'संस्कृतबाह्य मराठी शब्दांची उत्पत्ती'
शब्दांची उत्पत्ती शोधणं हे नेहमीच रंजक असतं.मराठी भाषेतले किमान ६०% शब्द हे संस्कृतमधून आलेले आहेत अाहेत असं भाषातज्ज्ञ म्हणतात.याचा अर्थ किमान ६०% शब्दांचं मूळ हे संस्कृतमधे शोधता येईल.पण जे मराठी शब्द संस्कृतमधून आलेले नाहीत त्यांचं काय? त्या शब्दांची उत्पत्ती काय?कुठून आले असावेत हे शब्द?काय इतिहास असावा या शब्दांचा? प्राकृत,द्रविड? आंतरजालावर यासाठी फार साधने उपलब्ध नाहीत.शब्दकोश आहेत पण व्युत्पत्तीकोश मात्र नाहीत.
मिपावर भाषेसंबंधीचे जाणकार बरेच आहेत,विविध प्रकारचं मराठी वाचन असणारी मंडळी आहेत.ते या कामी मदत करु शकतील असे वाटल्याने हा धागाप्रपंच!
मला सध्या या शब्दांची उत्पत्ती हवी आहे.
सांग
ऐक
कुलूप
जेवण
झोप
डोळे
ससा
आंबट
गोड
तहान
अजून बरेच आहेत.सध्या एवढेच.
अजून कोणाला असेच संस्कृतबाह्य मराठी शब्दांच्या उत्पत्तीचे प्रश्न पडले असतील तर आवर्जून विचारा.होऊ द्या ज्ञानरंजन!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
संस्कृत शब्दामधून
शशांक नव्हे :) :) :)
धन्यवाद
ससा
ससा इथे लिंक आहे
भारी!
??
मराठी, गुजराती हिंदी, वगैरे भाषा संस्कृतोदभव आहेत असे मानतात.
खैके पान बनारसवाला की रंग बरसे?
धन्यवाद .
जेवण संस्कृतोद्भव : जिम-जेमति-जेमन
मला असे वाटते
सगळा शब्दकोश कसा उचललेला असेल ?
कुलूप फारसी शब्द आहे.
फारसी?
गोड (गुड, गुडः हे गोड
मुळात
आई
Just adding
निरीक्षण
हा हा
हो :)
दक्षिण नसावी
मराठीमध्ये भरपूर फारसी शब्द
दुपार (दु-पेहेर) किंवा दोपहर
तहान : तहान ह्याला फारसीत तशन
स्वप --> झोप वरून आठवलं ....
हुप्प्या!
मान्य!
कुलुप - قفل - कुफ्ल असा फारसी मूळ शब्द आहे.
उत्तम विषयावरचा धागा.