पुलवामा CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निमित्ताने...
काल 14 फेब्रुवारीला काश्मीर मध्ये पुलवामा येथे शहीद झालेल्या भारत मातेच्या सर्व वीर सुपुत्रांना त्रिवार सलाम. या हल्ल्याला येणाऱ्या काळात आपली तिने सैन्यदले कृतीतून योग्य उत्तर देतीलच हे सर्व चालू घडामोडी वरून सांगता येते.
या हिंदुस्तानचा एक सजग आणि जबाबदार हिंदू नागरिक म्हणून माझ्या बौद्धिक कुवतीप्रमाणे या भ्याड हल्याचा अन्वयार्थ लावण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही जर कोणाला असे वाटत असेल तर त्यांनी या पुढे वाचू नका.
आपल्या अखंड हिंदुस्थानावर परक्यांचे हल्ले होने ही तशी नवीन बाब नाही. हजारो वर्षांपासून आपल्या देशाने कित्येक आक्रमणे पाहिली आणि परतवूनसुद्धा लावली पण हे करत असताना आपल्या संपन्न आणि पवित्र भूमीचे कित्येक तुकडे पडले पाकिस्तान आणि बांगलादेश ही त्याची काही उदाहरणे आहेत. या हल्ल्यामागची विचारधार जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता हजारो वर्षे पाठीमागे जाऊन इतिहासाची पाने चाळावी लागतील. मुस्लिम धर्माच्या स्थापनेपासूनच ही आक्रमणे आपल्यावर होत आहेत. इतिहासाचा खोलात संदर्भ न घेता फक्त उदाहरण सांगायचे झाले तर गझनीचा मेहमूद, मोहम्मद घोरी, अलाउद्दीन खिलजी,बाबर, औरंगजेब यांनी केलेले हल्ले सर्वश्रुत आहेत हे सर्व हल्ले आणि त्यामागची विचारधारा हि स्फटिकाप्रमाणे साफ आहे हे सर्व हल्ले हिंदुस्तानी लोकांची संपत्ती लुटण्यासाठी आणि धर्म थोपवण्यासाठी झालेले होते त्या त्या काळच्या राजकारण्यांचे यश किंवा अपयश म्हणा पण हे सर्व हल्लेखोर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले.
आताचा पाकिस्तान आणि बांगलादेश ही त्याची निष्पत्ती म्हणावी लागेल. अपवाद फक्त शिवाजी महाराजांचा होता ज्यामुळे हिंदू, हिंदुस्थान आणि हिंदुत्व टिकले आणि तरले जर शिवाजी महाराज नसते तर सद्यस्थितीत हिंदुस्थानाचे चित्र काहीतरी वेगळेच असते थोड्या विषयांतराबद्दल माफी.
सदर हल्ल्याचा अन्वयार्थ माझ्यामते तरी वरील विषयास अनुसरून होतो थोड समजवून घ्यायचे झाले तर ते पुढीलप्रमाणे होईल
मुद्दा नंबर १ - मुस्लिमांना फक्त मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र हवे होते ते 1947 मध्ये दिले आताचा बांगलादेश (पूर्व पाकिस्तान) आणि पाकिस्तान हा त्यांना धर्मावर आधारित दिला त्यांनी तात्काळ धर्मावर आधारित देश अशी मान्यता बनवून हिंदूंचा मोठ्या प्रमाणावर नरसंहार घडवून आणला. अजून सुद्धा तिथे राहिलेली हिंदूंची मंदिरे तोडणे असले प्रकार चालू आहेत. याच गोष्टी शांतिदुताकडून जगभर चालु आहेत.
यामागची विचारधारा काय असेल?
मुद्दा नंबर २ - त्यांना हवी ती आर्थिक मदत त्या काळानुसार दिली गेली त्यानंतर पण त्यानि आपल्यासोबत युद्ध केलेच.
हे सर्व फक्त आपली जमीन बळकावण्यासाठी नव्हते हे निश्चित.
यामागची विचारधारा हा शोधाचा विषय होऊ शकतो.
मुद्दा नंबर 3 - पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे हिंदूंची मोठ्या प्रमाणात कत्तल आणि नरसंहार त्यांनी घडवून आणला प्रार्थनास्थळे नष्ट केली यामुळे आत्ता पाकिस्थान मध्ये हिंदू धर्मीय नगण्य राहिले आहेत आणि काही भारताच्या आश्रयाला येत आहेत. तिथं असणाऱ्या स्थानिक संघटनांना तिथे असणारे सरकार आणि ISI हे पाठिंबाच देत आले आहेत.
यामधून त्याची विचारधारा स्पष्ट होते.
मुद्दा नंबर ४ - हिंदुस्तान हे सर्वसमावेशक राष्ट्र असल्यामुळे आपल्या इथे आपण सर्व धर्माना सामावून घेतले परंतु काही लोकांचे लांगुलचालन केल्यामुळे देशसोबत गद्दारी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. याचाच नमुना आपण मागील काही वर्षात देशविरोधी घोषनांमधून पहिला आहे. काही राजकारणी लोक याना सपोर्ट करतात त्यामुळे आजची घटना घडण्यापर्यंत मजल गेली.
मुद्दा नंबर ५ - राज्यघटनेनुसार प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे सर्व सोयी सवलती सुविधा या सर्वांना जवळपास सारखेच आहेत असे असताना फक्त मुस्लिमच टोकाचा कट्टरतावाद का जोपासतात हिंदुस्थानातील कित्येक मुस्लिम भारत भूमीला वंदन करणे तिरंग्याला वंदन करणे या गोष्टीला विरोध करतात काश्मिरी पंडितांना हुसकावून लावताना काय घडले हे पूर्ण हिंदुस्थानाला माहित आहे. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा यांवर वेळोवेळी बदल करण्यात आला, विरोध झाला असला तरी कालांतराने सर्व समाजाने याला मान्यता दिली. मुस्लिम धर्मामध्ये मुस्लीम विचारवंत धर्म संशोधनासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत त्याचाच परिपाक म्हणून कुठल्याही संघटनेच्या नादी लागून आतंकवादी तयार होतात आणि हिंदुस्थानच्या सार्वभोमत्वाच्या विरुद्ध युद्ध पुकारण्यात धन्यता मानतात.
मुद्दा नंबर ६ - हिंदू दहशतवादाबद्दल बोलले की अल्पसंख्याकांची मते मिळतात यासाठी हे राजकारणी मुस्लिम दहशतवादाकडे सोईस्कर डोळेझाक करतात. कालचा हल्ला हा याचाच परिपाक नसेल? मुस्लिम दहशतवादाकडे सोईस्कर डोळेझाक करतात. कालचा हल्ला हा याचाच परिपाक नसेल? मुस्लिम दहशतवाद जगासाठी सर्वश्रुत असताना यावर बोलताना कोणीही दिसत नाही याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते.
माझ्या मते तर हा हिंदुस्थानच्या सर्वभोमत्वावर झालेला हल्ला आहे. या हल्ल्यामध्ये असणारी विचारधारा ही सैन्याला मारण्याच्या पलीकडची आहे कदाचित त्यांना हिंदूंनाच मारायचं आणि हिंदुस्थान ताब्यात घ्यायचा आहे अस ही असू शकत म्हणून तर हे आतंकवादी मृत्यूनंतर जन्नत ची वाट पाहतात आणि मृत्यूला सामोरे जातात.
याचा इतिहाससुद्धा खूप मोठा आहे आणि हिंदुस्थानला त्रास देने हा एकच हेतू यामागे असू शकत नाही, यामधून आपण इतिहासाची पार्श्वभूमी अभ्यासन्याची गरज आहे अन्यथा असे कितीतरी हल्ले या मातृभूमीवर होतच राहतील आणि निष्पाप हिंदूंचे आणि आपल्या सैन्याचे बळी जात राहतील.
मुस्लिम विचारधारेचा उत्तरे देण्याचा प्रयत्न आपल्यातील विचारवंतांनी वेळोवेळी केला आहे परंतु त्यांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचले नाहीत अशा हल्ल्यांपासून आपण वेळीच सावध झालो नाही तर बाहेरील देश आणि देशातील गद्दार आपल्या डोळ्यादेखत या मातृभूमीचे तुकडे पाडतील. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर पुढील पिढीला आपण कोणत्या नरक यातनेत सोडू याची कल्पनाही करवत नाही.
आपण सर्व सुज्ञ आहात याचा आपण आपल्या परीने अन्वयार्थ लावालआणि शोध घ्याल ही अपेक्षा.
आपला सत्य धर्म
वाचने
32664
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
आत्मघाती अतिरेकी हे कट्टर धर्मवेडया सारखे आसतात हे खरंच आहे
मला किमान एक धर्मनिरपेक्ष
In reply to आत्मघाती अतिरेकी हे कट्टर धर्मवेडया सारखे आसतात हे खरंच आहे by Rajesh188
तुम्हीच म्हणालात लढाई दोन
In reply to आत्मघाती अतिरेकी हे कट्टर धर्मवेडया सारखे आसतात हे खरंच आहे by Rajesh188
याला भाबडेपणा म्हणावा का?
In reply to आत्मघाती अतिरेकी हे कट्टर धर्मवेडया सारखे आसतात हे खरंच आहे by Rajesh188
पण आता जे पाकिस्तान कडून होत आहेत ते हिंदुंवर धार्मिक आक्रमण आहे हे मात्र खरे नाही .आणि सर्वच मुस्लिम आसेच वागतात हे पण खरं नाही .जे सूत्रधार आहेत त्यांचा उध्येश भारताला त्रास देणे हा आहे हिंदूंना त्रास देणे हा नाही .जगातल्या सर्व देशांमध्ये मुसलमान हल्ले/ आक्रमण काय त्या देशांवर करत आहेत काय? जिथे जिथे मुस्लिम लोकसंख्या वाढते तिथे शरिया लावायची मागणी होतेच. हे लोक स्वतः शरिया तर पाळतातच पण त्याचबरोबर इतर सर्वांनी पण पाळावा असा त्यांचा आग्रह असतो. अमेरिका/ कॅनडा/ युरोप मध्ये हलाल फूड मिळावे यासाठी ते मोर्चे काढतात. व्हेज फूड पण हलाल कसे असते हे मला अजून समजले नाहीये. या देशांमध्ये सुद्धा तुम्हाला हलाल नसलेले फूड मिळेल अशी सोय नाहीये.ही लढाई दोन देशा मध्ये आहे दोन धर्मा मधली नाहीहे आपण म्हणतोय. पण ते काय म्हणतात? त्यांच्या दृष्टीने आपण काफिर आहोत. मूर्तिपूजक आणि एकापेक्षा जास्त देव मानणारे लोक हे त्यांच्या दृष्टीने मारून टाकण्याच्या लायकीचे आहेत. त्यांच्या बायका या सेक्स स्लेव्ह बनवण्यासाठी आहेत. आपण फक्त देशांमधली लढाई म्हणून काय होणार? दोन उदाहरणं देतो - १. आपल्या इथे शालेय पुस्तकात फक्त शहाजहान, औरंगजेब, टिपू सुलतान ई चे धडे आहेत. शिवाजी महाराजांवर सुद्धा फार काही नाहीये. JNU, AMU या सकट अगदी मुंबई पुण्यामधल्या युनिव्हर्सिटीज मध्ये सुद्धा काही वर्षांपासून हिंदू धर्म/ राजे/ प्रथा कश्या चुकीच्या होत्या हे शिकवले जाते. वर एक ईश्वर असलेला धर्म कसा चांगला, त्यांचे शशांक कसे चांगले हे शिकवले जाते. २. बॉलिवूड: इथे तर कित्येक वर्षांपासून मने कलुषित करणे चालू आहे. जुन्या पिक्चरमध्ये हिंदू असलेलं पात्र हे कायम अनैतिक कामे करणारं किंवा विनोदी दाखवलं जातं. तर रहीम चाचा किंवा तत्सम नाव असलेलं पात्र हे अगदी परोपकारी दाखवलं जातं. अलीकडच्या काळात तर PK सारख्या चित्रपटांमध्ये उघड उघड हिंदू धर्माची चेष्टा केली आहे. गाण्यांमधून तर कधीपासून हे आक्रमण चालू आहे. अस्खलित हिंदी बोलणारं पात्र हे कायम विनोदी दाखवलं जातं तर उर्दू बोलणारं पात्र हे भव्य दिव्य करणारं असतं. हे भाषण ऐका. बहुतेक सगळी "हिंदी" गाणी उर्दू शब्द असलेली मौला किंवा खुदा वगैरे शब्द असलेली आहेत. लुटेरा मधलं सवार लू हे गाणं ऐका मधेच हळूच गरज नसताना हिजाब हा शब्द टाकलेला आहे. काय गरज आहे? हा लेख वाचा, त्यांच्या दृष्टीने A nation in a minimum sense is a group of people who share some cultural affinity and claim a special relationship with a territory over which they demand the right to establish a state. In a loose sense one may describe religious communities or a linguistic nationality as nations, but in a strict, analytical sense unless they campaign and struggle to establish a state they are not a nation. त्यांच्या दृष्टीने मुस्लिम नेशन असू शकतं पण सर्वधर्मीय एकत्र नांदतील असं राष्ट्र नसतं.किती तरी मुस्लिम राष्ट्रांनी वेळोवेळी भारताला काश्मीर प्रश्र्नी भारताला समार्धन दिले आहे आणि अतिरेकी हल्ल्याचा निषेध सुधा वेळोवेळी केला आहेनुसता तोंडदेखला विरोध काय कामाचा? किती अतिरेक्यांना ते पकडतात आणि शिक्षा करतात हे महत्वाचं आहे.UAE सारख्या मुस्लिम देशात विविध धार्मिक सुखाने राहत आहेत तिथे कट्टर पणाची कोणतीच लक्षण नाहीत .दुबई मध्ये तर मुस्लिम बरोबर हिंदू पण सुरक्षित आहेत .खरंच? तुम्ही मुत्तवा हे नाव ऐकलं आहे का? हे धार्मिक पोलीस असतात जे UEA सारख्या देशात रस्त्यांवरून फिरत असतात. रोजे असताना तुम्ही सार्वजनिक ठिकाणी पाणी जरी पिताना आढळला तरी तुम्हाला जागच्या जागी शिक्षा दिली जाते. ही चाबकाचे १०० फटके असू शकते. एखाद्या मुलीकडे बघताना आढळलात किंवा जर बोलण्याचा, जवळ जाण्याचा वगैरे प्रयत्न केलात तर शिरच्छेद पण होऊ शकतो. कुठले धर्मीय सुखाने राहतात असे म्हणताय? फक्त दुबई म्हणत असाल तर ते एकच शहर आहे जिथे जरा लिबरल वातावरण आहे, पण त्याची कारणे वेगळी आहेत.सत्यावलोकन. +1
In reply to याला भाबडेपणा म्हणावा का? by ट्रेड मार्क
आकलनाबाबत मूलभूत प्रश्न
In reply to याला भाबडेपणा म्हणावा का? by ट्रेड मार्क
१. आपल्या इथे शालेय पुस्तकात फक्त शहाजहान, औरंगजेब, टिपू सुलतान ई चे धडे आहेत. शिवाजी महाराजांवर सुद्धा फार काही नाहीये. JNU, AMU या सकट अगदी मुंबई पुण्यामधल्या युनिव्हर्सिटीज मध्ये सुद्धा काही वर्षांपासून हिंदू धर्म/ राजे/ प्रथा कश्या चुकीच्या होत्या हे शिकवले जाते. वर एक ईश्वर असलेला धर्म कसा चांगला, त्यांचे शशांक कसे चांगले हे शिकवले जाते.काय सांगताः हिंदू धर्मातल्या कुठल्या प्रथा चांगल्या होत्या ज्या चुकीच्या म्हणून शिकवल्या जात आहेत आणि (तुम्ही दुसरीकडे कुठेतरी म्हटल्याप्रमाणे) औरंगजेब आणि तैमूर चांगले होते असे कुठे आणि कसे शिकवले जात आहे याची उदाहरणे सांगाल का, की तुम्हाला तसे केवळ वाटते आहे? अहो भर काँग्रेसी काळात आम्हाला तर इतिहास म्हणजे केवळ शिवाजीमहाराज असे संपूर्ण एक वर्ष शिकवले होते. याउलट आमच्या गळ्यात मडके आणि कमरेला झाडू बांधणाऱ्यांबाबतही इतिहासात चांगलेच शिकवले होते. मात्र औरंगजेब आणि तैमूर चांगले होते असे कुठल्याच शालेय इतिहासाच्या पुस्तकात किमान आम्ही वाचले नाही. इतिहास हा कायमचा आवडता विषय असल्याने एसएससी परीक्षेत समाजशास्त्र विषयात १५० पैकी १४५ च्या आसपास गुण होते त्यामुळे आमचा शालेय इतिहासाचा बऱ्यापैकी अभ्यास आहे असे वाटते. अरे बापरे, अहो हिंदी चित्रपटातील मुसलमान व्हिलन तुम्हाला कधीच दिसले नाहीत काय, की उगीच फक्त रहीमचाचाला चिकटून बसलायत. आम्हालातर बॉलीवूड म्हणजे केवळ पंजाब असंच दिसतंय. आणि हिंदू धर्माची चेष्टा केल्याने नक्की काय बिघडले, नसेल पटत तर पाहू नका. उठल्यासुटल्या भावना दुखवून घ्यायला हिंदू धर्म म्हणजे इस्लाम नाही. बाकी आम्हाला तर चांगला मनोरंजक वाटला होता तो पीके. बाकी मौला, खुदा वगैरे शब्दांमध्ये नक्की काय वाईट आहे बॉ. आम्हाला मंदिरात प्रवेश नव्हता तेव्हा गावातले पीर वगैरे आमची श्रद्धास्थाने झाले होते. हिजाब हा शब्द, पदरासारखाच आहे. या शब्दांत नक्की काय वाईट आहे की इतकी कावीळ झाली आहे की तुम्ही आता आमच्या भारतात जन्मलेल्या उर्दू भाषेलाही तुमच्या संकुचित दृष्टिकोणातून पाहताय.दृष्टिकोन महत्वाचा आहे
In reply to आकलनाबाबत मूलभूत प्रश्न by आजानुकर्ण
अरे बापरे, अहो हिंदी चित्रपटातील मुसलमान व्हिलन तुम्हाला कधीच दिसले नाहीत कायअसतील ना, पटकन आठवून सांगा बघू कोणते मुसलमान व्हिलन आहेत. सर्वसाधारणपणे प्रमाण किती आहे यावर ठरायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मी फक्त व्हिलन असं म्हणलं नाही, तर विनोदी किंवा गोंधळ घालणारं पात्र पण त्यात येतं. खान मंडळींची चलती, दाऊदचा वरचष्मा हे नाकारता येणार नाही.हिंदू धर्माची चेष्टा केल्याने नक्की काय बिघडले, नसेल पटत तर पाहू नकामी एकवेळ नाही पाहणार हो, पण जे पाहतात त्यांच्यावर हळूहळू परिणाम होणारच. हेच तुम्ही प्रॉफेटची चेष्टा करणारं सोडून द्या पण सत्य सांगणारं एक पोस्ट चेपुवर टाका आणि मग जे तुमच्या अंगावर येतील त्यांना हेच सांगा बघू. आता तुम्ही म्हणणार ते जसे वागतात तसेच आपण वागायचं का?उठल्यासुटल्या भावना दुखवून घ्यायला हिंदू धर्म म्हणजे इस्लाम नाही.हे नक्की चांगलं बोललात. म्हणजे मुसलमानांच्या उठल्यासुटल्या भावना दुखावतात हे तरी मान्य आहे तर.बाकी आम्हाला तर चांगला मनोरंजक वाटला होता तो पीके. बाकी मौला, खुदा वगैरे शब्दांमध्ये नक्की काय वाईट आहे बॉ.हे परत दृष्टिकोनावर आहे. प्रतिसादातील तुमचं पुढचं वाक्यच तुमचा दृष्टिकोन कसा झाला आहे याचा पुरावा आहे. परत एक प्रयोग करून बघा - किती गाण्यांमध्ये हिंदू देवता असलेले शब्द आहेत आणि किती गाण्यांमध्ये मौला, खुदा, रब वगैरे शब्द आहेत.आम्हाला मंदिरात प्रवेश नव्हता तेव्हा गावातले पीर वगैरे आमची श्रद्धास्थाने झाले होते.हेच ते, ज्यामुळे तुमचा दृष्टिकोन जो आहे तो आहे.हिजाब हा शब्द, पदरासारखाच आहे. या शब्दांत नक्की काय वाईट आहे की इतकी कावीळ झाली आहेमग पदर हा शब्द का नाही वापरला नाही? संपूर्ण चित्रपटात एकही मुस्लिम पात्र नाहीये मग हा शब्द वापरायचं कारण काय असेल?आमच्या भारतात जन्मलेल्या उर्दू भाषेलाही तुमच्या संकुचित दृष्टिकोणातून पाहतायती भाषा आता सीमेपलीकडे दिली ना, तिकडे आमची हिंदी, संस्कृत, मराठी वापरली जाते का? किती पाकिस्तानी चित्रपटात उर्दू सोडून इतर भारतीय भाषा वापरल्या जातात? मनाचा मोठेपणा दाखवायचा मक्ता फक्त भारतीय हिंदूंनीच घेतलाय का? यातून एक गोष्ट अधोरेखित होतेय, सुरुवात अगदी सर्वसाधारण वाटेल अश्याच गोष्टीपासून होते. आणि मग हळू हळू सगळं बदलत जातं. बाकी जे मला खटकतंय ते तुम्हाला खटकेलच असं काही नाही. पण मग मला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन नाही का? हाच काय तुमचा सेक्युलॅरिझम?यांचा प्रतिसाद प्रातिनिधिक /
In reply to दृष्टिकोन महत्वाचा आहे by ट्रेड मार्क
आंबेडकर
In reply to यांचा प्रतिसाद प्रातिनिधिक / by सुबोध खरे
शंका
In reply to दृष्टिकोन महत्वाचा आहे by ट्रेड मार्क
दृष्टिकोन महत्त्वाचा
In reply to दृष्टिकोन महत्वाचा आहे by ट्रेड मार्क
अजानुकर्ण..!!
In reply to दृष्टिकोन महत्त्वाचा by आजानुकर्ण
फुल्यांचा द्रष्टेपणा !!
In reply to दृष्टिकोन महत्त्वाचा by आजानुकर्ण
काय सांगता?
In reply to दृष्टिकोन महत्त्वाचा by आजानुकर्ण
मंदिरं पाडणं हे 'हिंदूं'वरील अत्याचाराचं उदाहरण होऊ शकत नाही.दुसरीकडे रामजन्मभूमी वर रामाचे असलेले मंदिर पाडून १६व्या शतकात मीर बाकीने बाबरी मशीद बांधली. ही वापरात नसलेली मशीद १९९२ मध्ये पाडली तर तो मात्र मुसलमानांची "मुस्लिम" लोकांवरचाच नव्हे तर धर्मावरच हल्ला ठरवला आणि देशभरात दंगे केले, मुंबई बॉम्बस्फोट केले.अगदी अलीकडे एकोणीसाव्या शतकात (१९०४) ह्या मंदिरात संपूर्ण हिंदू असलेल्या पेरियार रामस्वामी यांना ब्राम्हण नसल्यामुळं अपमान करुन हाकलून देण्यात आलं.आणि पुढचा परिच्छेद हे आमच्या हिंदू धर्मातील अंतर्गत बाब झाली. आमची आम्ही ती निस्तरतोय ना? कोणी हिंदू शिया-सुन्नी वादात पडतो का? तेही एकमेकांच्या मशिदीत जात नाहीत त्याविरोधात कोणी हिंदू आंदोलन करतो का? तीच कथा ख्रिश्चनांची पण आहे. असे असताना शबरीमलाच्या वादात एका मुस्लिम आणि ख्रिश्चन महिलेने मंदिरात घुसायचा प्रयत्न का करावा? मुस्लिम महिलांना कोणती मशीद प्रवेश देते? तिथे का नाही का प्रोटेस्ट करत?मग औरंगजेबानं तेव्हा जे केलं त्याला समस्त हिंदू समाजावरील अत्याचार मानून आता ऊर बडवण्यात काहीही अर्थ नाही .नुसतं तेव्हाच केलं म्हणून ऊर बडवत नाहीये तर अजूनही ते चालूच आहे म्हणून विरोध करायची वेळ येते. एक बाबरी मशीद पाडल्यावर नुसते दंगे आणि बॉम्बस्फोटच नाही झाले तर मंदिरांची पण नासधूस केली गेली. एवढंच कशाला जरा स्वातंत्र्यानंतर किती मंदिरांची नासधूस शांतताप्रिय जमातीने केलीये याचे जरा संशोधन करा. मुस्लिम बहुल भागातून हिंदूंना कसे हुसकून लावले जाते हे माहित असेलच. नसेल तर खरंच तुम्ही झापडं लावून बसला आहात.शेकडो वर्षाच्या मुसलमानी राजवटीनंतरही फुल्यांसारख्या द्रष्ट्या विचारवंताला महंमदाचा पोवाडा लिहून मुसलमानी आक्रमणाचे आभार मानावे वाटले यात, मुसलमानी सत्तेचा त्रास सामान्य जनतेला फारसा होत नव्हता असे मानायला हरकत नाही.खरं की काय? राजपूत स्त्रियांनी जोहार उगाच केले असावेत. औरंगजेब स्वतःहून बिगर मुस्लिमांना जिझिया नावाचा कर देत असावा. टिपू सुलतान तर एवढा चांगला होता की विचारूच नका, त्याने कित्येक देवळे बांधली तसेच अजिबात कोणालाही मुसलमान व्हायचा आग्रह केला नाही. उलट मुसलमानांना त्याने हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी उद्युक्त केलं. म्हणून तर अजूनही भारतीय लोक त्याची जयंती साजरी करतात. हे फक्त बरेच मूर्ख इतिहासकार होते ज्यांनी मुस्लिम द्वेषातून मुस्लिम राजवटी कश्या क्रूर होत्या याची नोंद करून ठेवली.ते उर्दू भाषा कशी दिली याचे पुरावे मिळाले की सांगा मग भारतातील काही राज्यांची अधिकृत भाषा म्हणून काढून टाकण्यासाठी आणि नोटेवरून उर्दू उल्लेख काढून टाकण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येतील.इथे म्हणल्याप्रमाणे - Urdu developed in the 12th century CE from the regional Apabhramsha of northwestern India, serving as a linguistic modus vivendi after the Muslim conquest. म्हणजेच उर्दू ही मुख्यत्वे मुस्लिमांची भाषा आहे. १२ शतकात पाकिस्तान वेगळा नव्हता हे तुम्हाला माहीतच असेल. पण मग जेव्हा वेगळा मुस्लिम देश हवा म्हणून पाकिस्तान बनवला गेला तेव्हा खरं तर लोकांसकट ती भाषाही तिकडे देऊन टाकायला पाहिजे. तुम्हीच सांगा बघू हिरो हिरोईन दोघेही हिंदू असलेल्या चित्रपटात उर्दूची पखरण असलेले शब्द आणि मुस्लिम संस्कृती दाखवणारे सीन का असावेत? एक उदा. देतो १९८५ साली आलेल्या गुलामी या हिंदी चित्रपटाची पार्श्वभूमी राजस्थानात असलेल्या जातीव्यवस्था आणि गरीब श्रीमंत यातला संघर्ष यावर आहे. पात्र सगळी हिंदू आहेत पण यातील खालील गाण्याचा अर्थ किती लोकांना सांगता येईल? Zihaal-e-Miskeen maqun ba-ranjish, bahaal(ba-haal)-e-hijra bechara dil hei आता यावर तुम्ही म्हणाल की सुश्राव्य गीत आहे. असेल ना पण मग हिंदी शब्द वापरून सुश्राव्य गीत बनवता येत नाही? अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. या उलट शुद्ध हिंदीत असलेली प्रिय प्राणेश्वरी वा एक चतुर नार हे एक कॉमेडी म्हणून आहे. प्रॉब्लेम हाच आहे की वर्षानुवर्षे हळू हळू होत असलेलं हे स्लो पॉयझनिंग लोकांना कळत नाहीये, तोच तर खरा धोका आहे. देशविरोधी घोषणा देणे म्हणजे मतस्वातंत्र्य वाटणे, देवळात जाणे/ पूजा करणे म्हणजे डाऊनमार्केट पण चर्च व कुठल्या तरी दर्ग्यावर जाणे म्हणजे आपण कसे सेक्युलर हे वाटणे ई बरीच मोठी यादी करता येईल जी एकूणच देश आणि धर्म दोन्हीसाठी धोकादायक आहे. असो. आपला दृष्टिकोनच वेगळा आहे. तुम्ही लहानपणापासून पीरबाबाला जात आलात आणि मी देवळात, त्यामुळे फरक असणारच.विनोदी आकलन
In reply to काय सांगता? by ट्रेड मार्क
अगदी! आम्ही पीरबाबाला गेलो,
In reply to विनोदी आकलन by आजानुकर्ण
इतरांनी एकतर मुसलमान व्हावे
In reply to विनोदी आकलन by आजानुकर्ण
इतरांनी एकतर मुसलमान व्हावे किंवा मृत्यू पत्करावा असा कायदा होता. भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांनी खलिफा वगैरेंशी वाद घालून हिंदूंना जिवंत ठेवण्यासाठी ह्या कराची सवलत मिळवली.माय ग्वाड ! आनी आसल्या शांततावादी धरमाला लोकं नावं ठ्येवत्यात? दुश्ट, दुश्ट, दुश्ट.तुम्हाला आकलनाचा प्रॉब्लेम दिसतोय
In reply to विनोदी आकलन by आजानुकर्ण
1992 मध्ये भारतात लोकशाही सरकार, न्यायव्यवस्था आहे. एखाद्या प्रॉपर्टीची नासधूस करण्याचा अधिकार या भगव्या बेरोजगारांना कसा काय मिळतो.१९४७ पासून भारतात लोकशाही सरकार, न्यायव्यवस्था आहे. हिरव्या धर्मांधांना आमची देवळे तोडण्याचा अधिकार कोणी दिला? एवढेच नव्हे तर अमर जवान ज्योतीची नासधूस करण्याचा अधिकार कोणी दिला? या न्यायव्यवस्था असणाऱ्या लोकशाही देशात शेकडो दंगली करून, बॉम्बस्फोट करून हजारो लोकांना मारण्याचा, जायबंदी करण्याचा अधिकार कोणी दिला? १९९२ ची मुंबई दंगल कोणी सुरु केली? १९९३ चे बॉम्बस्फोट कोणी केले? सगळे पुरोगामी कायम उल्लेख करत असलेले २००२ चे दंगे कसे सुरु झाले? लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसदेवर हल्ला कोणी केला?तत्कालीन इस्लाम कायद्यानुसार मूर्तीपूजक आणि अग्नीपूजक यांना मुळात जगण्याचीच परवानगी नव्हती. जीझिया कर हा एकेश्वरवादी नॉन-मुस्लिम ख्रिश्चन-ज्यूंसाठी होता. इतरांनी एकतर मुसलमान व्हावे किंवा मृत्यू पत्करावा असा कायदा होता.बरं झालं हे मान्य केलंत. आता इस्लाम बदलला आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? बदललेल्या कुराणाची आवृत्ती दाखवता का?भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांनी खलिफा वगैरेंशी वाद घालून हिंदूंना जिवंत ठेवण्यासाठी ह्या कराची सवलत मिळवली.ओह याचं तुम्हाला भारी कौतुक दिसतंय!कर्जपट्टी, सरंजामपट्टी, वेतनपट्टी, सावकारपट्टी, उंबरेपट्टी, भाडेपट्टी अशी मनमानी करआकारणी पेशवे करत असत.करआकारणी सगळेच राज्यकर्ते करत असत. आता लोकशाही मधेही विविध कर जनतेवर लावले जातातच. वर तुम्हीच म्हणताय की "जीझिया कर हा एकेश्वरवादी नॉन-मुस्लिम ख्रिश्चन-ज्यूंसाठी होता.", त्यामुळे मुद्दा हा आहे की धर्मावरून वा पूजापद्धतीवरून करविभागणी केली जात होती. सर्वांना समान वागणूक दिली जात नव्हती. तसेच नुसती जास्तीची कर आकारणी हाच मुद्दा नसून हिंदूंना ही वागणूक दिली जायची. स्त्रियांना पळवून बलात्कार करणे, दासी बनवून जनानखान्यात भरती करणे हे पण होते. आता याची तुलना करा बघू... कुठल्या हिंदू राजाने अशी धर्माच्या आधारे त्यातील स्त्रियांची विटंबना केली आहे.त्यातही कहर म्हणजे दुसऱ्या बाजीरावाला पेशवाई मिळाल्याबद्दल जनतेस संतोष झाला आहे याखातर 'संतोषपट्टी'ही सुरु केली होती. औरंगजेबानं जीझियासारख्या कराचा वापर साम्राज्यविस्तारासाठी केला. पेशव्यांनी या पट्टयांचा वापर शिंद्यांची देणी चुकवण्यासाठी आणि बावनखणीतले तमाशे आणि घटकंचुकीसारख्या प्रकारांवर पैसे उधळण्यासाठी केला.पुरावे द्या की. एखादे पुस्तक वाचून तुमचे आकलन सांगू नका. पुस्तकाचे नाव, लेखक ई द्या. पुस्तकातले उतारे द्या. जमल्यास लिंक द्या.आम्ही पीरबाबाला गेलो, देवळात गेलो, चर्चमध्ये गेलो, सिनेगॉगमध्ये गेलो, बिर्याणी खाल्ली, केक खाल्ला, शीरखूर्मा खाल्ला, मोदक खाल्ले, बोकड खाल्ला, कव्वाल्या ऐकल्या, भजने ऐकली, लावण्या ऐकल्या, हिंदी, इंग्रजी, उर्दू, मराठी, तमिळ, संस्कृत, तेलुगू कुठल्याच भाषेचे-पदार्थाचे-धर्माचे-कपड्यांचे आम्हाला वावडे नाही.वावडे मलाही नाही आणि कुठल्याही हिंदूला नाही. मी पण बहुतेक सगळ्या प्रार्थनागृहांमध्ये गेलेलो आहे, विविध जाती धर्माच्या लोकांच्या सणासमारंभात मी अगदी कुटुंबासकट सामील झालो आहे आणि या पुढेही होत राहीन. पण हा प्रॉब्लेम मुसलमानांना आहे ना. मुसलमान देवळात येतात का? प्रसाद सुद्धा खात नाहीत. माझ्या मुलींच्या मुसलमान मैत्रिणी आहेत ते बाहेर एकत्र खेळतील पण एकमेकांच्या घरी खेळायला सुद्धा येत नाही किंवा येऊ देत नाहीत.माणूस म्हणून जन्माला आलो आणि कुठल्याली लेबलचे ओझे न मानता माणूस म्हणूनच मरणार.बरोबर आहे. लेबल मी पण लावत नाहीये पण समोरचा जर बळजबरीने मला काफिर हे लेबल लावत असेल तर काय करायचं? बरं नुसतं लेबल लावून थांबत नाही, त्यांच्या धर्मात सांगितले त्याची अंमलबजावणी करतो. मग काय करायचं? हाच तुमच्या आणि आमच्या दृष्टीकोनात फरक आहे! जाताजाता हे नमूद करू इच्छितो की माझ्या प्रतिसादात बरेच मुद्दे मांडले होते ज्यातील फक्त तुम्हाला सोयीचे मुद्दे घेऊन तुम्ही उत्तर देत आहात. अर्थात हे काही नवीन नाही, यापूर्वी पण असे बरेच वेळा झाले आहे. एका प्रतिसादात मी प्रश्न एकत्र करून विचारले आहेत, पण तिकडे तुम्ही फिरकणार नाही याची मला खात्री आहे.मंग आसं का बरं ???
In reply to दृष्टिकोन महत्त्वाचा by आजानुकर्ण
आनी हा तुमच्या लाडक्या
In reply to मंग आसं का बरं ??? by गब्रिएल
येक दिवस तुमी त्या लोकांच्या
In reply to आनी हा तुमच्या लाडक्या by गब्रिएल
उपर कायतरी गडबड हाय इतं बगा
In reply to आनी हा तुमच्या लाडक्या by गब्रिएल
इराक आनी सिरियासाटी जगभर रडून
In reply to उपर कायतरी गडबड हाय इतं बगा by गब्रिएल
औरंगजेबाला सरसकट वाईट का
In reply to दृष्टिकोन महत्त्वाचा by आजानुकर्ण
अस्स! विजुभाऊ
In reply to औरंगजेबाला सरसकट वाईट का by विजुभाऊ
सरसकट वाईट कधीच कोणीच नसतो
In reply to औरंगजेबाला सरसकट वाईट का by विजुभाऊ
अगदी अगदी
In reply to सरसकट वाईट कधीच कोणीच नसतो by ट्रेड मार्क
अहो ट्रेड मार्क
In reply to सरसकट वाईट कधीच कोणीच नसतो by ट्रेड मार्क
हेच आपलं दुर्दैव आहे
In reply to अहो ट्रेड मार्क by प्रमोद देर्देकर
अजुन काही वर्षांनी कशाला सांगताय आजही शिवाजी महाराजांना कर्नाटकातले सगळे लोक लुटारु चोर समजतात आणि टिपुला ते लोक पुजतात.दुर्दैव आहे. त्याहूनही मोठं दुर्दैव म्हणजे बऱ्याच लोकांना हे समजत नाही किंवा समजलं तरी उमजत नाही. तिकडे या धाग्यावर आजानुकर्ण यांचे प्रतिसाद बघा. त्यांना अजूनही पटत नाहीये की भारतात मुस्लिम आक्रमकांचे कौतुक होते आणि वर मलाच देशद्रोही म्हणत आहेत...पुलवामा
थोडक्यात काय मी
In reply to पुलवामा by Chandu
हम्म
ही गोष्ट मी आपल्यातल्या सो
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
भारतीया, जागा हो !!
हाहाहा..!!
In reply to भारतीया, जागा हो !! by अर्धवटराव
> हिंदुंनी उगाच इतर
In reply to भारतीया, जागा हो !! by अर्धवटराव
हिंदू शांतच आहेत याचा
In reply to > हिंदुंनी उगाच इतर by एमी
हेच म्हणतो.
In reply to भारतीया, जागा हो !! by अर्धवटराव
लगेच नाही पण भविष्यात अस घडू
In reply to हेच म्हणतो. by आनन्दा
सर्व मान्य पण आपल्या शांतीचा
In reply to भारतीया, जागा हो !! by अर्धवटराव
इतिहासापासून आपण शिकलोच नाही तर...
In reply to सर्व मान्य पण आपल्या शांतीचा by सत्य धर्म
ऐकावं ते नवलच
In reply to भारतीया, जागा हो !! by अर्धवटराव
८० कोटी लोकसंख्या असुनही जर शांती राखुन आपली प्रगती साधता येत नसेल तर आपलं कर्मदारिद्र्य स्विकारण्याचा मोकळेपणा तरी दाखवावा.आपण प्रगती केली नाहीये हे वाचून जरा नवलच वाटलं. नुसता एक हिंदुबहुल देश म्हणूनच नव्हे तर एक समाज म्हणूनही हिंदूंनी प्रगती केली आहे. पण शांतताप्रिय धर्माचे लोक मात्र अजूनही १४०० वर्षांपूर्वीचे नियम तंतोतंत पाळण्याच्या मागे लागले आहेत. बरं त्यांचे त्यांना पाळायचे असतील तर पाळावेत ना पण इतर धर्मियांना नावे ठेवायचे किंवा बाटवायचे कशाला? हिंदूंनी कोणाला पूजावे, आम्ही एका देवाला का ३३ कोटी देवांना मानू, त्यांना काय करायचंय? त्यांच्यातले जे काही थोडेफार लोक चांगले शिकून सावरून प्रगती करतात त्यावर हे इतर लोक माती टाकतात. जगातले कित्येक देश साक्षीदार आहेत की हे लोक जिथे जातात तिथे ते लोढणं म्हणून रहातात. युरोपात फुकट मेडिकल वापरतात ढीगभर पोरं काढतात आणि नंतर child support चे पैसे वापरून निर्वाह चालवतात. वर तिथल्या स्थानिकांना लक्ष्य करतात. असो. तुम्हाला पटेल का नाही माहित नाही. पण हिंदू कर्मदरिद्री एकाच गोष्टीत आहेत - त्यांच्यातलेच बरेच परधार्जिणे असतात. फितुरी आणि एकमेकांचे पाय ओढणे हे पण पूर्वापार चालू आहे.८० कोटी लोकसंख्या असुनही जर
In reply to ऐकावं ते नवलच by ट्रेड मार्क
उद्वेगापोटी अतिशयोक्ती होणे
In reply to ८० कोटी लोकसंख्या असुनही जर by सुबोध खरे
असो.
In reply to ऐकावं ते नवलच by ट्रेड मार्क
पण हिंदू कर्मदरिद्री एकाच
In reply to असो. by अर्धवटराव
तुम्हीसुद्धा डोळे मिटुन दूध प्यायला लागला काय?
In reply to ऐकावं ते नवलच by ट्रेड मार्क
गझ्वा ई हिंद हा जुना अजेंडा
मलाही तेच म्हणायच होत.
In reply to गझ्वा ई हिंद हा जुना अजेंडा by विजुभाऊ
फक्त पाकिस्तान नाहि...
In reply to गझ्वा ई हिंद हा जुना अजेंडा by विजुभाऊ
हा हा
In reply to फक्त पाकिस्तान नाहि... by अर्धवटराव
किती गोंधळ
In reply to हा हा by आजानुकर्ण
मग औरंगजेबानं तेव्हा जे केलं त्याला समस्त हिंदू समाजावरील अत्याचार मानून आता ऊर बडवण्यात काहीही अर्थ नाही." आणि या प्रतिसादात मात्र "तिकडे उत्तर - दक्षिण अमेरिकेत स्थानिक संस्कृती आणि मूलनिवासींची संपूर्ण कत्तल करणार्या युरोपियनांबद्दल कळवळा येऊन हे ढसाढसा रडताहेत." दोन्हीकडे सामान न्याय का नको? बरं काही शतकांपूर्वी मुस्लिम आक्रमकांनी हिंदुस्थानवर केलेल्या अत्याचाराचं तुम्ही समर्थन करताय मग त्याच न्यायाने युरोपियनांनी उत्तर - दक्षिण अमेरिकेत स्थानिक लोकांवर केले. उत्तर - दक्षिण अमेरिकेत स्थानिक मुसलमान नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे, युरोपियनांनी काही शतकापूर्वी जे केलं ते केलं पण आताचे युरोपियन असं काही करत आहेत का? मुसलमानांची काही शतकांपूर्वी असेच अत्याचार जिथे गेले तिथे केले. पण आताही ते थांबत नाहीयेत ना, हा मुद्दा आहे. तुमच्या लक्षात येईल असे काही वाटत नाही, पण इतर वाचकांना कदाचित फायदा झाला तर...वीसेक पिढ्या भारतात जन्मून तिथेच मेलेल्या टिपू, औरंगजेबादी मंडळींनी 'हिंदुस्तानावर हल्ले करुन संपत्ती लुटून नेली' असे हास्यास्पद आक्षेप घेताहेत.वीसेक पिढ्या? टिपू, औरंगजेबादी कोणाच्या वीसेक पिढ्या भारतात होत्या? जरा आमच्या ज्ञानात भर पडेल. माझं मत विचारलं तर बाहेरून आक्रमण करून लुटणाऱ्यांपेक्षाही जिथे जन्मलो तिथल्याच लोकांवर अत्याचार करणारे जास्त दोषी आहेत. संपत्ती लुटून नेली म्हणजे तुमच्या पुढच्या गल्लीत राहणाऱ्या चोरांनी तुम्हाला लुटून संपत्ती त्यांच्या घरात नेली तर तुम्ही काय म्हणणार? बाकी सोयीस्कर नावे घेतलीत हे नमूद करतो. कारण घोरी, गझनी वगैरेंचा उल्लेख नाही केलात. तसेच टिपूबद्दल बोलताय तर तुम्हाला विजयनगर साम्राज्य, वाडियार वगैरे माहिती आहेत का हो? बादवे, तुम्हाला टिपू जयंती साजऱ्या करणाऱ्या कर्नाटकात विजयनगर व वाडियार साम्राज्यातील कोणत्या राजाची जयंती अथवा त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही सण साजरा करतात असं आठवतंय का हो?क्लिष्ट वाक्यरचना
In reply to किती गोंधळ by ट्रेड मार्क
कार्तिकस्वामी मंदिरात विशिष्ट
In reply to क्लिष्ट वाक्यरचना by आजानुकर्ण
एक्झॅक्टली मीही तेच म्हणतोय
In reply to कार्तिकस्वामी मंदिरात विशिष्ट by आनन्दा
मंदिरे हे हिंदूचे
In reply to एक्झॅक्टली मीही तेच म्हणतोय by आजानुकर्ण
जाता जाता
In reply to क्लिष्ट वाक्यरचना by आजानुकर्ण
??
In reply to जाता जाता by आनन्दा
वा वा , क़ाय पण
In reply to क्लिष्ट वाक्यरचना by आजानुकर्ण
भंकसगिरी
In reply to वा वा , क़ाय पण by भंकस बाबा
जरा दाखवून देता का
In reply to भंकसगिरी by आजानुकर्ण
औरंगजेबाने तोडलेली मंदीरं....
In reply to क्लिष्ट वाक्यरचना by आजानुकर्ण
अवघड आहे
In reply to क्लिष्ट वाक्यरचना by आजानुकर्ण
औरंगजेबाने ज्या मंदिरांवर हल्ले केले त्या मंदिरांमध्ये बहुसंख्य (हिंदू मानल्या गेलेल्या) लोकांना प्रवेशच नव्हता. त्यामुळं तो हल्ला हिंदूंवर आहे असे मानता येत नाही.उदाहरणासहित स्पष्ट करा. काही प्रश्न आहेत, त्या सगळ्यांची पुराव्यासहित उत्तरे द्या. १. कोणती मंदिरे औरंगझेबाने पाडली आणि त्यातील कोणत्या कोणत्या मंदिरांमध्ये कोणत्या हिंदूंना प्रवेश नव्हता? २. ज्या हिंदू गटाला ज्या मंदिरांमध्ये प्रवेश होता असं तुम्ही म्हणताय, ते मंदिर पडणे त्या "हिंदू" गटाच्या धर्मावर हल्ला का मानू नये? ३. त्याने कुठल्या एकाच हिंदू गटाची मंदिरे तोडली का? ४. ही मंदिरे तोडण्यामागचा उद्देश समस्त हिंदूंना प्रवेश मिळवून द्यावा असा होता का? ५. मंदिरांमधील संपत्ती लुटण्यासाठी मंदिरे, विशेषतः देवांच्या मुर्त्या, तोडण्याची काय गरज होती?याउलट भारतीय उपखंडात 700 वर्षे मुस्लीम राज्य असूनही हिंदू बहुसंख्य आहेत.भारतीय उपखंडात काही शतके विविध युरोपियन राज्यकर्ते येऊनही हिंदूंची संख्या बहुसंख्य आहेच. वर त्यांना हुसकून लावण्यात हिंदू यशस्वीसुद्धा झाले.ज्या औरंगजेब-टिपूंनी 'भारतावर हल्ले करुन भारताला लुटले' त्यांनी ती लुटलेली संपत्ती त्याच देशात इन्वेस्ट केलीमाझा रोख संपत्ती (पैसे, सोने, जवाहीर) यांच्या पेक्षा मनुष्यसंपत्तीवर आहे. पहिल्यापासून मी फक्त या लोकांनी हिंदू स्त्रियांवर केलेले अत्याचार आणि तरुण पुरुषांची कत्तल यावरच बोलत आहे. संपत्तीचे कारण तुम्ही मध्ये घुसडलेत.तुम्ही जी अत्याचाराची उदाहरणं देताय, आणि मुद्दाम थापा मारताय ते फक्त कसं चुकीचं आहे हे फक्त मी दाखवतोय.म्हणजे मुस्लिम शासकांनी अत्याचार केले नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय? किंवा केले तरी फक्त पैसे लुटण्यासाठी केले?अहो ह्या सगळ्या मुस्लीम राज्यकर्त्यांच्या आता वीसेक पिढ्या भारतात आहेत, तरीही त्यांना बाहेरुन आलेत अशा थापा लोकं अजूनही मारतात.तुम्हाला खरंच आकलनाचा प्रॉब्लेम आहे किंवा विस्मरण होतं किंवा तुमच्या डोक्यात प्रचंड गोंधळ आहे. मुस्लिम हे हिंदुस्थानातले मूलनिवासी नाहीत हे तर तुम्हाला मान्य आहे? हे लोक बाहेरून आले आणि आक्रमण केले. केवळ राज्य/ साम्राज्य विस्तार करण्यासाठी हे पूर्वी चालत होतेच. पण मुस्लिमांचे आक्रमण हे नुसते साम्राज्य विस्तारासाठी नसून इस्लामिक राज्य निर्माण करण्यासाठी होते. जरी ते भारतातच राहिले तरी त्यांचा उद्देश हिंदूंना धर्मांतरित करणे हाच होता. त्यासाठी त्यांनी अवलंबलेले मार्ग हे फार क्रूर होते हे तुम्ही नाकारू शकाल का?घोरी, गझनी, अकबर, टिपू सगळ्यांना एकाच माळेत ओवताय यातच तुमचं इतिहासाचं आकलन दिसतंय.संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे. सांगा बघू हे सगळे कसे वेगवेगळे होते? यातल्या कोणी हिंदूंवर अत्याचार केले नाहीत? कोणी देवळे तोडली नाहीत? कोणी हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले नाहीत? चला तुमचा इतिहासाच्या अभ्यासावर तुम्हाला एवढा गर्व आहे ना, तर स्वीकार हे आव्हान आणि एक मस्त लेखमाला येऊ द्या प्रत्येक मुस्लिम आक्रमक, राजा, सम्राट या सगळ्यांबद्दल लिहा.तुमच्या वीसेक पिढ्या भारतात आहेत ह्या म्हणण्यावर अजून थोडेसे.
In reply to क्लिष्ट वाक्यरचना by आजानुकर्ण
अर्धवटराव
In reply to फक्त पाकिस्तान नाहि... by अर्धवटराव
दोष कुणाचा?हा तुमचा प्रश्न आहे. दोष हिंदूंचाच आहे, हिंदूंमध्ये असलेल्या सहिष्णुतेचा आहे, घरभेद्यांचा व फितुरांचा आहे, डोळ्यावर आणि बुद्धीवर लावलेल्या झापडांचा आहे. पण आता काही हिंदू जागे होत आहेत, ज्यांना जाणवतंय की आपल्याला सावत्र वागणूक मिळतेय आणि आपल्या सहिष्णुतेचा इतर धर्मीय फायदा उठवत आहेत. सगळ्यात मोठा दोष या हिंदूंविरुद्ध खोटे रान उठवणाऱ्या सेक्युलर हिंदूंचा आहे. भगवा आतंकवाद म्हणणारे कोणत्या धर्माचे होते? ही भाकडकथा खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी झटणारे, खोटे पुरावे तयार करणारे कुठल्या धर्माचे होते? मूठभर हिंदू देवळांमध्ये पूर्वापार चालत आलेली प्रथा म्हणून स्त्रियांना प्रवेश नाही याविरुद्ध आरडाओरडा करणारे कुठल्या धर्माचे होते/ आहेत? हिंदूं संस्कृतीची, देवदेवतांची चेष्टा करणाऱ्या सिनेमांना शेकडो कोटींचे उत्पन्न मिळवून देणारे कोण आहेत? अशी चेष्टा करणाऱ्या सिनेमांना/ सीन्स ना विरोध करणाऱ्यांना असहिष्णू म्हणून त्यांच्याशीच भांडणारे कोण आहेत? भारत तेरे तुकडे होंगे म्हणून घोषणा देणारे कोण आहेत? त्यांचे समर्थन करणारे कोण आहेत? अतिरेक्यांच्या फाशीला स्थगिती मिळावी म्हणून जीवाचे रान करणारे, रात्री १२ वाजता कोर्ट उघडायला लावणारे कोण आहेत? माझ्या मते हे सगळे जास्त दोषी आहेत. घरभेदी नेहमीच जास्त धोकादायक असतात. आणि असे घरभेदी तयार करण्यासाठी ब्रेनवॉशिंग बऱ्याच काळापासून चालू आहे. (आता आजानुकर्ण आणि इतर काही पुरावे मागतील. पण स्वतः मात्र एकही मुद्देसूद उत्तर देणार नाहीत, सुसूत्र विचार मांडणार नाहीत आणि पुरावे देण्याची गोष्ट तर लांबच राहिली).अनेक मुस्लीम सत्ता / संस्था हा अजेंडा डोक्यात ठेऊन असाव्यात.असाव्यात नाही आहेतच. हा अजेंडाच तर लक्षात यायला आणि घ्यायला हवा. पण याच मुस्लिम सत्ता जे अत्याचार करतात ते बरोबर मानून त्यांना विरोध करणारे दोषी हे आपले नावाने (का नावापुरते) "हिंदू" लोक आहेत, त्यांचं काय करायचं? मिपावरच्याच काही धाग्यांमध्ये याचे पुरावे काही प्रतिसादांमध्ये मिळतील.दोष हिंदूंचाच आहे
In reply to अर्धवटराव by ट्रेड मार्क
आपली कुठली समस्या?
In reply to दोष हिंदूंचाच आहे by अर्धवटराव
सहिष्णुता दोष नसुन बावळाटपणा हा दोष आहे.सहिष्णू लोक बावळट आहेत असं म्हणायचंय? सगळे लोक बावळट नाहीत ना? ज्यांना परिस्थिती कुठे चाललीये हे समजतंय ते लोक प्रतिकार करत आहेत, त्यांना करू दे की.घरभेदी, फितुर वगैरे सेकंडरी इश्यु आहेत.हा समज अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे.आपल्या समस्येकरता इतरांना जबाबदार धरण्याची झापडं काढली तरी मॅक्झीमम प्रॉब्लेम दूर होतील.आपली कुठली समस्या? सहिष्णुता का फितुरी का आपल्याला परिस्थितीची जाणीव नाही ही?आपली कुठली समस्या? सहिष्णुता का फितुरी का आपल्याला...
In reply to आपली कुठली समस्या? by ट्रेड मार्क
मग खरी समस्या
In reply to आपली कुठली समस्या? सहिष्णुता का फितुरी का आपल्याला... by अर्धवटराव
ते ही नाहि.
In reply to मग खरी समस्या by ट्रेड मार्क