनुमानाचा. पण तोही समुद्राकाठी आपली शक्ती विसरून हतबल झालेला.
वरून आदर्शवादाची पांघरलेली फाटकी चादर फारच उठून दिसायची. कुणीही यावे आणि टपली मारून जावे असा आमचा सत्य अहिंसा दया करूणाचा अर्थ. कोट्यावधींची शस्त्रे विकत घेऊन ती केवळ पुजत ठेवुन कुजवण्यातच आम्हा कोण आनंद!
पुर्वी सागरी सिमा अोलांडल्या की पाप समजले जायचे. नंतर काही युद्धातही सीमा न अोलांडून आपण कोण मर्यादा राखली होती.
या प्रतिमेला छेद देणारी आजची घटना आहे. काहींना हे उदात्तीकरण वाटण्याची शक्यता आहे पण अशा गोष्टींचे उदात्तीकरण व्हायलाच हवे.
यावेळसा स्ट्राईक सर्वार्धाने वेगळा होता. यावेळेस पाकिस्तानला पुर्ण कल्पना होती की असे काही होणार आहे. थोडक्यात पाकिस्तान अलर्टवर असूनही आपण हा हल्ला साधारण २० मिनिटात करून दाखवला आहे.
या हल्यात भारतीय वायुसेनेने इंटरनॅशनल बॉर्डर पार केल्याचे दावे करण्यात आले आहेत. म्हणजे पी.अो.के च्याही पलीलडे जावून पाकिस्तानात हल्ला झाला आहे. कदाचित आधीच्या बैठकीत याची कल्पना इतर देशांना देण्यात आली होती.
सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व विमाने सुखरूप परत आणणे.
यातही आपली जागतिक प्रतिमा जपताना कोणताही नागरिक वा पाकिस्तानी सैनिक , सैन्यअड्डे यावर हल्ला न करण्याची जबाबदारी पार पाडली आहे.
गुप्त माहिती मिळवणे आणि त्यावर कारवाई करणे यासाठी वेगवेगळ्या सरकारी विभागांना एकत्र काम करणे अर्थात आवश्यक असते. विभागातील समन्वय यावेळी अजून उठून दिसत आहे.
वायूसेना ही बंद केलेल्या जिनीसारखी होती असे माझे ब-याच दिवसापासुन मत होते. या जिनला बाहेर काढले आणि त्याने दिलेले काम चोख केले.
विषारी झाडाची आपण केवळ एक फांदी तोडली आहे ह्याचे मात्र भान हरपता कामा नये. संपूर्ण झाड कधी उपटून निघेल हे बघणे अौत्युक्याचे ठरेल. सद्ध्या पुढचे काही दिवस मात्र राजकिय चिखलफेकीत जाणार एवढेच आपण ठामपणे सांगू शकतो.
याद्या
42699
प्रतिक्रिया
109
मिसळपाव
कोणताही नागरिक वा पाकिस्तानी
खरंच सर्वच गोष्टी साध्य केल्या
अभिनंदन
वायूसेनेस आदेश गो कोण देते
In reply to अभिनंदन by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्यावेळेस
In reply to वायूसेनेस आदेश गो कोण देते by यशोधरा
म्हणजेच कोण गो उभे राहिले
In reply to ह्यावेळेस by माईसाहेब कुरसूंदीकर
छे छे
In reply to म्हणजेच कोण गो उभे राहिले by यशोधरा
अभिनंदन.
खूप खूप कौतुक भारतीय
लैच भारी
+१००
In reply to लैच भारी by अभ्या..
भारतीय वायुदलात मिराज २०००
मस्त प्रतिसाद
In reply to भारतीय वायुदलात मिराज २००० by सुबोध खरे
+1
In reply to भारतीय वायुदलात मिराज २००० by सुबोध खरे
+१००
In reply to भारतीय वायुदलात मिराज २००० by सुबोध खरे
(खालील संवाद पूर्णतया
आवडल
In reply to (खालील संवाद पूर्णतया by तेजस आठवले
हा हा!
In reply to (खालील संवाद पूर्णतया by तेजस आठवले
एकच नंबर लिहिलंय.
In reply to (खालील संवाद पूर्णतया by तेजस आठवले
अजून थोडे
In reply to (खालील संवाद पूर्णतया by तेजस आठवले
हल्ला करणे ठीक आहे पण
In reply to अजून थोडे by ट्रेड मार्क
हा हल्ला निवडणूक डोळ्यासमोर
In reply to अजून थोडे by ट्रेड मार्क
समोरच्या बाकावरूनचा संदर्भ जर
In reply to (खालील संवाद पूर्णतया by तेजस आठवले
सदर लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत असं तुम्हीच किंवा मूळ लेखा
In reply to समोरच्या बाकावरूनचा संदर्भ जर by तेजस आठवले
@ तेजस आठवले
In reply to सदर लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत असं तुम्हीच किंवा मूळ लेखा by टर्मीनेटर
मी हा लेख फक्त घरभेदी आणि
In reply to सदर लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत असं तुम्हीच किंवा मूळ लेखा by टर्मीनेटर
असंच आठवलं...
प्रचंड हुशार असणारा माझा
In reply to असंच आठवलं... by मराठी कथालेखक
अरेरे! कावीळ जोरदार दिसतेय...
In reply to असंच आठवलं... by मराठी कथालेखक
विस्मरण झालं काय?
In reply to असंच आठवलं... by मराठी कथालेखक
26/11 च्या वेळी पण वायुदलाची तयारी होती पण.........
In reply to विस्मरण झालं काय? by ट्रेड मार्क
लोकसत्ता मधील बातमी
In reply to 26/11 च्या वेळी पण वायुदलाची तयारी होती पण......... by श्वेता२४
मराठी लेखकांचा प्रतिसाद अप्रस्तुत वाटतो.
In reply to असंच आठवलं... by मराठी कथालेखक
इंजिनिअरींगच्या
नाही
In reply to इंजिनिअरींगच्या by झेन
मनाची निर्मलता
In reply to नाही by नाखु
मनाची निर्मलता
In reply to नाही by नाखु
एक ही मारा पर सॉलीड मारा
फुटलो =))
In reply to एक ही मारा पर सॉलीड मारा by स्पार्टाकस
+ 1111
In reply to एक ही मारा पर सॉलीड मारा by स्पार्टाकस
अहो
In reply to एक ही मारा पर सॉलीड मारा by स्पार्टाकस
पाकिस्तानच्या प्रॉक्सि-वॉर स्ट्रॅटेजीला सणसणीत उत्तर
(No subject)
वेगळे मार्ग ?
१) क्षेपणास्त्र हल्ला
In reply to वेगळे मार्ग ? by शब्दानुज
जय हिन्द ! जय हिन्द की सेना !
जय हिंद
In reply to जय हिन्द ! जय हिन्द की सेना ! by इन्दुसुता
आजी मोदीयाचा दिनु, वर्षे कौतुकाचा घनु
In reply to जय हिन्द ! जय हिन्द की सेना ! by इन्दुसुता
भारत सरकार आणि वायुदल च अभिनंदन
मोदी सरकार अभिनंदनास नक्कीच पात्र आहे
पण आता केवळ अशा प्रतिक्रीया
In reply to मोदी सरकार अभिनंदनास नक्कीच पात्र आहे by ज्ञानोबाचे पैजार
नेहमीचे कुत्सित
कालच्या हवाई हल्याचा
त्यातलं खालील वाक्य विचार
In reply to कालच्या हवाई हल्याचा by शाम भागवत
२६ / ११ च्या मुंबई हल्ल्यानंतर....
पाकीस्तान समस्येबाबत बोले
साॅरी.
In reply to पाकीस्तान समस्येबाबत बोले by शाम भागवत
पूर्ण व्हिडीओ येथे आहे
In reply to साॅरी. by शाम भागवत
हल्ल्यांमध्ये गेलेली मिराज
पाकिस्तान आतापर्यंत आमच्यावर
खरे सर एक प्रश्न आहे.
In reply to पाकिस्तान आतापर्यंत आमच्यावर by सुबोध खरे
पाकिस्तानच्या जागी जे काही
In reply to खरे सर एक प्रश्न आहे. by आनन्दा
उंदरानं आणि झुरळांना खायला
In reply to पाकिस्तानच्या जागी जे काही by सुबोध खरे
हवामानाचा अंदाज
कोणी करत नाही अवार्ड परत!
In reply to हवामानाचा अंदाज by Rajesh188
अवार्ड
In reply to कोणी करत नाही अवार्ड परत! by यशोधरा
गंमत म्हणजे एका
In reply to अवार्ड by सॅगी
वाचतेय
Dawn News
In reply to वाचतेय by माईसाहेब कुरसूंदीकर
हे पण वाचा. तासापूर्वी आलय
In reply to वाचतेय by माईसाहेब कुरसूंदीकर
पाकिस्तानी मेडिया जुन्या मिग
In reply to वाचतेय by माईसाहेब कुरसूंदीकर
वरची चित्रे फेक बातमी आहेतच
In reply to पाकिस्तानी मेडिया जुन्या मिग by डॉ सुहास म्हात्रे
सतत जप चालणार्या अणूबाँबमधील
In reply to पाकिस्तानी मेडिया जुन्या मिग by डॉ सुहास म्हात्रे
माई हे पण वाचा
दैनिक पुढारी
हे
भारतिय
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
पायलट पकडला गेल्या मुळे
युद्धामध्ये जे सैनिक बंदी
.
In reply to युद्धामध्ये जे सैनिक बंदी by यशोधरा
पण युद्ध बंदी असलेल्या
In reply to . by शब्दानुज
युद्धाकडे वाटचाल ?
आता हा मामला गंभीर झालाच पाहिजे....
In reply to युद्धाकडे वाटचाल ? by शब्दानुज
चुनावी जुमला
सध्या या पकडल्या गेलेल्या
पायलटच्या कुटुंबीयांच्या
In reply to सध्या या पकडल्या गेलेल्या by प्रसाद_१९८२
हाच नव्हे तर कारवायांत भाग
In reply to सध्या या पकडल्या गेलेल्या by प्रसाद_१९८२
कारवायांत भाग घेणार्या कोणत्याही व्यक्तीचे नाव, फोटो किंवा व्हिडिओ प्रसिद्ध करू नये.
त्यांची ओळख प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू शकतो.
आपल्याकडे पाकिस्तानी एफ १६
+१
In reply to आपल्याकडे पाकिस्तानी एफ १६ by प्रसाद_१९८२
भारतीय हद्दीत शिरणाऱ्या पाकी
In reply to आपल्याकडे पाकिस्तानी एफ १६ by प्रसाद_१९८२
आयुधांपेक्षा त्यामागील असलेल
In reply to भारतीय हद्दीत शिरणाऱ्या पाकी by शाम भागवत
ही विमाने 1963 पासून भारतात
अभिनंदन यांची सुटका होणार
खर म्हणजे पुलवामा हत्याकांड
एफ १६
In reply to खर म्हणजे पुलवामा हत्याकांड by ट्रम्प
नुकतंच काही
In reply to खर म्हणजे पुलवामा हत्याकांड by ट्रम्प
ते NDTV broadcaster चा हवाला
In reply to नुकतंच काही by अनिरुद्ध.वैद्य
सरफेस टू एअर मिसाईल बद्दल पृच्छा
F १६ मिग कडून पाडले जाणे
कायप्पा वर आलेला हा लेख , छान
काहीही काय
In reply to कायप्पा वर आलेला हा लेख , छान by ट्रम्प
मोदींनी व्हिएतनाम,ऑस्ट्रेलिया
In reply to कायप्पा वर आलेला हा लेख , छान by ट्रम्प
मोदिंचं कौतुक करायला हरकत नाहि...
In reply to कायप्पा वर आलेला हा लेख , छान by ट्रम्प
महत्वाचं राहिलच...
In reply to मोदिंचं कौतुक करायला हरकत नाहि... by अर्धवटराव
मोदींचं कौतुक आहे, पण ह्या
In reply to मोदिंचं कौतुक करायला हरकत नाहि... by अर्धवटराव
पक्ष आणि सरकार..
In reply to मोदिंचं कौतुक करायला हरकत नाहि... by अर्धवटराव
/\ /\. = )
दहशतका आलम
साहजिकच आहे
In reply to दहशतका आलम by अनिरुद्ध.वैद्य