Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्पार्टाकस on Tue, 02/12/2019 - 23:54
कवी संजीव यांची क्षमा मागून मूळ गीत - सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी देशाला मिळून लुटाया... वेड्या बहिणीची रे वेडी माया || धृ || माया माहेराची बोफोर्स दलालीची... 'इकडून' घातली भर पाचशे कोटींची... गिळलेल्या जमिनीची झाली चौकशी तयार आम्ही नाटक कराया... वेड्या बहिणीची रे वेडी माया || १ || येता निवडणूक साडी नेसावी... आई - भावासाठी मते मागावी... चमचांचा सागर नाचतो समोर आपली निष्ठा दाखवाया... विमानातून काही हाती आले नाही, कोकलतो भाऊराया रे... वेड्या बहिणीची रे वेडी माया || २ || - यतिन भट

Submitted by रमेश आठवले on Wed, 02/13/2019 - 00:54

Permalink

प्रतिविडंबन

आता काळ्या मांजराकडून विरोधी भावगीत अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Wed, 02/13/2019 - 01:32

Permalink

जबरदस्त !! एक नंबर ओरिजीनल !!

जबरदस्त !! एक नंबर ओरिजीनल !!
  • Log in or register to post comments

Submitted by Blackcat (verified= न पडताळणी केलेला) on Wed, 02/13/2019 - 07:34

Permalink

छान

छान
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रम्प on Wed, 02/13/2019 - 10:59

Permalink

मस्त !!!

तुमची परवानगी गृहित धरून व्हाट्सएप ला फॉरवर्ड करतो = )
  • Log in or register to post comments

Submitted by स्पार्टाकस on Wed, 02/13/2019 - 11:00

In reply to मस्त !!! by ट्रम्प

Permalink

बिनधास्त!

बिनधास्त!
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Wed, 02/13/2019 - 13:02

Permalink

क ह र

लै म्हणजे लै म्हणजे लैच आवडले आता पुढचे कोणते गाणे येणार त्याची उत्सुकता लागली आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 02/13/2019 - 13:19

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by यश राज on Wed, 02/13/2019 - 14:07

Permalink

लै भारी

आवडले
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Wed, 02/13/2019 - 14:23

Permalink

पथेटिक!!

वाट लावली मिपाची तरी अजून समाधान होईना. हे दोन्हीकडच्या लोकांसाठी आहे. एकाने चिखल फेकला की, दुसर्‍याने शेणाचा गोळा उडवलाच पाहीजे.
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on गुरुवार, 02/14/2019 - 11:53

Permalink

जबराव जबराव जबराव

बहोत खूब , बहोत खूब खिलजी खुश हुआ जबराव जबराव जबराव हम जब खुश होते हय जबराव जबराव बोलते हय
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 6728 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com