[शशक' १९] - गॅस चेंबर
"मला बाहेर काढा हो, मला बाहेर काढा." सहाव्या मजल्यावर अडकलेल्या लिफ्ट मध्ये फक्त तो एकटाच जीवाच्या आकांताने ओरडत होता.
"पहिल्यादाच लिफ्ट मध्ये चढलाय वाटत." अशा नजरेने त्याच्याकडे बघत उर्वरित सहा जण स्थितप्रज्ञाप्रमाणे उभे होते.
"जनरेटर पाच मिनिटात सुरु होईल," बाजूचा म्हातारा समजावत त्याला म्हणाला.
"हात जोडतो हो, पाया पडतो कुणी तरी बाहेर काढा मला." पुन्हा कितव्यांदा तरी त्याची आरोळी घुमली.
अन तशीच विरली. बाहेरून कुणाचाच प्रतिसाद नाही.
अखेरीस कसोशीने दाबून ठेवलेला त्याचा बांध फुटला.
"शेवटचा वडा उचलायलाच नको होता." तो मनोमन म्हणाला.
"लिफ्ट उघडा लवकर," नाक मुठीत धरून सहाही जण जीवाच्या आकांताने ओरडत होते.
अन तो एकटाच उभा होता स्थितप्रज्ञाप्रमाणे.
वाचने
49646
वाचनखूण
प्रतिक्रिया
82
हे लै खत्तरनाक होतं +१
+१
+१
+१
मेलो..
अरेरे कहो ना प्यार है मधला
+1
+१
=))
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मतदान पद्धत: सदस्यांनी
मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.=)))))) फुटलो...!!!!! +1
:हाहा: +१
आरारारारारा... खत्तरनाक!
ठ्ठो.....!!! :-))
In reply to ठ्ठो.....!!! :-)) by गवि
मतदान पद्धत: सदस्यांनी
मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.+१
+१
ह्हि ह्हि ह्हि +११११११११११११११११११११११११११११११११११११११
+1 एकदम मस्त
मस्त
+1 हा हा हा
वा वा
+१
+१
अगा गा!!!
In reply to अगा गा!!! by शाली
मतदान पद्धत: सदस्यांनी
मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.In reply to मतदान पद्धत: सदस्यांनी by जव्हेरगंज
याचबरोबर, "+१ न लिहिता फक्त
In reply to याचबरोबर, "+१ न लिहिता फक्त by डॉ सुहास म्हात्रे
हो बरोबर!!
+1
श्शक
+१
+१ =)) =)) =))
+1 खतरनाक :-)
+१
+१
+१
+१
मस्त
+1
=)))))))
+1
+१
+१
+१
+१ .....
++ १११
+1 ही शशक मी लिहिणार होतो =))
+१
+१
मस्त