सोनियाच्या सुता तुला खानदानी वरदान....
दादा कोंडकेंची माफी मागून
मूळ गीत - अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
सोनियाच्या सुता, तुला खानदानी वरदान....
एकमुखाने चमचे, गाती राहुल आख्यान || ध ||
माता किरीस्ताव तुझी, पिता पारशी बावा...
जानवेधारी ब्राह्मण म्हणूनी, कैसा तू खपावा?
पन्नाशीला आला, बुद्धी बालकासमान.... || १ ||
चहुकडे ऐसे ज्ञान, पाजळशी राया...
सकाळच्या रात्री उठीसी, ऐसी तुझी माया...
खुळावले शिंदे, झाले मनमोहन हैराण... || २ ||
देशद्रोह्यांसाठी घेतलीस, विद्यापीठी धाव....
करा देशाचे तुकडे, हम आए तुम्हें बचाव...
चाचा दिग्वीजय, कन्हैया बंधूसमान... || ३ ||
जमत नाही म्हणूनी आली, बहिण धावून...
जिजाजींनी भरल्या तुंबड्य, जमिनी लाटून...
झाली चौकशी तर, धोक्यात संविधान... || ४ ||
स्वप्न मोहनदासाचे होवो, विसर्जित पक्ष...
नाही जमले कोणा परी, तुझे तेच लक्ष्य...
जामिनावर सुटूनी, म्हणसी चोर पंतप्रधान... || ५ ||
- यतिन भट
लैच भारी राव....
जबरा
एक नंबर.
कोल्हापुरी मोड ON.
जबरदस्त
एकदम भारी!
छान
मस्त!
जबरदस्तीने केलेली
अनिता पाटील विचार मंच ब्लॉग
यशोधरा
ओके, एकच ते सगळे म्हणा.
यशोधरा
भौतिक शास्त्रानुसार मान्य
जानु
जानु
छानच...
http://www.misalpav.com/node/44082
क्या बात...! एकच नंबर
जबरदस्त !! ओरीजीनल ते
सोनसुताची बिनपाण्याची करून
सोनियाच्या भूता