सध्या टिव्हीवर वारंवार दाखवतायत की १ जानेवारीपासून आपल्याला हवे ते चॅनेल पॅकेज निवडता येणारेत.जे पॅक निवडू तेवढ्याचेच पैसे द्यायची सोय आहे.त्यासाठी १९ डिसेंबरच्या आत पॅकेज निवडायचेत.चॅनलच्या दरांचीही माहिती प्रत्येक चॅनल देतंय.उदा.झी मराठी १९ रु.सोनी मराठी ९ रु. इ.
हा नेमका काय प्रकार आहे?यामुळे सेट टॉप ग्राहकांचे फायदे/तोटे कोणते होणार?हे केल्यामुळे सदर सेवा पुरवणार्या कंपन्यांचे फायदे/तोटे कोणते होणारेयत?
कृपया याबद्दल कोणाला माहिती असेल तर सांगा! _/\_
वाचने
44119
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
प्रतिक्रिया
ते आहेच पण
In reply to फ्री टु एअर चॅनेल बघण्यासाठी by कंजूस
फ्री टु एअर डिशला मासिक भाडे
तरीही नामांकित कंपन्या
In reply to फ्री टु एअर डिशला मासिक भाडे by कंजूस
माझी स्मरणशक्ती धोका देत नसेल
In reply to तरीही नामांकित कंपन्या by सतिश गावडे
थोडे शंका निरसन -
"१७०० रुपयांत डिश, एचडी-डबा,
In reply to थोडे शंका निरसन - by कंजूस
डॅाक, या टाटास्काइच्या डब्यात
In reply to "१७०० रुपयांत डिश, एचडी-डबा, by डॉ सुहास म्हात्रे
डॅाक, या टाटास्काइच्या डब्यात
In reply to डॅाक, या टाटास्काइच्या डब्यात by कंजूस
डॅाक, या टाटास्काइच्या डब्यात रेकॅार्डिंग होत नाही.बरोबर. ती सोय असलेल्या डब्याची किंमत जास्त आहे. पण, किमतीपेक्षाही महत्वाचा मुद्दा म्हणजे (पूर्वी वेळ सेट करून रेकॉर्डिंग करण्यासाठी असलेले व्हिडीओ रेकॉर्डर्स वापरतानाही) आजतागायत एकदाही टीव्ही प्रोग्रॅम रेकॉर्डिंग करून बघितलेला नाही. त्यामुळे ती सोय आमच्या घरात वापरली जाणार नाही याची खात्री आहे. :)डॉ साहेब,
In reply to "१७०० रुपयांत डिश, एचडी-डबा, by डॉ सुहास म्हात्रे
शेतीविषयक कार्यक्रम असणारे
टाटा स्काय :
>>>मराठी+फुकट चॅनेल्स निवडून
त्याच किमंतीत
In reply to >>>मराठी+फुकट चॅनेल्स निवडून by कंजूस
टाटा स्काइचा रेकॅार्डिंगचा
आमच्या कडे Den Set top Box
डेनच्या सर्वच केबल ओपरेटरांनी
महाग...
असे ऐकीवात आहे की रिलायन्स या क्षेत्रात उतरणार आहे
In reply to महाग... by समीरसूर
डिटिएचवाल्यांना महिना भाडे
In reply to असे ऐकीवात आहे की रिलायन्स या क्षेत्रात उतरणार आहे by NiluMP
एबीपी माझा(०.५०) उद्यापासून
आमच्याकडे केबलचालक च्यानल
Videocon
बोंब सुरुच आहे अजून....
हो, आमच्याकडेही गोंधळ आहे.
मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढवली
In reply to हो, आमच्याकडेही गोंधळ आहे. by यशोधरा
ओके, धन्यवाद. बोलते
In reply to मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढवली by चौथा कोनाडा
आणखी ..... हे कायप्पा
काय ढम्म समजले नाही, आणि
In reply to आणखी ..... हे कायप्पा by चौथा कोनाडा
नुसतेच 25, 20, 75 ,100 असे
In reply to काय ढम्म समजले नाही, आणि by यशोधरा
DTH को मारो गोली
बरोबर आहे
In reply to DTH को मारो गोली by उपेक्षित
वाटसप मेसेज भंपकगिरी असते.