Skip to main content

कोण कुणास्तव जगतो मरतो, कोण कुणास्तव सतत कष्टतो

लेखक निखिलचं शाईपेन यांनी सोमवार, 16/03/2009 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षकगीत हवे आहे : साळसूद (दिलीप प्रभावळकर) मालिकेचे "कोण कुणास्तव जगतो मरतो, कोण कुणास्तव सतत कष्टतो......" ओळी किंवा म्पी३

वाचने 5977
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

कोण कुणास्तव जगतो मरतो कोण कुणास्तव सतत कष्टतो माणुसकीचा गहिवर येतो जेव्हा ज्याला जिथे सोयिचे जगात नसते कुणि कुणाचे मला तरी एवढेच माहित आहे. अवांतर :- गर्लफ्रेंडसना ब्लॅकमेल करण्यासाठी फार वेळा म्हटलेय!

In reply to by शिवापा

कोण कुणास्तव जगतो मरतो कोण कुणास्तव सतत कष्टतो माणुसकीचा गहिवर येतो जेव्हा ज्याला जिथे सोयिचे जगात नसते कुणी कुणाचे युगे युगे ही प्रथा चालते निकषांवर नाते उरते बलवंतांचे खपून जाते उजाड जीवन हो दुबळ्यांचे जगात नसते कुणी कुणाचे अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

साळ्सूद..... खूप च सुन्दर अभिनय दिलिप प्रभावळ्करान्चा .... मी लहानपणी त्यान्च्या मालिकेत्ल्या पात्राची खूप हूबेहूब नक्कल करायचो... दात पुढे काढून , हातात छत्री , काळा कोट, चश्मा आणी हाताच्या मूठीतून अन्गठा आणी करन्गळी बाहेर काढून तो टिपिकल टोन....

In reply to by सौमित्र

दात पुढे काढून , हातात छत्री , काळा कोट, चश्मा ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/