लेखनप्रकार
" अजून चहा दिला नाही हिने . हिचं ना कालपासून मी बघतोय लक्षच नाही आहे. वृषा, ए वृषे , काय झालंय तरी काय हिला. बहिरी झाली आहे का ? का, माझ्याच घरात मलाच किंमत उरली नाही आहे ? " मी स्वतःशी म्हणालो.
वृषा : " सोनू , पिल्लू , उठा चला , दोन घास खाऊन घ्या . कालपासून पोटात अन्नाचा कण नाही आहे. आपल्याला लवकर पोहोचायचं आहे तिथे "
काहीच समजत नाही आहे मला . अरे काय चाललंय काय ? चहाचा पत्ता नाही आणि हि इथे फोटो कुरवाळत बसलीय. अरे हे काय ,हि तर माझा फोटो बघून रडतेय.
सिद्धेश्वर विलास पाटणकर
मिसळपाव
सुंदर आहे ! शेवटच्या वाक्यात
धक्कातंत्र जबरी !!!
आवडली
आवडली
काही कळला नाही बॉ. कुणी
सर्व प्रतिसादकांचे खूप खूप
मस्त
छान लिहीलिय
धन्यवाद पै बु काका आणि श्वेता
धन्यवाद पै बु काका आणि श्वेता
सोनू, पिल्लूने गोंधळ होतोय.