✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोण कुणास्तव जगतो मरतो, कोण कुणास्तव सतत कष्टतो

न
निखिलचं शाईपेन यांनी
Mon, 03/16/2009 - 22:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5925 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

असे

शिवापा
Tue, 03/17/2009 - 00:32 नवीन
कोण कुणास्तव जगतो मरतो कोण कुणास्तव सतत कष्टतो माणुसकीचा गहिवर येतो जेव्हा ज्याला जिथे सोयिचे जगात नसते कुणि कुणाचे मला तरी एवढेच माहित आहे. अवांतर :- गर्लफ्रेंडसना ब्लॅकमेल करण्यासाठी फार वेळा म्हटलेय!
  • Log in or register to post comments

कोण

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/17/2009 - 10:00 नवीन
कोण कुणास्तव जगतो मरतो कोण कुणास्तव सतत कष्टतो माणुसकीचा गहिवर येतो जेव्हा ज्याला जिथे सोयिचे जगात नसते कुणी कुणाचे युगे युगे ही प्रथा चालते निकषांवर नाते उरते बलवंतांचे खपून जाते उजाड जीवन हो दुबळ्यांचे जगात नसते कुणी कुणाचे अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवापा

झी - मराठीच्या संस्थळावर मिळेल बहुतेक

नरेश_
Tue, 03/17/2009 - 09:42 नवीन
शोधा म्हणजे सापडेल. सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

साळ्सूद ...

सौमित्र
Tue, 03/17/2009 - 17:59 नवीन
साळ्सूद..... खूप च सुन्दर अभिनय दिलिप प्रभावळ्करान्चा .... मी लहानपणी त्यान्च्या मालिकेत्ल्या पात्राची खूप हूबेहूब नक्कल करायचो... दात पुढे काढून , हातात छत्री , काळा कोट, चश्मा आणी हाताच्या मूठीतून अन्गठा आणी करन्गळी बाहेर काढून तो टिपिकल टोन....
  • Log in or register to post comments

दात पुढे

भडकमकर मास्तर
Wed, 03/18/2009 - 01:04 नवीन
दात पुढे काढून , हातात छत्री , काळा कोट, चश्मा Image removed.______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौमित्र

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा