"मला बाहेर काढा हो, मला बाहेर काढा." सहाव्या मजल्यावर अडकलेल्या लिफ्ट मध्ये फक्त तो एकटाच जीवाच्या आकांताने ओरडत होता.
"पहिल्यादाच लिफ्ट मध्ये चढलाय वाटत." अशा नजरेने त्याच्याकडे बघत उर्वरित सहा जण स्थितप्रज्ञाप्रमाणे उभे होते.
"जनरेटर पाच मिनिटात सुरु होईल," बाजूचा म्हातारा समजावत त्याला म्हणाला.
"हात जोडतो हो, पाया पडतो कुणी तरी बाहेर काढा मला." पुन्हा कितव्यांदा तरी त्याची आरोळी घुमली.
अन तशीच विरली. बाहेरून कुणाचाच प्रतिसाद नाही.
अखेरीस कसोशीने दाबून ठेवलेला त्याचा बांध फुटला.
"शेवटचा वडा उचलायलाच नको होता." तो मनोमन म्हणाला.
"लिफ्ट उघडा लवकर," नाक मुठीत धरून सहाही जण जीवाच्या आकांताने ओरडत होते.
अन तो एकटाच उभा होता स्थितप्रज्ञाप्रमाणे.
वाचने
49649
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
हाहाहा!!!
हो ना. आत्ता समजला परत नीट
In reply to हाहाहा!!! by सूर्यपुत्र
+१. मस्त . शेवटचा वडा ...
+१
+१
+१
+१
+1
lol
+११
+1
bhari
लय हसलो
+1
+१
हाहाहा
१
+1
+1
पैजारबुवांची आहे का ही?:)
तसेच वाटतेय!
In reply to पैजारबुवांची आहे का ही?:) by प्राची अश्विनी
+१
लय वाईट हसलो
=)
+१ जबराट !!
+१
+१
+१
अभिनंदन!
https://www.bbc.com/hindi