चॅनलचं पॅकेज! हे काय नवीन?
सध्या टिव्हीवर वारंवार दाखवतायत की १ जानेवारीपासून आपल्याला हवे ते चॅनेल पॅकेज निवडता येणारेत.जे पॅक निवडू तेवढ्याचेच पैसे द्यायची सोय आहे.त्यासाठी १९ डिसेंबरच्या आत पॅकेज निवडायचेत.चॅनलच्या दरांचीही माहिती प्रत्येक चॅनल देतंय.उदा.झी मराठी १९ रु.सोनी मराठी ९ रु. इ.
हा नेमका काय प्रकार आहे?यामुळे सेट टॉप ग्राहकांचे फायदे/तोटे कोणते होणार?हे केल्यामुळे सदर सेवा पुरवणार्या कंपन्यांचे फायदे/तोटे कोणते होणारेयत?
कृपया याबद्दल कोणाला माहिती असेल तर सांगा! _/\_
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुमचे टाटा स्काइ आहे का?
नाही
यानंतर इतर चानेलवाल्यांनीही
विडिओकॉन
मिळाली माहिती
हे असे
महाग!
मला आता
नव्या वर्षात केबल ग्राहकांच्या खिशाला कात्री
स्टार, झी, यांचे बुके
काय ?
काहीजण टिवि कार्यक्रम
बाळूमामा चंग भलं
ह्या लिंक मध्ये सर्व चॅनल चे
रेडिमेड पॅकेज काढून टाका असे
300 -400 चॅनल्स?
वीज आणि पाणी ह्याच्या देयकासारखे करावे...
उपयुक्त माहिती आणि चर्चा.
क्रेडिट - नवीन पॅकेजप्रमाणे
पण हवे ते चानेलस घ्या हे चार
नुकतंच टाटा स्काय हेल्पलाईन
हेल्पलाईन नंबरवर बोलणारे
धन्यवाद, कंजूस साहेब.
किंमती
पण ते बेस पॅकेज मिनिमम ९० रु
देशभरात 'ट्राय'ने २९
तेथे झालेल्या बैठकीत २९ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार नसल्याचे आश्वासन 'ट्राय'नं दिल्याचे बांते यांनी सांगितले.-- https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-maharashtra-cable-operators-blackout-agitation-back-off-after-by-trai-assurance/articleshow/67261807.cmsहं...
चानेल निवडण्याचे स्वातंत्र्य
अपडेट
टाटास्काइचे बेस पॅकेज ९९ होते
हा लेख पाहा -
मला वाटते ..
या चॅनेल निवड प्रकरणाची मुदत
डिशटिवि डॅाट इन साइटवर चानेल
स्थानिक भाषेतील चॅनल ला बरे दिवस येतील आणि हिंदी cha पगडा थोडा क
आता डिशटिविच्या साइटवर (
आधीपेक्शा महाग
channel.trai.gov.in या
पुन्हा एकदा तोच प्रश्न
नाही. पहिले पॅकेज संपल्यावरच
वार्षिक किंवा अर्धवार्षिक पॅक
धन्यवाद.
@ अलबेला सजन,
दुरुस्ती
धन्यू कंजूससाहेब !
कोणाला रेलीयन्स गिगा फायबर
केबल ओपरेटरसच्या विरोधाने ते
'ट्राय'चे अॅप ट्राय करा
एक शंका
फ्री टु एअर चॅनेल बघण्यासाठी