मागच्या आठवड्यात श्री. विजुभौ च्या वारीच्या धाग्यासंदर्भात हा विषय आलेला होता पण सांगोपांग चर्चा झाली नाही. म्ह्णून तिथे टंकलेलेच इथे पुन्हा लिहित आहे. मिपाकर जरुरीप्रमाणे भर घालतील.
माझ्या मते खालील बाबी हिंदू धर्माची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील.
१. कर्माचा सिद्धांत
२. पुनर्जन्म
३. अन्तिम सत्य एकच आहे . ( GOD IS ONE and not GOD ARE ONE )
या प्रत्येक मुद्द्याचा ऊहापोह करता येईल पण तो अनेक्वेळा येथे झाला आहे. हे सारे मुद्दे परस्परपूरक आणि एकमेकांत कमालीचे गुंतलेले आहेत. या वरील तीन बाबींना केन्द्रीभूत ठेऊन उभी राहीलेली सर्वंकष जीवन पद्धती म्हणजे हिंदू जीवन पद्धती ! म्हणजे Hinduness (and NOT Hinduism, Hindu is not"ism" , it's way of life)
वरील तीन गोष्टी अनिवार्य तर पुढील काही गोष्टी पुष्टयर्थ:
१. चार वेद
२. चार पुरुषार्थ
३. चार आश्रम
४. चार वर्ण
या आणि अशाच संलग्न बाबींवर हिंदू समाज बेतलेला आहे. त्यामध्ये कमालीची विविधता आणि टोकाची लवचिकता आहे. अन्य उपासना पंथांप्रमाणे हिंदू जीवन पध्दतीमध्ये आचरणाचे काहीही नियम सांगितले नाहीत.हिंदूचे जे अनेक पंथ आहेत त्यामधील काही पंथांमध्ये काही नियम सांगितले आहेत पण ते सर्वच पंथात काटेकोरपणे पाळले जातात असे नाही.
आणि सर्वात महत्वाचे म्ह्णजे, हे नियम पाळले नाहीत म्हणून तुमच्या हिंदुपणावर गंडांतर येत नाही.
तसेच एखाद्या विशिष्ट ग्रंथाचा अथवा वेदांचा अभ्यास अथवा पठण करण्याची आवश्यकता नाही . बहुतेक संतानी तो केलेला नाही. हिंदू मान्यतेप्रमाणे, मोक्ष मिळवणे हेच नरदेहाचे अंतिम ध्येय आहे. तोच ४ था आणि अंतिम पुरुषार्थ आहे.आणि त्यासाठी वेद अभ्यासण्याची अजिबात गरज नाही.
वेदांचे सार चार महावाक्यात सांगितळे आहे.
त्याचे मला समजलेले सार असे की, सर्वांभूती एकच अंतरात्मा वास करत आहे आणि ही सारी मायिक सॄष्टी ही त्या परमात्म्याची लीला आहे. हे ध्यानात घेऊन केलेले व्यवहार त्या मोक्षाप्रत नेतात. ( म्हणजे नेत असावेत , मला अजून अनुभव यायचा आहे पण माझी तशी श्रद्धा आहे.)
धर्माच्या चौकटीत राहून अर्थ आणि कामाचा विवेकी उपभोग ( म्हणजे अभाव ही नव्हे आणि प्रभाव ही नव्हे ) मोक्षाप्रत नेतो अशी हिंदू मान्यता आहे.
या चौकटीत राहण्यासाठी म्हणून चारी आश्रम (1. व्रह्मचर्य आश्रम 2. ग्रहस्थ आश्रम 3. वानप्रस्थ आश्रम 4. संन्यास आश्रम) आणि चार वर्ण !
कालौघात या मूलभूत संकल्पना जर विवेकाने अंगिकारल्या नाहीत तर केवळ कर्मकांडाच्या बजबजपुरीलाच धर्म म्हणले जाते, मूल संकल्पनेला मालीन्य येते, आणि मग सगळा गोंधळ होतो. ( हे ही भगवंताला माहीत आहे म्हणून तोच म्हणतो ..यदा यदा ही धर्मस्य.. आणि येथे धर्माला ग्लानि येते असे म्ह्तले आहे , धर्म कधीच "नाश " पावत नाही)
धर्म शब्दाची व्याख्याच मुळी " जे धारण करतो ते" अशी असल्याने हा सारा आचरणाचा आणि अंगिकारण्याचा विषय आहे.
वाचने
57433
प्रतिक्रिया
119
मिसळपाव
प्रतिक्रिया
या विषयावर पांडुरंगशास्त्री
.
.
@हिंदू समाज म्हणजे निद्रिस्त
In reply to . by आशु जोग
हिंसेने दु:खी होतो तो हिंदू
हिंदू शब्दाची व्याख्याआसिंधु
In reply to हिंसेने दु:खी होतो तो हिंदू by मदनबाण
हिंसेने दु:खी होतो तो हिंदू
आप्लि प्रतिक्रिया
अरेरे
In reply to आप्लि प्रतिक्रिया by विटेकर
हिंदू हा शब्द अपमानजनक आहे व
फारसी में हिंदू का अर्थ अच्छा नहीं हैं
In reply to हिंदू हा शब्द अपमानजनक आहे व by व्ही. डी. सी.
http://www.farsidic.com/en
In reply to फारसी में हिंदू का अर्थ अच्छा नहीं हैं by रांचो
मी हिंदू आहे! असे
धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच
मी हिंदू का? हे कसे समजावे?
काही लोक अनेक देवांची उपासना
गुजरात मध्ये अशा प्रकारच्या
"मी हिंदू आहे कारण इतर अनेक
विशिष्ट धर्म समोर ठेवून धर्म म्हणजे काय हे स्पष्ट होत नाही
धर्म म्हणजे काय? आणि त्याची
व्ही. डी. सी. साहेब,
In reply to धर्म म्हणजे काय? आणि त्याची by व्ही. डी. सी.
अहो मामाजी
In reply to व्ही. डी. सी. साहेब, by मामाजी
हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन,
प्रत्येकाने सर्वस्वाचा त्
आताच्या परिस्थिीत धर्म म्हणजे वर्चस्वाची लदाई आहे
व्ही. डी. सी. यांच्या प्रश्नांना उत्तरं
मोघमपणे दिलेली उत्तरे,
In reply to व्ही. डी. सी. यांच्या प्रश्नांना उत्तरं by गामा पैलवान
मोघम असोत वा ....
In reply to मोघमपणे दिलेली उत्तरे, by व्ही. डी. सी.
विवेकवादी,
In reply to मोघम असोत वा .... by गामा पैलवान
हायला
In reply to विवेकवादी, by व्ही. डी. सी.
युक्तिवाद खोडणे
In reply to विवेकवादी, by व्ही. डी. सी.
नक्कीच खोडून काढेन!
In reply to युक्तिवाद खोडणे by गामा पैलवान
धर्मान्ध, अविचारी, अंधश्रध्द = ?
In reply to नक्कीच खोडून काढेन! by व्ही. डी. सी.
मानवता हाच धर्म...............
In reply to धर्मान्ध, अविचारी, अंधश्रध्द = ? by गामा पैलवान
मानवता हाच धर्म...............
In reply to मानवता हाच धर्म............... by व्ही. डी. सी.
मानवता हाच धर्म...............
In reply to मानवता हाच धर्म............... by व्ही. डी. सी.
विवेकवादी ,बुधिप्रमण्या वडी ह्याचा अर्थ भारतीय लोकांना कळतो का
बुद्धिवादी, विवेकवादी, विज्ञानवादी
ह्या धाग्यावरील तुमचे सर्वच
In reply to बुद्धिवादी, विवेकवादी, विज्ञानवादी by व्ही. डी. सी.
धन्यवाद!
हिंदू हा धर्म आहे का हा प्रश्न भारता मध्येच का पडतो?
व्ही.सी.डी यांना प्रतिसाद
गा.पै.
In reply to व्ही.सी.डी यांना प्रतिसाद by गामा पैलवान
व्हीसीडी ला काय झालं
सनातन = नित्यनूतन
बहुधा अज्ञानामुळे वनवासी लोक
हाहाहा .... केलीत ना चूक
In reply to बहुधा अज्ञानामुळे वनवासी लोक by अर्वाच्य
80 ते 90 कोटी अनुयायी
मागे एका धाग्यावर दिलेला हा