सकाळची लगबग. ससुल्याला प्रांगणला पाठवायची व तिला ऑफीसला पळायची घाई. केवळ दीड वर्षाच्या, शांत झोपलेल्या पोटच्या गोळ्याला तिने पापे घेऊन उठवलं. त्याचं आवरायला सुरुवात केली. मनात विचार. डबा रोज संपलेला असतो म्हणजे नीट जेवत असणार, रोज हसून बाय करतो म्हणजे त्याला पाळणाघर आवडलंय. महिनाभरापासून लागलेल्या अपराधीपणाच्या बोचणीतून सुटका होणार या समाधानाने तिने नि:श्वास सोडला. कपडे घालताना तो तिला बिलगू लागला. तिच्या अंगावर रेलू लागला. तिलाही ते हवं होतं पण घड्याळाकडे बघून तिने मन आवरलं. रिक्षाचा आवाज येताच तो रिक्षापाशी चालत गेला, आणि मागे वळून म्हणाला “आई! मी पांगनमदे तुदी वात बगून येतो. बाय!” आणि ती आसवांच्या पडद्याआडून हात हलवत राहिली..........
वाचने
18677
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
आई मी प्रांगणमध्ये तुझी वाट बघून येतो!
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
:( +१
+1
+१
“आई! मी पांगनमदे तुदी वात
“आई! मी पांगनमदे तुदी वात बगून येतो. बाय!”वाह! क्या बात!! +१+१.
+१
+१
+१
+१
लै भारी
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
+१ .....
+१
+१
+१
+१ आवडली
+१
+१
ला कि हि कथा ज्या पण कामावर
+१
+१
+1
+1
++१११
+१
+१
आमच्या दिदिचं पाळणाघर आहे,
+1
+१
आवड्ली :)